350+Motivational Quotes in Marathi | प्रेरणादायी विचार मराठी मध्ये

२१. “ती व्यक्ती जिवंत आहे तेव्हाच त्यांना माफ करा किंवा माफी मागा ,माणसं गेल्यावर त्याचं ओझं राहतं आयुष्यभरासाठी ,कारण काही गोष्टी नसतात आपल्या हातात …”

२२. “तुलाच तुझे स्वप्न पूर्ण करायचे आहेत , कोणी येणार नाही आहे मदतीला ❤️

यार एकच आयुष्य आहे मस्त enjoy करा वाया तर अस पण चालचं आहे ..”

२३. “आयुष्यात काहिझाल तरी  स्वतःला संपवणे हा पर्याय कधीच मनात आणू नका ,फक्त एक गोष्टी लक्षात ठेवा की तू आहेस म्हणून सगळं आहे ,तुझ्या जगण्याला अर्थ आहे ,मार्ग सगळ्या गोष्टींवर निघतो ,तुझ्यापेक्षा महत्वाच काहीच नाही आहे ..”

२४. “Share करणं,चुकीचं नाही आहे यार पण काय होत कधी कधी आपण समोरच्या व्यक्तीला आपलं समजून सगळं सांगून टाकतो आणि ते त्याच गैरफायदा घेतात ,सगळे तशे नसतात रे पण काहीही सांगताना जरा विचार करून सांगत जा ,Emotionally चूका जास्त होतात …”

२५. “लोकांना दाखवण्यासाठी काही करू नका रे ,लोक एक दिवस चांगले बोलतील पण दुसऱ्यादिवशी मागून शिव्याच घालणार आहेत ,मला नाही माहीत तुम्ही काय करत आहात ,तुम्ही कुठल्या परिस्थिती मध्ये आहात ,तुमचे काय स्वप्न आहेत ,मला फक्त एवढं माहीत आहे की जर तुम्ही ठरवलं ना तर सगळं शक्य आहे ,जर तुम्ही ठाम राहिलातना तर काहीही करू शकता ,कारण मला तुमच्यावर विश्वास आहे …

२६. “कधी कधी,सकाळी उठल्यावर खूप negative विचार येतात की काय चाललंय यार life मध्ये ,सगळ्या गोष्टी तुमच्या विरुद्ध होत असतील ,पण तेव्हा फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा की आपलला शेवटचा ध्येय काय आहे ते ,कारण तीच एक अशी गोष्ट आहे जी तुम्हाला motivate करत राहील शेवटपर्यंत .”


Inspirational Quotes in Marathi

जेव्हा लोक धोका किंवा फसवतील ना तेव्हा काही न बोलाता पुढे निघून जायचं आणि आपलं काम करायचं त्याची शिक्षा त्यांना नक्की मिळेल .

जेव्हा डोक्यात खूप प्रश्न असतील ना की आता काय करू,काहीच मार्ग दिसत नाही आहे ,तेव्हा स्वताला विचारा की मग इथपर्यंत येण्याच काय कारण होत ,मग आधीच हार मानायची ना ,तुम्हाला तुमचं उत्तर मिळेल ..

काहीच नाही आहे करायला अस कधीच नसतं यार ,एकतर तुम्ही आळशी आहात किंवा तुम्हाला स्वतःहूनच काही करायचं नाही आहे कारण ज्यांना काही करायचं असतं त्यांना अशे प्रश्न डोक्यात सुद्धा येत नाही .

स्वताला नेहमी सांगत रहा तुम्ही इथे एकटे नाही आहात ,सगळ्यांची तीच परिस्तिथी आहे ,तुम्ही स्वताच आणि तुमच्या परिवाराचा जीवन वाचवण्यासाठी तुम्ही घरात आहात बाकी काही नाही ,स्वताला एकटे कधीच समजू नका सगळे तुमच्या सोबत आहे मनाने …❤️

नात टिकवायच्या प्रयत्नात हरलात तरी चालेल ,कारण एका बाजूने कितीही प्रयत्न केले तरी दुसऱ्या बाजूने पण तेवढेच प्रयत्न झाले पाहिजे तेव्हाच नात टिकतं ,
पण तुम्ही समाधानी व्हा कारण तुम्ही पूर्ण प्रयत्न केलेत म्हणून ..

