🌹 शुभ सकाळ🌹 सुविचार मराठीमध्ये | Good Morning Quotes in Marathi

प्रत्येक दिवस हा सगळ्यांसाठी खास दिवस असतो. प्रत्येक दिवसाची सकाळ हि आपल्यासाठी खास असते. आपल्या मित्रांना, नातेवाईकांना आजकाल वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा द्यायचा जणू ट्रेंडच झालाय. सर्वजण सोशल मीडिया च्या माध्यमातून शुभेच्छा देत असतात त्यात ही जर या शुभेच्छा मराठीतून मिळाल्या तर त्याचं महत्व जरा जास्तच असतं. आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय खास शुभ सकाळ शुभेच्छांचा खजिना ( good morning message in Marathi, good morning images in Marathi, good morning quotes in Marathi , शुभ सकाळ सुविचार, good morning marathi suvichar, good morning status Marathi, good morning marathi sms ) जो तुमच्या दिवसाची सुरवात छान करेल. हे good morning message in Marathi शेअर करा whatsapp, instagram व  facebook वर आपल्या प्रियजनासोबत.

shubh sakal marathi sms
shubh sakal marathi sms

सकाळी उठल्यावर स्वताला सांगत ज

तू strong आहेस ,तू सुंदर आहेस.

तू कुठल्याही परिस्तिथीला सामोरं जाऊ शकते .

तुला तुझ्या आई-वडिलांची मान खूप उंच करायची आहेस .

तू हार नाही मानणार कधीच.शुभ सकाळ


उठा यार ,लोक तिकडे त्यांचे स्वप्न पूर्ण करायला केव्हाचे

जागे झालेत आणि तुम्ही फक्त झोपूनच

मोठे मोठे स्वप्न बघत आहात ,

सवई मोडाव्या लागतील यार कारण तुम्हाला जे करायचं

आहे ते सोपं नाही आहे ,त्यासाठी काहीतरी वेगळं करावं लागेल …शुभ सकाळ


सकाळ

म्हणजे नवी ऊर्जा , नवे स्वप्न नवीन काहीतरी करण्याचं उत्साह ,

वाईट गोष्टी सगळ्या विसरून परत एक

नवीन सुरवात करण्याची संधी ,कानावर

पडणाऱ्या त्या पक्षांचा आवाज ,तो कोवळा ऊन ,

आपण कोण आहोत हे जाणून देणारी ती वेळ ,

आंनद आणि चल आज मी करून दाखवेन हा विश्वास ✌️शुभ सकाळ

 

