Married Couple Quotes In Marathi

लग्न म्हणजे काय असतं ? | लग्न मराठी लेख

Married Quotes marathi
Married Quotes marathi

सप्तपदीच्या सात फेऱ्या घेताना ची वाचणे जरी पाळली नाहीत तरी त्या वचनानं प्रमाणे जगायचं असतं…
अगदी कुठल्याही परिस्तिथी मध्ये ‘मी कायम तुझ्यासोबत राहीन ‘ हे फक्त बोलून न दाखवता वेळ आल्यावर ते खार करून दाखवायच असतं ..

नात एवढं घट्ट पाहिजे की समोरच्याने तुमच्याकडे बघितल्यावर बोलले पाहिजे की couples पाहिजेत तर अशे..

दोन्ही घरातल्या माणसांना समजून त्यांच्यात मिसळण्याचे प्रयत्न केले पाहिजे जेणेकरून सगळी नाती जपून राहतील ..
कधी भांडण झाली तर एकानी तरी शांत रहायचं असतं जेणेकरून तो राग जास्त न वाढता तिथेच संपून जाईल ..

कधी ती अजारी असली का घरातील सगळी काम त्याने केली पाहिजेत आणि ते ही कुठलंही वाद न करता …
आपल्याला ही वस्तू घरात पाहिजे की नको हे नीट ठरवलं पाहिजे ,ते पैसे कामाच्या वस्तुतः वापरले पाहिजे ..

हल्लीच्या जगात एकाने काम करून भागत नाही म्हणून दोघेही काहीतरी काम करून आपल्या मुलांच future कस चांगलं होईल ह्याकडे लक्ष दिलं पाहिजे …

दोघांनीही एकमेकांना अशे फक्त नवऱ्या बायको सारखं न वागता तुला काय enjoy करायचं आहे ते कर फक्त स्वतःला  सांभाळून अस एकमेकांना सांगायला पाहिजे …

त्या old boring couples सारखं न राहता दोघांनीही आपली life मस्त enjoy करायला पाहिजे …
कधीतरी Romantic झाला की ,अरे आज मी एकच cup चहा बनवलाय ,चालेल आण एकत्र पियुयात ..😍


लग्न तर सगळ्यांचीच होणार आहेत रे त्यात
काही शंखा नाही पण त्याआधी मस्त setteled व्हा life मध्ये ,
प्रेम वेगरे जरूर करा पण त्या मागे तुमचं आयुष्य वाया नका घालवू रे ,
पुढची 6 ते 7 वर्ष खूप महत्त्वाची आहेत आपल्यासाठी याच
वर्षात एकत्र आयुष्य बनत नाही तर वाया जात ,
वर्ष अशे पटापट निघून जातील तुम्हाला कळणार सुद्धा नाही
म्हणून आता जे काही ठरवलं आहे ते करायला घ्या .✌️


लग्न तर एक दिवसच असत पण तो
आयुष्यभर कष्ट करतो त्या एक दिवसासाठी..❤️

saat phere quotes in marathi

married love quotes marathi
married love quotes marathi

तुझ्या सोबत चालताना मीपण वचंन दिले आहेत की मी तुला नेहमी खुश ठेवीन आणि फक्त बाहेरून दाखवण्यापूरता नाही तर मनानी सुद्धा ..

तुझ्या सोबत सात फेरे घेताना जशी ती गाठ घट्ट राहते तशी तुझ्या माझ्यातील गाठ पण घट्ट राहील खूप जन्म ..

जशी तू माझी उष्टी हळद लावली आहेस तसच तू माझ्या अर्ध्या आयुष्याचा भाग हलका केला आहेस,

तुझ्या सोबत चालताना खूप कठीण प्रसंग येतील पण ते शब्द मी कधीच मागे नाही घेणार जे तुला लग्नाच्या वेळेस दिले होते ,

मला माहित आहे आई वडिलांना सोडून परक्या माणसांच्या घरी आपण एक दिवस सुद्धा नाही राहू शकत ,तुझं तर पूर्ण आयुष्य जाणार आहे ,तरी मी पूर्ण प्रयत्न करीन तुला घरच्यांची आठवण नाही येणार ते त्या दिवसापासून ..

