व्हॅलेंटाईन डे मराठी मेसेज❤️| प्रिय व्यक्तीला व्हॅलेंटाईन डे मराठी संदेश

व्हॅलेंटाईन डे दरवर्षी 14 फेब्रुवारी रोजी येतो, ज्या दिवशी आपण प्रेम दिवस साजरे करतो आणि प्रियजनांची काळजी घेतो.आजच्या आपल्या पोस्टमध्ये व्हॅलेंटाईन शुभेच्छा मराठी / Valentine Day Wishes In Marathi घेऊन आलो आहोत, या व्हॅलेंटाईन डे मराठी मेसेज,व्हॅलेंटाईन डे मराठी संदेश आणि तुमच्या Girlfriend, Boyfriend, Husband,Wife,Mother,Father, Friends ला पाठवा.हेच व्हॅलेंटाईन डे मराठी मेसेज खाली ब्लॉग मध्ये लिहिले आहेत पूर्ण वाचा आणि कस वाटलं खाली comments मध्ये कळवा.

(रोझ डे) Rose Day Marathi Status ❤️

Rose Day Marathi Status
Rose Day Marathi Status

7th Feb.
( Rose Day)
गुलाबाचं फुल देण्यापेक्षा तिला सांगा की तू गुलाब आहेस आणि मी त्या भवतीचे काटे आहे तुला त्या सगळ्या दुःखानपासून दूर ठेवीन ज्यांनी तू कोमेजनार नाहीस कधीच आणि नेहेमी खुश राहशील.❤️


Rose Day Marathi Status
Rose Day Marathi Status
Rose Day Marathi Status Images

7 Feb
Rose day
गुलाब द्या त्या व्यक्तीला ज्यांनी तुम्हाला तुमच्या life मध्ये खूप support केला मग ते कोणीही असो आणि त्यांना सांगा की thankyou मला माझ्या वाईट वेळेत माझ्या पाठी खंबीर पणे उभे राहिल्याबद्दल असच support असुद्या कायम ,तुमच्या सारखी सुंदर माणसं सगळ्यांना मिळो ..❤️


Rose Day Marathi Status
Rose Day Marathi Status
Rose Day marathi status

Rose Day Marathi Wishes
Rose Day Marathi Status
Rose Day Marathi Wishes
Rose Day Marathi Status
Rose Day Marathi images
Rose Day Marathi images
Rose Day Marathi images
Rose Day Marathi images

हे पण वाचा⇓⇓

 प्रेमावर हृदयस्पर्शी मराठी सुविचार

Husband Wife Relation Quotes In Marathi

Married Couple Quotes In Marathi


Propose Day Marathi Wishes 😍

Propose Day Marathi Status
Propose Day Marathi Status

8th feb

( PROPOSE DAY )

Propose day चा purpose चांगला असेल तर ठीक आहे नायतर आज बोलायच आणि नंतर सोडून जायचं याला काही अर्थ नाही त्या पेक्षा friends आहात तेच बरं आहे.


Propose day marathi wishes
Propose Day Marathi Status
Propose Day Marathi Status
Propose Day Marathi Status

प्रपोज डे शायरी मराठी

Propose Day Marathi Status
Propose Day Marathi Status

Propose Day Marathi Status
Propose Day Marathi Status

Propose day marathi wishes
Propose Day Marathi Status

Chocolate Day Marathi Wishes

Chocolate Day Marathi Wishes
Chocolate Day Marathi Wishes
Chocolate Day Marathi Wishes
Chocolate Day Marathi Wishes
Chocolate Day Marathi Wishes
Chocolate Day Marathi Wishes
9th Feb CHOCOLATE DAY MARATHI STATUS

9th feb

( CHOCOLATE DAY )

त्यांना सांगा की तुम्ही माझ्या आयुष्यात त्या Chocolate च्या गोडव्या सारखे आहात नेहमी मला हसवत ठेवणारे आणि कधी न विसरता येणारे ..

