Jay Hanuman Quotes in Marathi | श्री हनुमान यांचे विचार

रामभक्त हनुमान जी चा जन्म चैत्र पौर्णिमेच्या दिवशी झाला. हनुमानजीची बजरंगबली, केसरीनंदन आणि अंजनीपुत्र अशी अनेक नावे आहेत. हनुमानजी यांना बजरंगबली, संकटमोचन, संकटाचा नाश करणारा असेही म्हणतात. हनुमान जयंतीच्या या शुभ मुहूर्तावर आपल्या कुटुंबातील सदस्यांना या हनुमान जयंतीच्या शुभेच्छा संदेश पाठवा.

Jay Hanuman Quotes in Marathi

Hanuman Quotes in Marathi
Hanuman Quotes in Marathi

1. “भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती
वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना
महाबली प्राणदाता सकळा उठवी बळे
सौख्यकारी दुखहारी दूतवैष्णव गायका.”

2. “अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान,
एक मुखाने बोला, बोला जय जय हनुमान…”

3. “जिनके सीने में श्री राम है, जिनके चरणों में धाम है,
जिनके लिए सब कुछ दान है,
अंजनी पुत्र वो हनुमान है.”

4. “अंजनीसूत, पवनपुत्र बजरंग बली,ज्याने फक्त शेपटीने लंका जाळली,अशा बलशाली हनुमानास कोटी कोटी प्रणाम.”

5. “जय हनुमान ज्ञान गुण सागर,
जय कपीश तिहु लोक उजागर,
राम दूत अतुलित बल धामा,
अंजलि पुत्र पवन सूत नामा.”

Hanuman Jayanti Quotes Marathi

Hanuman Quotes in Marathi
Hanuman Quotes in Marathi
6. “सत्य आणि प्रेमाच्या शप्पत खाणारे तर अनेक आहेत
परंतु प्रेम आणि भक्ती मध्ये छाती चिरून
दाखवणारे रामभक्त हनुमान एकच आहेत.”

7. “रामाप्रती भक्ती, तुझी राखे अंतरी,
रामासाठी शक्ती,तुझी राम राम बोले वैखरी…”

8. “भगवान श्री हनुमान आपल्या जीवनात आनंद, शांती आणि
समृद्धी मिळवून देवो आणि त्याची कृपादृष्टी आपल्या परिवारावर
कायम राहो…”

9. “घातले आहे लाल लंगोट,
हातात आहे घोटा.
शत्रूंचा करतात नाश,
भक्तांना कधीच होऊ देत नाही निराश.
जय हनुमान.”

10. “रामाचा भक्त,
रुद्राचा अवतार आहे तु,
अंजनीचा लाल आणि
दृष्टांचा काल आहे तु.”

Hanuman images in marathi

11. “मुखी राम नाम जपी, योगी बलवान
लंकेचा नाश करी, असा सर्व शक्तिमान,
आकाशापरी मोठा, कधी मुंगीहूनी लहान,
ह्रदयी वसती  राम असा भक्त हनुमान.”

12. “विश्व रचनाऱ्याला भगवान म्हणतात
आणि दुःख दूर करणाऱ्याला हनुमान म्हणतात..”

13. “आला आहे जन्मदिवस रामभक्त हनुमानचा अंजणीचा लाल आणि पवनपुत्र हनुमानचा
चला सर्व मिळून करुया जयकार सर्वांनाच शुभ होईल
जन्मदिवस माझ्या बजरंगबलीचा.”

14. “सुर्याचा घ्यायला गेला घास,
जो वीरांचा आहे खास,त्याच्या शक्तीपुढे सर्व काही लहान
असा रामभक्त आहे सर्व भक्तांमध्ये महान.”

15. “प्रेम प्रतिताही कापी भजे,
सदा धरे उर ध्यान,तेहि के कारज सकल शुभ,
सिघ करे हनुमान,जय श्री हनुमान जय श्री राम.”

Hanuman Status Marathi

Hanuman Quotes in Marathi
Hanuman Quotes in Marathi
16. “पवनतनय संकट हरन,मंगल मूर्त रूप राम लखन,
सीता सहित, ह्दय बसहु सूर भूप.”

17. “पवनपुत्र, अजंनीसूत,प्रभू श्री रामचंद्राचा परमभक्त
मारूती रायाचा विजय असो.”

18. “करा कृपा मजवर हनुमान जीवन भर करतोय तुम्हास प्रणाम
जगात सर्वजण आपलेच गुण गात आहेत, प्रत्येक क्षणी आपल्या
चरणी शिश नमवत आहेत.”

19. “धन संपत्ती कश्याची अन् कश्याचा अभिमान,
उभी सोन्याची लंका जाळून दिली माझ्या बजरंगबलीनी.”

20. “अजर अमर एकच नाम रामभक्त वीर हनुमान
जय श्री राम, जय हनुमान.”

21. “मी पण भक्त आणि तुम्हीही भक्त पण फरक फक्त एवढा आहे तुमच्या हृदयात श्री राम प्रभू अन् माझ्या हृदयात तुम्ही आहात.”

Leave a Comment