हा एवढं सोपं नसणार आहे माहीत आहे पण जबाबदारी आल्यावर बरोबर सगळं होत,आपण पण adjustment करायला लागतो त्याप्रमाणे ..

तुझ्या बाबांना सांग लग्नाचं जास्त tension नका घेऊ ,काही problem आलं पैश्याच तर आपण एकत्र मिळून खर्च करू .

अस होत की लग्नाच्या वेळेस कोणी ना कोणीतरी रागवत म्हणून सगळ्यांना सांभाळून घेईला लागेल ,कारण प्रश्न फक्त आपला नाही आहे तर आपल्या कुटुंबाचा सुद्धा आहे .

ते सगळं ठीक आहे फक्त तू नेहमी माझ्या सोबत रहा बाकी सगळं बघून घेऊन आपण ..❤️😊


लग्ना आधी तरी सगलेच खूप promise करतात .
आपल्या जोडीदाराला ..
पण तेच promise लग्ना नंतर का
अपुरे राहतात ते कळत नाही…

साथ तुझी हवी .. | लग्न मराठी लेख

married quotes marathi
married quotes marathi

अश्रू  माझ्या डोळ्यात दिसताच अलगच हातानी पुसून जवळ घेणारा तू हवास ….
चूक झाली तरी कधी न ओरडता सगळं सांभाळून घेण्यासाठी तू हवा…

कधी Phone नाही उचलला म्हणून फुगून बसले तर मला मनवुन घेणारा तू हवा ..
ते promises वगैरे न देता direct घरी मागणी घालून मला तुझ्या घरी नेणारा तू हवास….

कधी रागावून तू बसलीस की काहीतरी surprise घेऊन तुला खुश बघण्यासाठी तू हवीस..,
माझ्या सगळ्या गुण-दोषासकट मला Accept करण्यासाठी मला तू हवीस..

कधी बाहेर फिरताना कोणी बघितला आणि मला विचार की ही कोण आहे तर मला गप बसून ‘बायको आहे मी याची काही problem आहे का ‘ अस स्पष्टपणे सांगण्यासाठी मला तू हवीस..

दोघांनाही साथ लागते रे एकमेकांना अस Onside नाही टिकत जास्त वेळ …
या नात्यात कधी कोणी मोठा किंवा छोटा नसतो ,दोघांनाही एकमेकांना सांभाळून घेयला लागतो तेव्ह नात टिकतं…
सगळ्यांच नात असच तिकुदे अशी प्रार्थना करतो देवाकडे…❤️


हे पण वाचा⇓⇓

1) Husband Wife Marathi Quotes

2) 100+ Best Love Marathi Quotes


marriage marathi quotes

navra bayko marathi quotes
navra bayko marathi quotes


त्याचं नात कसलं सुंदर असतं ना दुःख तिला झाले का सवरणारा तो असतो ,इजा त्याला झाली का सांभाळून घेणारी ती असते .

त्यांच्या मध्ये कधीच पैसा येत नाही कारन दोघांना आपापल्या जबाबदाऱ्या माहीत असतात म्हणून Adjustment करायला शिकले असतात.

तिचे सगळे स्वभाव त्याला बरोबर माहीत असतात जेणेकरून ती कोणावर कधी रागावली की तो त्यांना जाऊन सांगतो
” अहो तिचा स्वभावच तसा आहे थोडयावेळाने होईल ती Normal”

आणि कधी कुठे गेल्यावर तो कधी कोणाशी नाही बोलल्यावर ती सांगते ” अहो त्यांचा स्वभाव शांत आहे जरा त्यांना जास्त बोलायला नाही आवडत “.

आपल्याल मुलगा/मुलगी झाल्याचा सर्वात जास्त आनंदमध्ये स्वतःकडे पैसे नसतानाही ,मित्रांकडून पैसे घेऊन महागतले पेढे आणून सर्वांना वाटतो .

कधी अचानक आपल्याल बायकोला एक साडी gift करतो ,तिच्या चेरीवरच आनंद बघण्यासाठी तेच तर लागतं ना सवसार चालवण्यासाठी .

कधी आपल्या नवऱ्याचा पगारणी सगळं नाही भगत हे बघून ती पण घरत काहीतरी धंदा चालू करते जेणेकरून त्यांच्या मुलांच्या शिक्षणामध्ये कुठली अडचण नाही येणार .