सकाळी उठल्यावर पाहिले चेऱ्यावर मस्त smile द्या

कारण तुम्ही जिवंत आहात म्हणून कारण काल रात्री किती

जणांनी त्यांचे प्राण सोडले असतील आणि त्यात आपण नाही

आहोत म्हणून एक smile द्या कारण जगण्याचा मोल

आपल्याला कळत नाही तितपर्यंत तुम्हाला स्वतःचमहत्व कस कळेल .शुभ सकाळ


सकाळी उठल्यावर

आपल्याला विचार पडतो की नक्की काय करायचं आज ,

जेव्हा काहीच काम नसेल ,तेव्हा ते करा जे तुम्हाला आवडतं

किंवा जे तुम्हाला आधीपासून करायचं होतं

पण काही कारणांमुळे ते नाही करू शकले तुम्ही ,

तुमचा दिवस असर्व निघून जाईल की तुम्हाला समजणार पण नाही ..शुभ सकाळ


सकाळी जे स्वप्न तुम्हाला लवलर उठून कामाला

सुरुवात करायला भाग पडतात ना

तेच स्वप्न तुम्हाला पूर्ण करायचे आहेत ..❤️


सकाळी उठायचं,

Job असेल तर job ला जायचं ,नसेल तर घरात

timepass करायचं ,जेवायचं ,झोपायचं ,

बस फक्त एवढंच राहिल आहे का life मध्ये ,

आत्ताचे हे दिवस timepass करण्यासारखे नाही राहिले आहेत ,

तुमच्याकडे mobile आहे ,Net आहे बस झालं यावर तुम्ही खूप

काही शिकू शकता आणि करू शकता ,ते आता तुमच्यावर आहे …शुभ सकाळ


प्रत्येक सकाळ

तुम्हाला सांगत असते की चल उठ आता तुला तुझे

स्वप्न पूर्ण करायचे आहेत ,काल काय झालं ते सोड आता ,

ही वेळ आणि हा क्षण तुझा आहे ,बाकी कसलाच विचार करू नकोस,

कामाला लाग ,हा दिवस आणि ही वेळ परत मिळणार नाही आहे हे लक्षात ठेव ..शुभ सकाळ


हे पण वाचा ⇓⇓


कधी कधी

सकाळी उठल्यावर खूप negative विचार येतात की

काय चाललंय यार life मध्ये ,सगळ्या गोष्टी तुमच्या विरुद्ध होत असतील ,

पण तेव्हा फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा की

आपलला शेवटचा ध्येय काय आहे ते ,कारण तीच एक अशी गोष्ट

आहे जी तुम्हाला motivate करत राहील शेवटपर्यंत .शुभ सकाळ


नवीन दिवस

नवीन सकाळ

नवीन संधी

मग वाट कसली बघताय

कामाला लागा जे ठरवलं आहे ते करायला घ्या

जे गेलं ते विसरून जे आहे त्यावर focus करा .शुभ सकाळ


चला उठा

स्वप्न बघून ते पूर्ण होत नाही त्यासाठी

मेहनत करावी लागते.शुभ सकाळ


Good Morning Motivational Quotes Marathi

good morning quotes in marathi
good morning quotes in marathi

चला उठा ,

झोपायला खूप वेळ आहे रे पण जर स्वप्न पूर्ण करायला

वेळ काढावा लागत असेल तर मग तुम्ही अजून काहीच

seriously नाही घेतलं आहे ,

चला कामाला लागा ,ही वेळ परत नाही भेटणार.शुभ सकाळ


चला उठा आराम तर रोजच करतो ,

आता कामाला लागा स्वप्न पूर्ण करायचे आहेत आपल्याला

ते असच होत नाही दिवस रात्र एक कराव लागतं ,

आणि कारणं देऊ नका आता तुम्हीच मागे रहाल..✌️शुभ सकाळ


उठा चला

नवीन दिवस नवीन काहीतरी करून दाखवायचं

आहे काल जमलं नाही जमलं सोडून द्या ,

आज परत सुरवात करा आणि तितपर्यंत प्रयत्न करत रहा

जितपर्यंत तुम्हाला जे पाहिजे ते मिळत नाही ,

फक्त काही झालं तरी हार मानू नका कारण कठीण

सगळं असतं पण अश्यक काहीच नसतं .✌️शुभ सकाळ


उठा चला

स्वप्न खूप असले तरी ते साक्षात पण आणायचे असतात ,

फक्त झोपून बघायचे नसतात त्यानी काही होत नाही ,

सुरवात करा ,खूप मेहनत कारण लक्षात ठेवा ते तुमचे स्वप्न आहेत काही साधी गोष्ट नाही आहे ,

खूप जणांना ते पूर्ण करायची संधी सुद्धा भेटत नाही तुम्हाला भेटलं आहे तर सोडू नका .✌️शुभ सकाळ


चला उठा

आजचा दिवस म्हणजे एक नवीन सुरवात ,नवीन ऊर्जा ,

नवीन ध्येय पूर्ण करण्यासाठी दिला आहे त्याला वाया नका घालवू ,

जिंकणार तर तुम्हीच आहात फक्त हार मनू नका ,

जे काल नाही जमलं म्हणून आज पण नाही जमणार

अस कधीच होणार नाही प्रयत्न करत रहा शेवटपर्यंत .शुभ सकाळ


चला उठा motivational status खूप वाचलेत आता काही

मेहनत करायला घ्या  जेणेकरून लोकांनी

तुमच्याकडून motivation घेतलं पाहिजे ..शुभ सकाळ


Good Morning Wishes Marathi

good morning quotes in marathi
good morning quotes in marathi

चला उठा आता इथे लोक तुमच्या हरण्याची वाट बघत

आहेत त्यानां सांगा आता कुठे जगायला शिकलो आहे

तुम्ही हरण्याची आशा सोडून द्या.👍शुभ सकाळ


संधी येते
जेव्हा तुम्ही त्यासाठी प्रयत्न करता सतत ,अस आपोआप काही होत नाही नुसतं विचार करून ..
शुभ सकाळ