आयुष्यात नेहमी स्वतःला आणि स्वतःमुळे दुसर्यांना आंनद देण्याचा प्रयत्न करा ,
त्याने जो समाधान भेटतो ना आपल्याला  तो कशातच नाही आहे ,
कारण जेव्हा दुसर्यांच्या चेहर्यावर आपल्यामुळे smile येते ना तेव्हा ती feeling वेगळीच असते …

ह्यातून तुम्हाला काही शिकायला भेटलं असेल तर comment करा आणि share ही post ज्यांना ह्याची गरज आहे .

२७. “जेव्हा सोबत कोणी नसतं ना तेव्हा फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा की आयुष्यातील काही कठीण प्रवास तुम्हा एकट्यालाच करावा लागतो ..”

२८. “आयुष्यात खूप माणसं भेटतील काही गरजेपुरता असतील ,काही निस्वार्थी असतील फरक ओळखायला शिका..”

२९. “कसला विचार करताय,वेळ निघून चालली आहे ,सुरवात करा ,कामाला लागा जे काही करत असाल ,जे काही स्वप्न असतील त्यासाठी ,सोपं नसेल ,पण मला माहित हवं तुम्ही करू शकता ,मला माहित आहे तुमच्यात तेवढी क्षमता आहे ,स्वतावर विश्वास ठेवा ,एक दिवसात काही बदलत नाही पण रोज ती सवय लागली का आयुष्य मात्र बदलतं …”

३०. “पाय खेचण्यासाठी खूप लोक असतात यार पण पुढ ढकलण्यासाठी कोणी नसतं ,ही गोष्ट कायम लक्षात ठेवा आणि हार मानू नका .

३१. “तुमच्या life मध्ये एक असा point येईल जिथे तुम्हाला निर्णय घ्यावा की तुम्हाला वेगळं आयुष्य जगायचं आहे का तेच आयुष्य जगायचं आहे ,यातील 95% लोक तेच आयुष्य जगायचं आहे असं निर्णय घेतात मग ते जे काही कारण असेल ,फक्त मग त्यांनतर रडत बसू नका की कारण तेव्हा वेळ निघून गेलेली असेल ,जे आहे त्यात आनंदी रहा …”

३२. “जे काही करायचं अशे दुसऱ्याला आवडेल म्हणून नाही तर स्वतःला आवडेल म्हणून करा ,Body बनवा त्यांना आवडेल म्हणून नाही स्वताःहाच्या personality साठी ,मस्त रहा लोक चांगले बोलतील नाहीतर स्वतःच एक नाव निर्माण करण्यासाठी ,जे आवडतं ते करा पण फक्त त्यांना आवडेल म्हणून नको ,नाहीतर मग जगण्याला मजा रहात नाही यार ..”


हे पण वाचा ⇓⇓

आत्मविश्वास वर आधारित मराठी प्रेरणादायी सुविचार

Rejection मराठी प्रेरणादायी सुविचार


Motivational Thought in Marathi

Marathi Motivational Quotes
Marathi Motivational Quotes

३३. “काहीही नसतं यार सगळं तुमच्यावर असतं ,हे नाही जमत ,हे होत आहे ,ही सगळी कारणं असतात हे स्वतःला पटवून द्या कारण इथे खूप जण तुमच्याहून जास्त मेहनत घेत आहेत आणि म्हणून ते तुमच्या पुढे आहे हे लक्षात घ्या आणि एक निर्णय घ्या …”

३४. “आज,जे काही घडलं असेल तुमच्यासोबत वाईट ,दुःख देणार त्याच विचार या क्षणाला सोडून द्या ,कारण जे झालं आहे त्याबद्दल विचार करून फक्त त्रास होणार आहे ,आता पुढे काय करायचं आहे त्याच विचार करा कारण आपल्याला पुढे जायचं आहे …”

३५.”त्रास ,दुःख ,सहन करावंच लागेल ,इथे कोणाला काहीच सहज नाही मिळणार आहे ,जरा वेगळा विचार करावा लागेल ,जे नाही केलं ते करावं लागेल ,नवीन सुरवात करावी लागेल ,जमेल नाही जमेल पुढची गोष्ट आहे ,करायला घ्या ,चूक होतील ,निर्णय चुकतील ,चालतील त्यातून तुम्ही शिकाल आणि पुढे जाल..”