सवसार चालवणं एवढं पण सोपं नसतं जेवढं दिसत आणि जे ज्यांचं सगळं नीट चालू आहे त्यांच्या मागे त्याची खूप मेहनत असत ते आपल्याला दिसत नाही .

तीला पण नवीन लग्न झाल्यावर खूप adjustment कराव्या लागतात कारण सगळ्यांच्या पद्धती वेगवेगळ्या असतात .

नवऱ्याला सोडून ती जास्त कोणाला ओळखत नसते म्हणून सुरवातीला थोडास problems येतात सगळ्यांचे स्वभाव ओळकण्यास ..


saat phere lagna quotes in marathi

marriage quotes marathi
marriage quotes marathi

पहिला वचन ती असं मागते की  की कुठल्याही धार्मिक कार्य करताना जसं आज मी तुमच्या बाजूला बसली आहे  तस तेव्हा पण मी तुझ्यासोबत  बाजूला असेन .

दुसरा वचना ती बोलते की ज्याप्रमाणे आई-वडिलांचा सन्मान करतोस तसं माझ्याही आई-वडिलांचा सन्मान कर आणि त्यांचा आदर ठेव..,

तिसऱ्या वचना मध्ये ती असं बोलते की मला आजपासून ते म्हातारपण पर्यत माझा नीट सांभाळ करत राहशील जर हे तुला मान्य असेल तर मी तुमच्यासोबत येण्यास तयार असीन.

चोथ्या वाचनात ती अस बोलते की तू कुठल्याही कर्तृत्वा पासून पळू नही शकत आणि कुटुंबाचा सगळ्या गोष्टीचा सांभाळ तुम्ही करणार असाल तर  मी तुमच्यासोबत येण्यास तयार असेन.

ती पाचवा वाचन अस मागते की तुझ्या सगळ्या पैश्याचा लेन-देणं किंवा त्या जोडून असलेल्या गोष्टी करत असताना माझ्याशी त्याविषयी नक्की चर्चा कर ही गोष्ट मान्य असेल तर मी तुमच्यासोबत येण्यास तयार असेन.

सहाव वचन ती अस मागते की माझ्या मैत्रिणी किंवा आई-वडिलां समोर माझा अपमान कधी नही करणार आणि वाईट व्यसनांन पासून लांब राहशील ही गोष्ट मान्य असेल तर मी तुमच्यासोबत येण्यास तयार असेन.

सातव वचन ती अस मागते की तू दुसऱ्या कुठल्या स्त्रीला ला बहिणीच्या किंवा आईच्या नजरेने बघशील आणि आपल्या दोघांमधे दुसऱ्या कोणत्याही व्यतीला आणणार नाहीस जर तूला मान्य असेल तर मी तुमच्यासोबत येण्यास तयार असेन.❤️🔥


सवसार …❤️ | लग्न मराठी लेख

तुम्ही प्रेम करता एकमेकांवर सगळं मान्य आहे त्या verification फक्त लग्न झाल्यावरच भेटतं ,
फक्त msg वर propose accept करून काहिनाही होत रे त्यासाठी सात जन्मांचे फेरे घ्यावे लागतात .

सवसार म्हणजे बैलगाडी ची दोन चाक असतात ,ते सोबत असतात तितपर्यंत सगळं ठीक असतं जेव्हा एक जरी चाक तुटलं पूर्ण सवसार उध्वस्त होतो .

मी अस नाही बोलत की सवसार करणं अवघड असतं ,ते अवघड किंवा सोपं ते तुमच्यावर असतं तुम्ही एकमेकांना कशी साथ देता त्यावर अवलंबून असतं ..

भांडण होतात ते सगळं normal आहे रे कारण दोन विचारांची माणसं एकत्र आल्यावर मतभेद तर असणारच पण त्याची हळू हळू सवय होऊन जाते .

सुरवातीला आपल्याला त्यांच्या काही गोष्टी नाही पटत पण ती व्यक्ती तशीच आहे असं समजून आपण त्याच विचार करणं सोडून देतो ..