 


चॉकलेट डे शायरी मराठी

Chocolate Day Marathi Wishes
Chocolate Day Marathi Wishes

ज्यांनी ज्यांनी माझ्या आयुष्यात गोडवा आणि आनंदाचे क्षण आणले ,ज्यांनी मला हसायला शिकवलं ,मला जगायला शिकवलं ,जे वाईट वेळेत माझ्या सोबत होते ,ज्यांनी नेहमी मला positive विचार करायला शिकवलं अश्या सगळ्यांना chocolate day च्या खूप शुभेच्छा ,
तुमच्या आयुष्यतील गोडवा आणि आंनद असाच टिकून राहो …❤️😊


Chocolate Day Marathi Wishes
Chocolate Day Marathi Wishes
Chocolate Day Marathi Wishes
Chocolate Day Marathi Wishes

हे पण वाचा ⇓⇓

 लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा msg

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


Teddy Day Marathi Wishes ❤️😊

Teddy Day Marathi Wishes
Teddy Day Marathi Wishes

10 th feb

( TEDDY DAY )

ते महागडे वाले teddy Bear Gift देण्यापेक्षा त्यानां सांगा की मी तुझा teddy होईन ज्यांचंबरोबर तू सगळे secrect Share करू शकशील आणि तुझे डोळे माझ्या हातानी पुसीन फक्त या teddy ला टाकून नको देऊस कधीच.


Teddy Day Marathi Wishes
Teddy Day Marathi Wishes

10th Feb
Teddy Day एक teddy आईसाठी जिने आम्हाला त्या teddy सारखं जपलं ,
एक teddy बाबांसाठी ज्यांनी life मध्ये आम्हाला कसलीच कमी पडू दिली नाही ,
एक teddy बहिणीसाठी जिने माझे सगळे हट्ट पुरवले ,
एक teddy त्या besties साठी ज्यांच्यासोबत आम्ही  सगळे secrects,दुःख share करतो ,
एक teddy त्या भावासाठी ज्यांनी नेहमी आम्हाला सगळ्या गोष्टीत support केलं ..❤️

 


टेडी दिवस

Teddy Day Marathi Wishes
Teddy Day Marathi Wishes

10th Feb
Teddy Day
आमचे teddy तर आमचे मित्र – मैत्रिणी आहेत ज्यांच्यासोबत आम्ही आमचे सगळे secrects share करतो ,सगळे दुःख share करतो ,बाकी काही नाही झालं तरी मन मात्र हलकं होत ,अशे teddy आम्हाला प्रत्येक जन्मी मिळो अशी देवाकडे प्रार्थना करतो …❤️

Teddy Day Marathi Wishes
Teddy Day Marathi Wishes

Happy Teddy Day
आई – बाबांना ज्यांनी आम्हाला लहानाचे मोठं केलं आमची काळजी घेतली teddy सारखी ,खरच आम्ही खूप lucky आहोत ..❤️

Teddy Day Marathi Wishes
Teddy Day Marathi Wishes
Teddy Day Marathi Wishes
Teddy Day Marathi Wishes
Teddy Day Marathi Wishes
Teddy Day Marathi Wishes
Teddy Day Marathi Wishes
Teddy Day Marathi Wishes
Teddy Day Marathi Wishes
Teddy Day Marathi Wishes

Promise Day Marathi Wishes ❤️

Promise Day Marathi Status
Promise Day Marathi Status
Promise day marathi status

11th feb

( Promise Day )

Promise पहिले स्वताला करा की मी कोणासोबत कधीच वाईट करणार नाही कारण जर तुम्ही स्वतःचे promise पाळत नसाल तर दुसर्यांना दिलेले काय पाळालं.


प्रॉमिस डे शायरी इन मराठी

Promise Day Marathi Status
Promise Day Marathi Status

11th feb
Promise Day
लोकांना promise करण्याआधी पहिले स्वताला promise करा आणि बघा तुम्हाला ते पाळायला जमतंय का कारण जर तुम्ही स्वताला दिलेले promises पाळत नसाल तरी बाकीच्यांचे तर लांबचीच गोष्ट आहे ,
कारण promise क्षणात करतात येतो पण ते टिकवण्याची धमक पाहिजे नाहीतर काही उपयोग नाही ..