३६. “हा तूच ,एक गोष्ट लक्षात ठेव तुझा रंग तुझी personality सांगत नाही ,तुझं वागणं सांगत …”

३७. “Past stories  मुळे आपली future stories बिघडू नये याची काळजी घ्या नाहीतर जे गेलं ते कधीच आपलं नव्हतं पण जे आहे ते पण हातातून निघून जाईल ..”

३८. “आयुष्यात जगणं खूप गोष्टी कठीण असतात पण अशक्य तर नसतात ना ..”

३९. “लोक हे बोलतात,लोक ते बोलतातअरे लोक बोलतच राहणार आहेत आयुष्यभरतुम्ही चांगलं करा किंवा वाईट करामग तुम्ही ते ऐकून काहीच नाही करणार आहात का life मध्ये ,अरे सोडा त्या लोकांचं ऐकणं ,ते लोक तुम्हाला पोसायला नाही येणार आहेत हे कायम लक्षात ठेवा …”

४०. “तुम्हाला माहीत आहे का ,तुमच्या सगळ्यांची life एकदम मस्त होणार आहे फक्त ही जी वेळ आहे ना ती जरा वाईट आहे ,थोडे patience ठेवा ,मेहनत घ्या अजून ,जे नाही आवडत ते करावं लागेल ,थोडं सहन कराव लागेल कस आहे ना ‘ कुछ पाने केलीये कुछ खोना पडता हे ‘..”


Inspirational Thoughts in Marathi

Marathi Motivational Thoughts
Marathi Motivational Thoughts

४१. “जेव्हा सर्वात जास्त गरज असेल ना तुला आणि तेव्हा जी माणसं तुझ्यासोबत असतील ती खुरी आपली माणसं ..”

४२. “तुमचा आजचा शेवटचा दिवस आहे ..अस समजून जगायला शिका कधी कंटाळा येणार नाही आयुष्याच्या.”

४३. “आयुष्यात खूप लोक भेटली काहींनी हसवल ,फसवलं ,रडवलं ,चल ठीक आहे तसपण सगळे सारखे कुठे असतात ,मी adjust केलं आहे आता माणसांसोबत आणि जगासोबत ,तुम्ही ही करा ..          

४४. “सोपं काहीच नसतं यारपण मग काय सोडून देयचं का आयुष्य जगणं ,सोडून देयचं का स्वप्न बघणं ,सोडून देयचं का प्रेम करणं ,अशीच कुठलीच गोष्ट नाही आहे जी सोपी असते..”


Motivational Quotes in Marathi for Students

Marathi Suvichar for Whatsapp
Marathi Suvichar for Whatsapp

४५. “करा अजून लोकांचा विचार ,फक्त जेव्हा एकटे पडाल ना आयुष्यात तेव्हा ते लोक तुमच्या मदतीला येतात का ते बघा ..”

४६. “लोकांच्या बोलण्याने तुमच्या आयुष्यात फरक पडत असेल तर खूप कठीन आहे ,कारण मग तुम्ही स्वतःचे निर्णय कधी एकटे नाही घेऊ शकत आणि नेहमी लोकांचाच विचार करत रहाल ..”

Marathi Inspirational Quotes on Life Challenges

 

४७. “आयुष्यातील प्रत्येक दिवशी एवढी मेहनतकी एक दिवस आरश्यात स्वतःला बघून स्वतावर गर्व झाला पाहिजे आणि वाटलं पाहिजे की यार तू करून दाखवलंस ❤️”

४८. “तयार करा स्वतःला कुठल्याही परिसतिथुन स्वतःला सावरण्यासाठी ,खंबीर बनवा स्वतःलाकाही ठाम निर्णय घेण्यासाठी ,कारण इथे लोक फक्त तुमच्या एक चुकीची वाट बघत आहेतुम्हाला खाली खेचण्यासाठी ,ती संधी त्यांना देऊ नका …❤️”

४९. “हा क्षण महत्वाचा आहे यार ,माहीत आहे तुमच्या life मध्ये problems आहे म्हणून तुम्हाला कशात interest नाही राहिला आहे,पण हेच ते क्षण असतात जे दुःखात पण सुख देतात ,उद्या आपण असू नसू कोणाला माहीत आहे यार ,म्हणून मस्त enjoy करा आजचा क्षण ,आजचा दिवस कारण काही गोष्टी आणि दिवस परत येत नाहीत ..”