प्रेम आणि लग्न यात खूप अंतर आहे रे ,सगळेच प्रेम करणारे लग्न नाही करत ,क्वचितच काही असतात जे पुढे जाऊन लग्न करतात …

Normal life ते married life मध्ये लग्न हीच एक विधी असते जी आपलं आयुष्य बनवते किंवा बिघडवते ..
एकदा लग्न झाल्यावर तुम्ही एकमेकांना दोष नाही देऊ शकत की यांच्यामुळे अस झालं किंवा यांची चुकी होती ,

चूक दोघांचीही असते यात कारण टाळी फक्त एका हाताने नसते वाजत ना कधीच ..
उलट सवसार पण अस करा लोकांनी पण नाव ठेवली पाहिजे की किती सुंदर couples आहेत हे ..

सगळे फक्त अक्षदा टाका पुरताच तुमच्यासोबत असतील नंतर सवसार त्या दोघांनाच चालवावा लागतो ..❣️


मराठी लग्न स्टेटस

lagna marathi quotes
lagna marathi quotes

हल्ली लग्न म्हणजे काहीच नाही राहिलं आहे रे ,नात्याची कोणाला किंमतच राहिली नाही आहे ,पाहिजे तेव्हा लग्न कारतात थोडं काही झालं का लगेच divorse देतात ,

लग्न म्हणजे सात जन्म साथ देयची वचनं दिलेली असतात की सुख दुःखात आम्ही सोबत राहू अशी वचनं घेतलेली असतात एवढं सोपं वाटलं का तुम्हाला लग्न ,

कधी ती आजारी असली का तो कामाला सुट्टी घेऊन तिची काळजी घेईल हे माहीत असून की एक दिवसाचा पगार कापला जाईल कारन तिला कधीच एकटं नाही सोडणार अशी तिच्या बाबांना वचन दिलेलं असतं ,

लग्न म्हणजे adjustment असते जे करतात दोघ एकमेकांसोबत त्यांच्या आवडी निवडी बाजूला ठेऊन जी परिस्तिथी आहे त्यात का भगवायच ह्याच विचार करतात ,

लग्न म्हणजे एक परीक्षा असते ज्यात सुरवातीचे प्रश्न सोपे असतात पण शेवटी कठीण प्रश्नांना कस सामोरं जायचं ह्याच उत्तर शोधायला लागतो .

लग्न म्हणजे सांभाळून घेयचं असतं एकमेकांना मग ते चुका असो किंवा त्यांचा राग ,रुसवे ,फुगवे सगळं balance करावं लागतं .

लग्न म्हणजे एक आंनद आपल्या जोडीदारासोबत पूर्ण आयुष्य घालवण्याच्या ,जे स्वप्न फक्त एकत्र बसून बघितले होते ते आता खरे करण्याची संधी .

लग्न म्हणजे एक गोड अनुभव जो सगळ्यांना भेटणार आहेत ज्यांनी ही post वाचली आहे म्हणून tension घेऊ नका कोणी single नाही राहणार आहे ,सगळं नीट होईल आणि सगळं happy होईल .❤️


लग्न सुविचार मराठी

married marathi quotes
married marathi quotes

ती- तो आणि त्याचं सुरू झालेल सवसार आणि देवानी जुळून दिलेली नाती .
आयुष्यभर एकत्र राहण्याचे घेतलेले वचन सगळयांच्या साक्षीने आणि घातलेल्या सात फेऱ्या सुखाच्या सवसारच्या .

एक आनंद सगळयांच्या चेहऱ्यावरचा ,पाहुण्यांनी भरलेलं घर,
छोट्या मुलांची किलबिल .

सगळ्या गोष्टी नीट व्हाव्यात म्हणून आई-बाबांची चाललेली धडपड आणि आणि मनात थोडस लपवलेलं दुःख आपल्या मुलीच्या जाण्याच.

अंगाला लावलेली हळद त्या सोबत गाणारी गाणी आणि सगळ्यांची केलेली सोय आणि नाचण्यासाठी आणलेला Dj.
ठरलेली लग्नाची वेळ आणि त्या सोबतच भडजीने गायलेल्या मंगलाष्टक सोबत लग्नच्या गाठी जुळलेल्या ..

जेवणाला लागलेली रांग आणि आहेर देण्याची लागलेली घाई आणि आठवणी जपून ठेवण्यासाठी काढलेले photo.