तुमचे स्वप्न कितीही मोठे किंवा छोटे असुद्या जिथपर्यंत तुम्ही काही करत नाही ,काही निर्णय घेत नाही तिथपर्यंत काही होणार नाही आहे ..
शुभ सकाळ


सगळे दुःख एका बाजूला आणि आपले स्वप्न एका बाजूला ,त्यात कधी अंतर पाडू नका ,कारण तेच तुम्हाला खूप पुढे घेऊन जाणार आहेत ..
शुभ सकाळ


जन्म हा एका थेंबासारखा असतो..
आयुष्य एका ओळीसारखं असतं..
पण मैत्री असते ती वर्तुळासारखी..
ज्याला कधीच शेवट नसतो…
🌹🌻🌹शुभ सकाळ 🌹🌻🌹
🍁आपला दिवस सुखाचा जावो हीच आमची शुभेच्छा 🍁


वेळ बदलताना फक्त घड्याळाचे #काटेच बदलत नाहीत… तर त्या काट्यांबरोबरच आपल्या #सभोवतालची माणसे सुद्धा बदलतात…..
🙏🏻🌻 सुप्रभात 🌻🌹🙏


अंदाज” चुकिचा असू शकतो पण
अनुभव” कधीच चुकिचा असू शकत नाही,कारण…
अंदाज” आपल्या मनाची “कल्पना” आहे
अनुभव”आपल्या जीवनातील “सत्य”आहे.
🌹🍃 शुभ सकाळ*🌹


“सृष्टी” कितीही बदलली तरी माणूस पूर्णत: सुखी होत नाही
पण “दृष्टी” बदलली तर नक्कीच सुखी होतो ..
नियम सोपा असतो, तो अंमलात आणणे कठीण असते..
सुसंस्कृत माणसांची संगत आणि यशस्वी लोकांचे मार्गदर्शन आपल्या जीवनात नक्कीच चांगले बदल घडवू शकते
🌷🌹🌻 शुभ सकाळ 🌻🌹🌷


माणुसकी म्हणजे प्रेम,
माणुसकी म्हणजे जाणीव,
माणुसकी म्हणजे माणसाने
माणसाची केलेली कदर,
समोरच्या व्यक्तीचा केलेला आदर,
माणूसकी म्हणजे निस्वार्थपणे
माणसातील माणुस ओळखून पुढे
केलेला मदतीचा हात…!
शुभ सकाळ


Good Morning Images Marathi

good morning marathi suvichar
good morning marathi suvichar

मातीतला ओलावा जसा झाडांची मुळ पकडून ठेवतो..
तस शब्दातील गोडवा माणसातील नातं जपून
ठेवतो..
शुभ सकाळ


जीवन बदलण्यासाठी
वेळ ही सगळ्यांनाच मिळते,
पण वेळ बदलण्यासाठी
दोन वेळा जीवन नाही मिळत.
नेहमी आनंदाने जीवन जगा..
चांगल्या लोकांच एक वैशिष्ट्य असतं,
त्यांची आठवण काढावी लागत नाही,
ते कायम आठवणीतच राहतात…
शुभ सकाळ


असा माणूस बना कि जो इतरांच्या मनावर ओरखडा बनून नाही तर ठसा उमटावुन जाईल ,
सुंदर दिवसांच्या सुंदर शुभेच्छा आपुला दिवस चंगला जाओ..
शुभ सकाळ


जन्म हा एका थेंबासारखा असतो..
आयुष्य एका ओळीसारखं असतं..
पण मैत्री असते ती वर्तुळासारखी..
ज्याला कधीच शेवट नसतो…
” शुभ सकाळ “
आपला दिवस सुखाचा जावो हीच आमची शुभेच्छा