Promise Day marathi sms
Promise Day marathi sms

11th feb
Promise Day
आई- बाबा मी आज एक तुम्हाला promise करतो तुम्हाला कधीच निराश करणार नाही आणि तुमची मान गर्वाने उंच करेन …❤️
Happy Promise Day
आई बाबा


Promise Day Marathi status
Promise Day Marathi status

11th feb
Promise Day
बायको तुला आज एक promise करतो आयुष्यात जे काही असेल सुख दुःखात तुला कधीच एकटं सोडणार
नाही ,जरी काही झालं तरीही ❤️
Happy Promise Day
बायको


Promise Day Marathi Wishes
Promise Day Marathi Wishes

11th feb
Promise Day
अहो तुम्हाला आज एक promise करते की माझा तुम्हाला सगळ्या गोष्टी full support असेल ,बिनदास रहा ..❤️
Happy Promise Day
नवरोबा


Promise Day Marathi Wishes
Promise Day Marathi Wishes
2021 Promise Day Marathi Wishes

11th feb
Promise Day
Friends तुम्हाला आज promise करतो मी तुमच्यासोबत नेहमी असेल ,फक्त कधी विसरू नका ❤️
Happy Promise Day
Friends


Hug Day Marathi Wishes ❤️

Hug Day Marathi Status
Hug Day Marathi Status
Hug day marathi status

12 Feb
Hug day

Hug देण्यावजी एक ‘ जादू की झाप्पी ‘ द्या त्या व्यक्तीला ज्यांच्यावर तुम्ही खूप प्रेम करता कारण काही गोष्टी एक स्पर्शाने ही ओळखल्या जातात .❤️


Hug Day Marathi Status
Hug Day Marathi Status

12th Feb
Hug Day
लहापनी आईला मारलेली मिठी मला त्या hug ची आठवण करू देते ,
कधी खूप घाबरल्यावर जेव्हा बाबा समोर दिसतात तेव्हा त्यांना एक जोरात मारलेली मिठी मला त्या support ची जाणीव करून देतात ..❤️


Hug Day Marathi Status
Hug Day Marathi Status

Hug Day Marathi Status
Hug Day Marathi Status

Hug Day Marathi Status
Hug Day Marathi Status

Hug Day Marathi Status
Hug Day Marathi Status

Hug Day Marathi Status
Hug Day Marathi Status

Kiss Day Marathi Wishes ❤️😊

Kiss Day Marathi Status
Kiss Day Marathi Status
Kiss day marathi status

13th feb

(Kiss Day )

तुझ्या ओठांवरचा गोडवा मी कधीच नही जाऊन देणार कारण त्यांना kiss केल्यावर एक वेगळाच आनंद भेटतो जो कशातच नाही आहे ..


Kiss Day Marathi Status
Kiss Day Marathi Status

Kiss करणे हे आता काही तेवढं अवघड राहिलेल नाही आहे ,फक्त तेवढं करण्यासाठी कोणासोबत timepass करू नका ,कारण सगळ्यांनाच तुमच्यासारखं timepass नाही जमत ❤️


कीस डे मराठी

Happy Kiss Day ❤️
Kiss Day Marathi Status

Kiss Day Marathi Wishes
Kiss Day Marathi Wishes
Happy kiss Day

Happy Valentine Day Marathi Wishes 😍

Valentine Day Marathi Wishes
Valentine Day Marathi Wishes

Valentine Day Marathi Wishes
Valentine Day Marathi Wishes

व्हॅलेंटाईन डे मराठी संदेश

Valentine Day Marathi Wishes
Valentine Day Marathi Wishes

2021 valentine day marathi status
2021 valentine day marathi status

14 feb

(VALENTINE DAY )❤️

WILL YOU LIKE TO BE MY OFFICIAL

नवरा


valentine day marathi status
valentine day marathi status
valentine day marathi status

14 feb

(VALENTINE DAY )

WILL YOU LIKE TO BE MY OFFICIAL

नवरी


माझ्यासाठी valentine day तेव्हा असेल जेव्हा आपण एकाच मंडपात सात जन्मांचे फेरे घेत असू आणि लग्नाची अंगठी घालू ..❤️


व्हॅलेंटाईन डे मराठी संदेश

Valentine Day marathi Status
Valentine Day marathi Status
Valentine Day Marathi Status

बघ ना
प्रेमात कस असत
तुझ्यावर प्रेम करतो
हे सगळ्यांना सांगत शकतो
पण तुला नाही..❤️😍


Valentine Day Marathi Quotes
Valentine Day Marathi Quotes
Valentine Day Marathi Status 😍