माहेरून सासरकडे जाण्याची वेळ आणि बांधलेला बसत्या सोबत पोहोचलेली गाडी.
डोळ्यात न समावणारे अश्रू सोबत दोघांनाही सुखी राहण्याच्या आशीर्वाद .❤️


कधी लग्नात कोणच्या जेवणात कमी जास्त झालं असेल
तर सांभाळून घ्या पण लगेच नाव ठेवत बसू नका ,
त्या जेवणासाठी तिच्या किंवा त्याच्या वडिलांनी पूर्ण
आयुष्यभर कष्ट करून पैसे कमावलेत आहेत ,
लोकांना काय नाव ठेवायला जेव्हा वेळ
स्वतःवर येते तेव्हा समजतं काय असतं ते …✌️

लग्न करणे पण एवढी सोप्पी गोष्ट नसते ..
7  जन्माची  वचणं देयची असतात..❤️
ते वरवरचे Promise देऊन नाही चालत फक्त ..


saat phere quotes in marathi

married marathi quotes
married marathi quotes


काही जणांना खूप excitement असेल ना लग्नाची की आपलं पण लग्न व्हावं आपला पण सुखाचा सवसार व्हावा पण एवढं पण सोपं नसत रे ..

काही जणांना लग्नाची एवढी घाई काय असते काय माहीत ,
अरे पाहिले पैसे कमवा की ज्याच्यातून तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत आयुष्य enjoy करू शकाल…✌️

करतात काही जण adjustment पण एवढी पण घाई करू नका की लग्न झाल्यानंतर दोन वेळा जेवायला काय बनवायचं याच पण विचार करावा लागेल…🔥

खूप पैसा लागतो रे लग्न बोलल्यावर ,आणि परत काही कमी पडल का लोक मागून बोलायला तयारच असतात कारण त्यांना कुठे माहीत असतं आपल्या आई-वडिलांनी कशे पैसे कमावलेत ते …❤️

लग्नाची एवढी पण घाई करू नका रे आपल्या आई-वडिलांकडे तेवढे पैसे आहेत का किंवा आपल्या पगारातून सगळं होईल का ते बघा पहिले…

लग्न करताना फक्त आपलाच विचार नसतो करायचा रे कारण सगळ्यांना सोबत घेऊन लग्न पार पाडण्यास जी मजा आहे ती कशातच नाही …😊

लोकांना वाटत लग्न झाल्यावर सगळं नीट होत पण ते तेव्हा जेव्हा तुमचे विचार तेवढेच mature असतील जेवढे तुमच्या जोडीदाराचे..❤️


marriage quotes in marathi

wedding marathi quotes
wedding marathi quotes

जेव्हा कधी लोक बदलतील तेव्हा तू माझी सुखद सावली होशील ना ,
माझ्या पाऊल खुणांनावर तू पाऊल ठेऊन चालशील ना ,

सुखात सगळे असतील दुःखात सोबत असशील ना ,
ते जे लांबून आपल्यावर हसत होते त्याचं तोंड शांत करायला मला साथ देशील ना ,

तुझं सगळं ऐकीन फक्त कधी मी stress मध्ये असल्यावर मला समजून घेशील ना ,
गाडी वैगरे सगळं ठीक आहे पण कधी माझ्यासोबत 2 पावलं चालशील ना ,

ते जे sweet relationships अस नाव देतात त्याला तू लग्नाच्या नात्यात बदळशील ना ,
मला नको हुंडा वैगरे पण लावलेल्या रोपाला चांगलं मोठं झाड करशील ना ,

Hotel ल जाऊ कधीतरी पण पैसे नसल्यावर थोडी adjustment करशील ना ,
मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे पण माझ्या आई-वडिलांचा पूर्ण विश्वास जिंकशील ना .

कधी मी जास्त रागात असल्यावर नाही बोलणं होणार एखादं वेळेस
पण मला हा msg दाखवशील ना ,
मी कफजी busy असलो आणि तुला कधी कंटाळा आला घरात बसून तर चालना आज बाहेर जाऊया अस विचारशील ना ..🔥❤️

दुःख येतील सवसारच्या वाटेवर तेव्हा त्या अश्रूंना आंनद अश्रुमध्ये
बदलायचं काम तू करशील ना ..

आपलं सवसार सुखाचा व्हावा असा पूर्ण प्रयत्न मी करिन पण तु पण त्या सवसारकाचा अर्धा वाटा उचशील ना ..

Leave a Comment