Mature Quotes In Marathi | 18+ Quotes

Mature मराठी सुविचार आणि प्रेरणादायी लेख 🔥

एवढे तरी Mature व्हा की late Reply चा तुमच्या relationship वर काही परिणाम नाही झाला पाहिजे


21 ते 30 च्या वयामध्ये तुमच्या life मध्ये खूप problems ,tensions ,प्रश्न ,असतील तर ते normal आहे कारण तीच वेळ असते struggle करण्याची ,त्यामधून आपण शिकतो आणि mature होतो ..


Sex आणि periods | Mature Marathi Lekh

Mature Quotes in marathi

Sex आणि periods या बद्दल कधीच कोणी मोकळेपणाने बोलत नाही का तर लोक आपल्याबद्दल काय विचार करतील ,
अरे पण एखाद्यच आयुष्य वाचणार असेल तर बोललेलं काय वाईट ,
ह्या गोष्टी जर तुम्हाला बोलायला वाईट वाटत असतील तर मग कठीण आहे ,
50% लोक हे नाव ऐकलं का फक्त हसतात आणि त्याच कारण तुमहाला पण माहीत आहे, इथेच तर सगळं चुकतं ना यार कोणी seriously घेत नाही ,
हे सगळ्यांच्या आयुष्य चालू असतं आणि हे natural आहे पण तुमचा दृष्टीकोन बदला रे याबद्दलचा .
शब्द वाईट नसतात आपण त्यानां तस बघतो म्हणून ते नेहमी आपल्याला तस विचार करायला भाग पडतात .
जेव्हा हे विषय आपण बोलू तेव्हा त्याच अर्थ लोकांन पर्यंत जाईल कारण अजून किती लोक आहेत ज्यांना ह्या बद्दल अजून काहीच माहीत नाही त्यांच आयुष्य फुकट घालवण्यापासून तरी वाचू शकता ना तुम्ही …
काय आहे वाईट गोष्ट शिकायला वेळ लागत नाही आणि ती कोणी शिकवत पण ते आपण आपोआप शिकतो पण चांगल्या गोष्टी शिकवल्या शिवाय समजत पण नाही …
म्हणून हे पहिले डोक्यातून काढून टाका की हे बोलले तर लोक काय बोलतील आणि तुम्हाला कुठे सगळ्यांना सांगत बसायच आहे फक्त आपल्या friends सोबत तरी बोला याबद्दल पण बोला रे शांत राहू नका, आपलंच भविष्य चांगलं होईल याने .✌️

Leave a Comment