तू आहेस ना …
Gf-bf ते नवरा बायको च्या प्रवासा पर्यंत कुठे ही न डगमगता  ठाम पणे उभी राहायला तू आहेस ना …
तू आहेस ना त्या सगळ्या स्वप्नांची पूर्तता करायला जे आपण आपण दोघांनी त्या किनार्यवर पाहिले होते …
लोकांना खोटं ठरवण्यासाठी नाहीतर आपल्या प्रेमाला साक्षात रूप देण्यासाठी तू आहेस ना..
खर प्रेम शेवट पर्यत टिकतं जर टिकवले तर हे सांगून लोकांची तोंड बंद करण्यासठी तू आहेस ना …
तू आहेस ना त्या सप्तपदीच्या साथ फेऱ्यांची वचन देऊन एक सुखाचा सवसार ऊब करण्यासठी ..
घरातून लपून छपून माझ्यासाठी डबा अनेपर्यंत ते आज जेवायला काय करू सांग बोलण्यापर्यंत च्या प्रवासासाठी तू आहेस ना..
आई-बाबांना ,हा माझा friend ते दोघे एकत्र तुझ्या आई-बाबाच्या आशीर्वाद घेण्यापर्यतयचा वाटेसाठी तू आहेस ना …
अरे पासून ते आहो चे शब्द बोलण्यासाठी तू आहेस ना ..❤️


वैलेंटाइन दिवस

Valentine Day Marathi Quotes
Valentine Day Marathi Quotes
Propose Day Marathi Status

I love U
अस बोललं का लगेच प्रेम होतं का ?
.
जेव्हा अस कोणी तुम्हाला बोलतं तेव्हा का एवढे exite होता तुम्ही ?
एवढं सोपं असतं का एखाद्यच्या प्रेमात पडणं ?
का माहीत हे तीन शब्द ऐकल्यावर एवढे exited होतात जस की ती व्यक्ती तुमच्याशी लग्नच करणार आहेत.😘
.
मला माहित खूप जण हल्ली प्रेम शोधत आहेत मग तो खरा असो किंवा खोट फक्त कोणाची तरी साथ हवी असते काही वेळेसाठी ..
पण I love u ऐकल्यावर फक्त couples का आठवतात तुम्हाला ?
एक मुलगा पण आई -वडिलांना i love u बोलू शकतो ,एक मित्र आपल्या मित्राला इ love U भावा बोलू  ,एक मुलगी आपल्या bestie ला love u वेडे बोलते मग ते पण प्रेम नाही का ,का फक्त i love u couples ,साठीच असतात कोणी दुसरं बोललं का अशे सगळे बघत जातात तशे की ये पहिल्यांदाच ऐकत राहतात .
आपले विचार आहेत ना आपण आधीच अशे बनून ठेवलेत की i Love u हे शब्द फक्त प्रेम -प्रकरण यातच बोलले जातात बाकी कुठे नाही …❤️
.
दुसर्यांना सांगण्या पेक्षा स्वतःचे विचार बदला त्या शिवाय तुम्ही पण त्या दिशेने वाहत चालले आहोत यात तुमची पण तशी चुकी नाही आहे कारण आपली society तशी विचार करायला भाग पपडतात.
सगळ्यांना एकच विनंती आहे जर तुम्ही असा विचार करत असाल तर तुमच्या विचारांवर एकदा तरी विचार करा खूप महत्वाच आहे तुमच्यासाठी ..please😊❤️


Propose कस करायचं ?? | Propose Day Marathi Status ❤️

Valentine Day Marathi Quotes
Valentine Day Marathi Quotes
Propose Day Marathi Status 😍

