199+Love Quotes in Marathi | प्रेमावर हृदयस्पर्शी मराठी सुविचार

जर आपणही प्रेम केले असेल व आपल्या भावना समोरच्या व्यक्तीला सांगता येत नसतील तर हा Love Quotes in Marathi संग्रह आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी आपली मदत करेल. 200 पेक्षा जास्त प्रेमावर हृदयस्पर्शी मराठी सुविचार च्या मदतीने आपले प्रेम व्यक्त करा.तुम्हाला share करा आपल्या जवळच्या व्यक्ति सोबत आणि सोशल मीडिया वर .

Heart Touching Love Quotes in Marathi

marathi love status images
marathi love status images

दुसर्यांचा बोलण्यावरून प्रेमाला नाव नका ठेउ..

आधी स्वता करून बघा .

कारण सागळयांच प्रेम Different असत..प्रेम कस असत..

एकाने विचारलं प्रेम कस असतं..

मी म्हणालो…

जे “Single” आहेत त्यांचासाठी “Excitement” असत…

जे “Relation” मधे असतात त्यांचासाठी “Adventure” असत..

ज्यांच “Breakup” झालंय त्याचांसाठी “Boring” असत..

ज्यांच लग्न झालय त्यांचासाठी आयुष्यभरासाठीच “Commitment” असत…

 

Mobile Network

पण प्रेमा सारखाच आहे …❤️

जेव्हा गरज नसते तेव्हा Full स्पीड असते..

आणि जेव्हा खूप गरज असते तेव्हा धोका देतो…


आधी प्रेमात पडायची “Excitement” मला पण होती..

पण नंतर समजलं की ज्या गोष्टी होणार

असतात त्या गोष्टी त्याच वेळेवर होतात…😊

मग आपण कशाला उगाच Tension घेयचा..🤘


प्रेमात खोटं नका बोलू,

काय होणार आहे त्याचानी एकतर समोरच्याचा प्रेमवरून

विश्वास उडून जाईल कामयचा आणि तुम्हीही

ती व्यक्ती गमावून बसाल कायमची …


Marathi love status images

love marathi quotes
love marathi quotes

हे खर आहे की लोक सुंदर चेहरा

बघुन प्रेमात पडतात..

पण हे देखील तेवढच खर आहे की त्यांचे

Breakup पण लवकर होतात..


प्रेमात पडताना जात न बघणारे,

लग्न करताना जात का

मधे येते याचच दु:ख वाटतं…..


जर कधी खर प्रेम झालच तर ते टिकून ठेवण्याचा

प्रयत्न करा करा नात तोडण्यासाठी खुप कारणं भेटतात .

पण एकत्र राहण्यासाठी एकच कारण

असतं तो म्हणजे विश्वास….


काही लोकांना प्रेम एकदाच होत ,

म्हणून timepass करताना विचार करा ..


आजची Reality

प्रेम कश्यासाठी फक्त हवस पूर्ण करण्यासाठी का लोकांना दाखवण्यासाठी ,

प्रेम कश्यासाठी तुमच्या फायद्यासाठी का फक्त पैश्यासाठी ,

प्रेम कश्यासाठी timepass साठी का समोरच्याच आयुष्य फुकट घालवण्यासाठी ,

प्रेम कश्यासाठी दुसर्यांची

जळवण्यासाठी का का स्वतःच्या ego ची पुरती करण्यासाठी …


प्रेम आणि Reality…

prem ani reality marathi quotes
prem ani reality marathi quotes


प्रेम एक छोटंसं शब्द आहे यार आपली लोकांनी त्याला खूप रूप दिली आहेत mostly वाईट रूप ,

कारण त्या नावाच्या अर्थ आता लोक स्वतःच्या प्रेमानुसार लावतात पण प्रेम वाईट नसतं यार कधीच त्यातील माणसं वाईट असतात ,
हल्लीच्या लोकांना प्रेम म्हणजे एक छोटासा खेळच झाला आहे आवडलं का propose करायचं आहे ,

कंटाळा आला का breakup चा नाव देऊन निघून जायचं काय यार माणसाला प्रेमाचं खेळणं बनून ठेवलं आहे ,