सज्जन माणूस म्हणून जन्माला येणे हा योगायोग आहे…
पण सज्जन म्हणून मरणे आयुष्यभरची कमाई आहे..
नाव ठेवणे सोपे आहे,
परंतु नाव कमावणे खुप अवघड आहे…
तुमचा हात माझी साथ
🌻🌻शुभ सकाळ🌻🌻


प्रयत्न करा की कोणी आपल्यावर रुसु नये
जिवलगाची सोबत कधी सुटु नये.
नाते मैत्रीचे असो की प्रेमाचे असे निभवा की त्याचे बंध आयुष्यभर तुटु नये.
💐 शुभ सकाळ 💐


Good Morning SMS Marathi

गुड मॉर्निंग मेसेज मराठी
गुड मॉर्निंग मेसेज मराठी

कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी
फक्त “शक्ती” असून चालत नाही.
तर त्याला “सहनशक्ती” चीही
जोड आसावी लागते..
माणुस “कसा दिसतो” ह्यापेक्षा
“कसा आहे” ह्याला महत्व असतं..
कारण शेवटी सौंदर्याचं आयुष्य तारुण्यापर्यंत
तर गुणाचं आयुष्य मरणापर्यंत असतं….

🌻🌹 सुप्रभात 🌹🌻


“अभिमानाला” कधी तुमच्या मनाच्या घरात येऊ देऊ नका
आणि “स्वाभिमानाला “कधी मनाच्या घरातून बाहेर काढू नका.
कारण “अभिमान” तुम्हाला कधीच प्रगती करू देणार नाही
आणि स्वाभिमान तुम्हाला कधीच अधोगतिकडे जाऊ देणार नाही
“अपेक्षा” जरूर बाळगा पण नाती व माणसं तुटणार नाही याची फक्त काळजी घ्या …
🌺 शुभ सकाळ🌺


दगडात देव दिसतो..
गायीत माता दिसते..
कावळ्यात तर सगळे पुर्वज दिसतात…
पण माणसातच माणुस का दिसत नाही…
ज्या दिवशी माणसात माणुस दिसेल…
त्या दिवशी देवाला सुध्दा प्रसन्न व्हावचं लागेल…
🌻🌹सुप्रभात🌹🌻


जगा इतकं कि आयुष्य कमी पडेल ,हसा इतके कि आनंद कमी पडेल,
काही मिळो अथवा नाही मिळो हा तर नशिबाचा खेळ आहे,
पण प्रयत्न इतके करा कि परमेश्वराला देणे भागच पडेल.
🌻GOOD MORNING 🌻


कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी
फक्त “शक्ती” असून चालत नाही.
तर त्याला “सहनशक्ती” चीही
जोड आसावी लागते..
माणुस “कसा दिसतो” ह्यापेक्षा
“कसा आहे” ह्याला महत्व असतं..
कारण शेवटी सौंदर्याचं आयुष्य तारुण्यापर्यंत
तर गुणाचं आयुष्य मरणापर्यंत असतं….
🌻☀️गुड मॉर्निंग☀️🌻


वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार
आणि पिके जळून गेल्यावर पडलेला पाऊस यांची किंमत सारखीच असते ,
राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यावर थोडं नमलं,
तर जगातल्या सर्व समस्या दूर होतात
😊शुभ सकाळ 😊


परिस्थिती विरोधात जाते तेव्हा माघार घेण्याऐवजी
संघर्षाची तयारी करा हे कलयुग आहे ,
इथे खोटयाला स्वीकारलं जात ,
आणि खऱ्याला लुटलं जातं
🚩 शुभ सकाळ🚩


Good Morning Thoughts in Marathi

शुभ प्रभात सुविचार मराठी
शुभ प्रभात सुविचार मराठी

वयाला हरवायचे आहे ,
तर आपले छंद जिवंत ठेवले पाहिजेत
मानलं तर मौज आहे नाहीतर ,समस्या तर रोज आहेत
🌹👌शुभ सकाळ ✌🌹


आयुष्यातल्या असंख्य समस्यांची,
फक्त दोनच कारणं असतात
एकतर आपण ’ विचार न करता कृती करतो,
किंवा कृती करण्याऐवजी,फक्त विचारच करत बसतो ..
💐 शुभ सकाळ 💐