आपण खुपद प्रेमात पडतो पण नक्की propose कस करायचंय हेच अजून नीट समजलाच नाही ..
पण तुम्हाला अस कोण बोललं की propose करणं गरजेचं असतं प्रेमात पडल्यावर आणि जर prpose नाही केलंत तर तुमच्या प्रेमाला यश नाही भेटत का …
तुम्हाला माहीत आहे का ते propose वेगरे असतं ना ते आतून आलं पाहिजे असं कधी ठरवून propose होत नाही रे ..
.
Propose accept कधी होतो …?
काही लोक 4 आठवडे बोलल्यावर लगेच propose करतात अरे तो आयुष्यभराचा निर्णय असतो रे अस लेगच कोणी हो बोलणार नाही ..
इथे लोक आयुष्यभर थांबतात एक proposal accept होण्यासाठी आणि इथे चार दिवसात ती व्यक्ती हो बोलेल अशी अपेक्षा ठेवतात…
काही जण उत्तर देण्यास वेळ घेतात कारण त्यांनी अजून त्या व्यक्तीला नीट ओळखलेलं नसतं आणि त्यांना अजून खरच ही व्यक्ती तशी आहे का हे बघायचं असतं …
काही जण करत ही असतील लगेच proposal accept पण मग त्यांना फक्त timepass करायचा असतो आणि थोड्या दिवसांनी ते नात तोडून देतात..
.
जेव्हा तुम्हाला पूर्ण खात्री होईल ना की आता ही व्यक्ती आपला propsal accept करेल तेव्हा propose करा …
काही जणांच्या असतं मनात कोणीतरी फक्त ते सांगत नाही एवढच पण बघा त्यांना सांगून तुमच्या हृदयातील शब्द कदाचित ते ही ते ऐकण्यासाठी वाट बघत असतील …
पण जे आहे मनात ते बोलून टाका मग नंतर त्या गोष्टीवर पुन्हा विचार करून टाका कारण वेळ निघून गेली का मग आयुष्य पुढे निघून जात ..


Valentine Day Marathi Kavita
Valentine Day Marathi Kavita
Valentine Day Marathi Status

मला तिला PrOpose करायचय…
कसे करू समजतच नाही ..
मला तू खूप आवडतेस म्हणू ..कि
माझे तुज्यावर खूप प्रेम आहे म्हणू …

…… मला तिला सांगायच् तू खूप
सुंदर दिसते कसे सांगू कळतच नाही …
माझ्या स्वप्नातली परीम्हणू .. कि ..
स्वर्गातली अप्सरा म्हणू ..❤️

मला तिच्यावर कविता लिहाचीय सुंदर ..
कसे लिहू उमजतच नाही …
तू फक्त माझी म्हणू .. कि..
मी फक्त तुज म्हणू …😍

मला तीचाशीच लग्न करायचय
कसे करू समजतच नाही .,
साथ जीवनभर देशील का म्हणू .,कि..
तुज्या नावापुडे माजे आडनाव लावशील
का म्हणू ..❤️

मला फक्त तीचासाठी जगायचं
कसे जगू मार्ग च सापडत नाही..
मी तुज्याशिवाय राहू शकत
नाही म्हणू ..कि …
तुज्याबरोबर जगणे फक्तप्रिय वाटते म्हणू ..
म्हणू तर काय म्हणू..😘


Valentine Day Marathi Kavita
Valentine Day Marathi Kavita
Valentine Day Marathi Status

तास न तास तुझ्या घराच्या
बाहेर तुझी वाट पाहणे सोपे नव्हते रे,
तू भेटल्यावर तुझ्याशी बोलण्यासाठी
धडपड करणे सोपे नव्हतेे रे
.
मित्रांना खोटे बोलून चोरून
तुला भेटायला येणे सोपे नव्हते
तू प्रेम करशील का नाही हे माहीत
नसताना तुझ्यावर प्रेम करणे सोपे नव्हते रे
.
दिवसरात्र फक्त तुझ्याच
विचारात राहणे सोपे नव्हते रे
माझ्यासोबत बाहेर येण्यासाठी तुला
विनवणे माझ्यासाठी सोपे नव्हते
.
तुझ्या त्या एका मेसेसची
रात्रभर वाट पाहणे सोपे नव्हते
तुला माहीत नसताना तुझ्यावर
प्रेम करणे सोपे नव्हते रे


Valentine Day Marathi Quotes
Valentine Day Marathi Quotes

कसा आहे ना मी
मिठीत यायच्या आशेने कासाविस होतोय
Call वर मला तास पुरत नाहित बोलायला
अन ती समोर आल्यावर मात्र शब्दच फुटत नाहित…❤️
.
कसा आहे ना मी
लवकर ये लवकर ये करून भेटायला बोलावतो
अन ऐन वेळी मात्र क्लास च्या कारणाने भलताच उशीर होतो
साध्या साध्या गोष्टीत मात्र सुख मानत असतो…😍
.
कसा आहे ना मी
खूप आवडतं ग मला तुला चिडवायला 
अन तु समोर आल्यावर मात्र मला तेहि जमत नाही…😘
.
कसा आहे ना मी
सगळे म्हणतात मी खूप वेगळा आहे
आणि तू माझ्या प्रेमात पडल्यापासून तर तुही बोलतेस मी वेगळा आहे
मलाच समजत नाही माझ्यात काय असं वेगळपण आहे
असा कसा आहे ना मी…….😊