जे खर प्रेम करतात त्यांच्या पण life मध्ये अशे खूप प्रसंग येतात वाईट मग ते त्याचं family ,background,जातीचे problems असतात म्हणून लोक बोलतात की खर प्रेम करून तरी कुठे काय फायदा I


Love msg Marathi

हे प्रेम वेगरे तेव्हाच आठवत जेव्हा

करायला काही नसतं ,

कारण जेव्हा स्वप्न डोळयांसमोर असतात ना तेव्हा या

सगळ्या गोष्टींचा विचार सुद्धा येत नाही ..🙏🔥


आपण सगळे ना प्रेम ,lovestories मध्ये एवढे अडकलो आहोत ना की आपण त्या पलीकडे काही विचारच करत नाही रे
अस कुठलाच व्यक्ती नाही आहे जो दिवसातून एकदा तरी या topic वर बोलत असेल ,
अरे पण ते सोडून पण खूप मोठं जग आहे त्यात तुमचे आणि तुमच्या आई-वडिलांचे स्वप्न आहेत त्याकडे लक्ष द्या ,बाकी सगळं चालूच रहाणार आहे ..


प्रेम आणि लग्न,

ह्यामध्ये नका रे जास्त गुरफटत जाऊ कारण ते होणार

आहे कधीतरी जे आपल्याला माहीत आहे पण

स्वप्न पूर्ण नाही होणार जर तुम्ही नाही केलेत

तर म्हणून ह्याचा मागे लागा…✌️


प्रेम शोधू नका

अस जर शोधुन प्रेम भेटल आणी टिकलं असतं

तर कोणी single नसतं इथे ,ते जेव्हा होइच आहे तेव्हाच

होत मग तूम्ही कितिही उड्या मारल्यात ना

त्यासाठी तरी काही उपयोग नाही.


Marathi love story

love marathi status images
love marathi status images

प्रेम करणारे खूप भेटले पण lifetime कोणी साथ देणार भेटलं तर थोडं बर होईल,

Call करणारे खूप भेटले पण शेवटपर्यंत त्याच नावाचा call आलेलं बघायला भेटलं तर जरा बर होईल .

खूप जणांबरोबर गोष्टी share केल्या पण सगळ्या गोष्टी एकाच वायतीसोबत share करणार कोणी भेटलं तर जर बर होईल .

माझा स्वभाव अजून कोणी ओळखलेला नाही ,माझ्या त्या स्वभावासोबत मला Accept करणार कोणी भेटलं तर बरं होईल .

कधी कधी मी नाही जास्त बोलत कोणाशी तेव्हा हळूच माझ्या बाजूला येऊन काहीच न बोलता अस येऊन बसून राहणार कोणी भेटलं तर बरं होईल.


Online प्रेम

love marathi status
love marathi status

हल्ली के trend चालू आहे याचा म्हणजे कोणी तरी सूंदर व्यक्ती दिसली का लेगच request पाठवायची आणि msg करून ठेवायच आणि मग reply ची वाट बघत बसायची …

आणि मग reply नाही दिला का सतत msg करून त्रास देयचा त्या व्यक्तीला, काय आहे यार सगळी फलतुगिरी चालू आहे ..

नाही accept केली तर सोडून द्याना विषय का तीच काम राहिलित life मध्ये तुमच्या …

काहीजण तर online प्रेम करतात आणि breakup पण online होत ,भेटायची गरज पण नाही …
ही असली नाती पण फक्त online पुरताच असतात कायमची साथ देणारे हे नसतात ..

मी अस नाही बोलत की online प्रेम होतं नाही ,होतात ना पण ते online पण एक सुरवात असते प्रेमाचे ,नंतर भेटायचं सुद्धा असतं..