मन तर देवाने प्रत्येकाला दिले आहे
पण दुस-याचे मन जिंकता ,येणारे आणि दुसऱ्याच्या मनातील भावना समजुन घेणारे “मन” काही ठराविक लोकानांच दिले आहे
🌻🌹 शुभ सकाळ 🌹🌻


किती दिवसाचे आयुष्य असते,
आजचे अस्तित्व उद्या नसते मग, जगाव ते हसुन-खेळुन ,
कारण या जगात उद्या काय होईल ते कुणालाच माहित नसते,
🌻🙏🏻 शुभ सकाळ 🙏🏻 🌻


जी गोष्ट मनात आहे
ती बोलण्याची हिम्मत ठेवा,
आणि जी गोष्ट समोरच्या व्यक्तीच्या मनात आहे,
ती समजून घेण्याची क्षमता ठेवा
🌹शुभ सकाळ🌹


*स्वतःला* असे तयार करा की तुमच्या *विरोधकाला* तुमचा पाय
खेचण्याच्या ऐवजी तुमचा हात पकडून पुढे जाण्याची इच्छा निर्माण झाली पाहिजे….
🙏🏻 *शुभ सकाळ*🙏🏻


खूप खूप *ताकद* लागते आलेले *अपयश* पचवायला, डोळ्यात आलेले पाणी पुसून ओठांवर हसू खेळवायला काहीतरी ध्येय लागतं आपल्याला ,
आयुष्यात जगायला शेवटी अपयशाचीच गरज असते
आयुष्यात *खंबीर* बनायला घर छोट असलं तरी चालेल पण *मन* मोठ असलं पाहिजे ….
🙏🌻 शुभ सकाळ 🌻🙏


जर कुणावर चिडणार असाल तर विचार करुन चिडा
कारण आजकाल समजुन घेण्याची पध्दत बंद झालीये..
मेल्यावर माणुस चांगला होता असं म्हणण्याची प्रथा आहे ,
जिवंतपणी माणुस ओळखता येत नाही हीच खरी व्यथा आहे*..😘☕शुभ सकाळ☕


तुझं माझं करता करता एक दिवस जायचं आहे
जे कमावलं ते इथेच ठेवून जायचं आहे ,
तुम्ही चांगले कर्म करा सोबत तुमच्या तेच तर जाणार आहे ,
रडल्याने तर अश्रूसुध्दा परके होतात हसल्याने परके सुध्दा आपले होतात मला ती नाती आवडतात ज्यात मी नाही आपण असतो
👉 शुभ सकाळ 👈


आई-वडील कधीच जास्त अपेक्षा करत नाहीत आपल्याकडून
त्यांना फक्त एकच अपेक्षा असते,
जे प्रेमाचे कर्ज त्यांच्याकडून आपण आपल्या लहानपणी घेतलेले असते…
तेच त्यांना त्यांच्या उतार वयात आपल्याकडून हवे असते..
❤️ सुप्रभात ❤️


आयुष्यात नेहमी लक्षात ठेवा ,आपल्यामुळे दुसऱ्याच्या
डोळ्यात पाणी येणे हा सर्वात मोठा गुन्हा आहे
आणि आपल्यासाठी कोणाच्या डोळयात पाणी येणें
हे सर्वात मोठे यश आहे.
🙏सुप्रभात🙏


निंदकांना घाबरू नका
त्यांना आपल्याविषयी जेवढं वाईट बोलता येईल तेवढं बोलू दया
त्यांच्यामुळे आपल् वर्तन सुधारत जाते ज्याप्रमाणे गल्लीत दोनचार डुकरं आसल्याशिवाय गल्ली स्वच्छ राहत नाही ..
त्याप्रमाणेच आपल्या अवतीभोवती दोन-चार निंदक असल्याशिवाय आपल्या जीवनाचा विकास होत नाही
जग काय म्हणेल हा विचार करु नका कारण लोक फार विचित्र आहेत अपयशी लोकांची थट्टा करतात
आणि यशस्वी लोकांवर जळतात…
🌱शुभ सकाळ 🌱

1 thought on “🌹 शुभ सकाळ🌹 सुविचार मराठीमध्ये | Good Morning Quotes in Marathi”

Leave a Comment