By :- ऋषिकेश यादव


Valentine Day Marathi Quotes
Valentine Day Marathi Quotes
Valentine Day Marathi Status

मी हि कधी कुणाच्या प्रेमात होतो
माझ्यावरहि कुणाचं नियंत्रण असायचं
नकळत का होईना मी हि हरवून जायचो
कधी कधी तर वेळेचाहि भान विसरून जायचो ,
.
दिवसभराच्या कामात एकदा तरी फोने करायचो
हळूच का होईना पण “I Love U” म्हणायचो
नाहीच Phone तर Miss Call तरी द्यायचो
रात्री तशी सगळ्यांची झोपण्याची वेळ
पण मी मात्र SMS -SMS खेळत राहायचो
.
Weekends ला कधी MALL मध्ये जायचो
खूप Try केल्यावर तिचा हाथ पकडायचो
ओठातून काही शब्दच निघेनात
फक्त चेहर्याकडे बघून Blush करायचो
.
सगळंच आता भूतकाळात विरून गेलं
माझं प्रेम माझ्यापासून दुरावून गेलं
जाता जाता मला खूप वेदना दिल्या
पण माझं प्रेम कधी व्यर्थ नाही गेलं
जाता जाता खूप काही शिकवून गेलं,
.
किती तरी नाती आपण गृहीत धरतो
त्यांचं अस्तित्वच आपण Assume करतो
समजत नाही कधी मोल नात्यांचं
आणि मग दुख करतो ते दुरावल्याचं
.
आज खरंच समाधान वाटतंय
कि मी हि कधी प्रेम केलं होतं
खरंच माझं प्रेम व्यर्थ न्हवतं
जाता जाता मला जगण्याच्या जवळ घेऊन गेलं..
.
By :- Vinayak Bendre


Valentine Day Marathi Quotes
Valentine Day Marathi Quotes
2021 Valentine Day Marathi Status

मी बोलले काही तर म्हणतोस खूप बोलतेस ….
नाही बोलले तर म्हणतोस की का नाही बोलत ….
मान्य आहे मला … माझे असे वागणे ….
तुलाही कदाचित नसेल रे कळत ….😍
 .
हट्ट, नखरे…. लाडी, गुडी ….
नाही रे मला जमत ….
छक्के पंजे कसे खेळावेत  …
मला नाही उमजत ….❤️
 .
आशा आहे की माझे मन ओळखशील तू कधीतरी …
समजेल तुलाही काय दडले आहे माझ्या उरी ….
मी तुला समजायचा प्रयत्न करते आहे….❤️
मनाच्या तारा जुळवण्यात रमले आहे ….
 .
आहे तुझी साथ तर कसली मला भीती ….
हे साथ असताना भेटवस्तूंची किंमत तरी किती ….
कवडी मोल आहेत या सगळ्या वस्तू ….
मनात आहेस फक्त तू आणि तू ….😘
 .
आजच्या या प्रकटिकल जगात …..
फक्त एकच अपेक्षा आहे …
थोडेसे जरी तुला माझे मन कळले  …..
तरी मला पुरेसे आहे ….😘
 .
माहित आहे ….खूप चांगला आहेस तू ….
माझ्याहूनही मनाने खूप मोठा आहेस तू ….
पण म्हणतात ना … ज्याच्यावर प्रेम करतो …
त्याच्याशीच आपण सगळे बोलू शकतो ….😊
 .
आता माझे शब्द मला नाही देत परवानगी  ….
कारण मी नाही ईतकी पण लहानगी …
कि उगाच तुला त्रास देईन कुरकुर करून …
चल आजचा वर्किंग डे वाट पाहतो आहे आपली डोळे लावून.

5 thoughts on “व्हॅलेंटाईन डे मराठी मेसेज❤️| प्रिय व्यक्तीला व्हॅलेंटाईन डे मराठी संदेश”

 1. अप्रतिम 💖 खूप प्रेमळ भावना .
  You are the excellent…. super .
  Tuzya आयुष्यातील तुझी साथ देणारी व्यक्ती तुझी Life partner khup lucky asnar.
  Khup samjas aahes asach raha nehami
  🤝

  Reply

Leave a Comment