काही online गोष्टी online ठेवलेल्याच बर्या असतात त्यानां तुमच्या life मध्ये जास्त मिसळून घेऊ नका नाहीतर तुम्ही त्या गोष्टींचा पण tension घेयला लागता जे अस्तित्वात नसतं…

आणि नवीन ओळख झाली कोणाशी का आपण काय करतो सगळ्या गोष्टी सांगत बसतो आणि मग नंतर काही झालं का तोच व्यक्ती तुम्हाला त्याच विषयवार बोलून दुखावत राहील …

Online प्रेम जास्त करून का नाही टिकत माहीत आहे कारण आपण पहिल्यांदा एक व्यतिशी बोलतो खूप दिवस आणि मग कोणीतरी अजून सुंदर व्यक्ती दिसते मग आपण त्यांच्या मागे लागतो आणि मग पहिल्या व्यक्तीला ignore करायला लागतो आणि ह्या मुळेच online प्रेम होतं पण तेवढया पुरताच…

काही जणांचा भारी असतं हा कोणी lifepartner असेल तर bio मध्ये टाकून ठेवतात म्हणजे कोणी विचारायला नको आणि कोणाला सांगायला नको …

Online प्रेम करा पण जेवढ्या वेळ online साथ द्याल ना त्याहून जास्त वेळ offline पण साथ द्या म्हणजे नात टिकून राहील..


पहिल प्रेम

love marathi Quotes
love marathi Quotes


आपण जेव्हा मोठे होत असतो तेव्हा प्रेम हा शब्द ऐकून असतो पण जेव्हा आपण Mature होईला लागतो तेव्हा आपल्यात Feelings तयार होऊ लागतात फक्त प्रेमाच्या नाहीतर सगळ्या प्रकाच्या .

तेव्हा मग कधी आपल्याला कुठली व्यति आवडली का आपल्यामध्ये एक Excitement तयार होते त्या व्यतीला भेटण्याची आणि बोलण्याची ..

मग हळू हळू आपण ओळख बनतो एक अनोळखी व्यतिशी तेव्हा आपल्याला त्यांच्या Background शी काही घेणं देणं नसतं ..

मग रोज बोलणं होत आणि एक Feelings तयार होतात त्या व्यतिबद्दल की जर आम्ही एकत्र आशेच सोबत राहिलो तर किती मस्त होईल ना.

तेव्हा आपल्याल त्यांच्या सगळ्या गोष्टी आवडू लागतात आणि मग एखादं दिवशी आपण त्या व्यतीला Propose करतो.

ती व्यति हो बोलली तर ठीक नाहीतर आपण उदास होऊन बसतो.

कारण rejection ची आपल्याला सवय नसते आणि आपण त्या व्यतिवर मनापासून प्रेम करतो तीच व्यति जर नाही बोली तर खूप वाईट वाटत मनाला कारण ती आपली पहिलीच वेळ असते.

आणि जर ती व्यति हो बोली आणि जर तुमचं Breakup झालं तर आपला सगळ्या लोकांवरून विश्वास उडून जातो आणि मग कोणावरच विश्वास रहात नाही .

म्हणून पहिलं प्रेम खूप महत्त्वाचा असतं सगळ्यांच्या आयुश्यात एक धडा आणि एक Experience म्हणून पण.


Love SMS Marathi

100+मराठी लव्ह स्टेटस

ती नाही म्हणेल याची भीती वाटते,

ती नाही म्हणेल याची भीती वाटते ,

पण तरीही आज ठरवलंय तिला सांगायचं

तिच्यसाठी असलेलं आयुष्य तिच्याच स्वाधीन करायच.


100+मराठी लव्ह स्टेटस

कुणास ठाऊक?

तिच्याही एखाद्या पुस्तकात

माझ्यासाठीची सुकलेली फुलं असतील..


100+मराठी लव्ह स्टेटस

तेच रडतात ज्यांनी खरं प्रेम केलय

वासणेने भरलेल्या डोळ्यात कधी अश्रू येत नसतात… 😞

नोट: या आजच्या पोस्टमध्ये दिलेले love quotes in Marathi, heart touching love quotes in Marathi, true love quotes in Marathi, quotes on love in Marathi, romantic love quotes for him in Marathi, love images with quotes in Marathi, i love you in Marathi, love shayari in Marathi, love thoughts in Marathi, love status in Marathi for boyfriend, sad love msg in Marathi, love status in Marathi ​इत्यादी. बद्दल तुमचे मत कंमेन्ट च्या माध्यमातून जरुर द्या

Leave a Comment