५०. “काय असतं रे life मध्ये लोकांशी दोन गोष्टी चांगल्या बोलायच्या भेटल्यावर  ,शेवटी लोक तुम्हाला तुमच्याकडे किती पैसे आहेत यानी नाही तर तो व्यक्ती स्वभावाला कसा होता याने लक्षात ठेवतील …”

५१. “सोडा यार आता जे काही रुसवे – फुगेव असतील आपल्या जवळच्या व्यक्तीवर ते ,माहीत आहे खूप कठीण असतं पण तेच धरून आपण पुढे तर नाही जाऊ शकत ना ,नेहमी मीच का अस प्रश्न आला तरी थोडं कमीपणा घ्या जाऊद्या यार सगळे आपलेच आहेत ,एक msg किंवा call करा आणि बोला त्यांच्याशी .”

५२. “आपल्याला आपल स्वप्न पूर्ण करायचे आहेत ,सोबत कोणी नुसुद्या काही हरकत नाही ,वाईट वेळेत फक्त तुम्ही एकेटच असतात,लोक तेव्हाच येतात जेव्हा तुम्ही famous होतात किंवा खूप मोठं काम करतात ,कोणाला जे बोलायचं आहे ते बोलुदे ,आपण जे ठरवलं आहे ते पूर्ण करायचं आहे ,जे काही अडथळे येतील त्यांना सामोर जाऊन.”


Motivational Quotes in Marathi for Success

Motivational Marathi Suvichar
Motivational Marathi Suvichar

५३. “उठा यार ,लोक तिकडे त्यांचे स्वप्न पूर्ण करायला केव्हाचे जागे झालेत आणि तुम्ही फक्त झोपूनच मोठे मोठे स्वप्न बघत आहात ,सवई मोडाव्या लागतील यार कारण तुम्हाला जे करायचं आहे ते सोपं नाही आहे ,त्यासाठी काहीतरी वेगळं करावं लागेल …”

५४. “काल जे काही घडलं असेल ते आता सोडून द्या ,कारण प्रत्येक नवीन दिवस तुम्हाला संधी देतो जे नाही जमलं ते करण्याची ,जे अश्यक्य आहे ते श्यक्य करण्याची ,जे अवघड आहे ते सोपं करण्याची कारण अशी कुठलीच गोष्ट नाही आहे जी तुम्ही नाही करू शकत ..”

५५. “मला तुला जिंकताना बघायचं आहे, मला तुला तुझे स्वप्न पूर्ण करताना बघायचं आहे ,मला तुला स्वतःच्या पायांवर उभं राहताना बघायचं आहे ,मला तुला हसताना बघायचं आहे,मला तुला एक सुंदर आयुष्य जगताना बघायचं आहे कारण मला तुला मोठं होताना बघायचं ..❤️

५६. “आपण नेहमी आयुष्याला शिव्या घालतो की आयुष्य अस आहे आणि ते तस आहे पण तूम्ही त्यात काय केलंय हे  स्वतःला विचारा ,आपल्या चुका ,आपले दुःख दुसऱ्यांवर लोटू नका ,आयुष्य चांगलं असतं फक्त आता तुम्ही त्या situation मध्ये नाही आहात म्हणून तुम्हाला सगळे वाईट दिसत आहेत …”

५७. “आयुष्यात वेळ लागला तरी चालेल पण नाव अस कमवा की प्रत्येकाचा तोंडावर तुमचं नाव असलं पाहिजे ,तुम्हाला लोकांनी तुमच्या कामावरून ओळखलं पाहिजे कारण नाव आपोआप लक्षात रहात,आणि हे कोणाला दाखवण्यासाठी नाही स्वतःसाठी आणि आपल्या आई-वडीलांसाठी करायचं आहे ,मग लागुदे कितीही वेळ जे करायचं आहे ते करायचंच आहे .”

५८. “कोणी काही बोलुदे ,मला माहित आहे ना तुम्ही strong आहात ,मला माहित आहे तुम्ही सगळ्या problems ला सामोर जाऊ शकतात ,मला माहित आहे तुम्ही करू शकता ,मला माहित आहे तुमच्यासाठी सगळं शक्य आहे ,फक्त स्वतावर विश्वास ठेवा माझा आहेच.”

6 thoughts on “350+Motivational Quotes in Marathi | प्रेरणादायी विचार मराठी मध्ये”

 1. You r really doing v.v.great work.
  Give Motivation to others who r lost their hopes from life…. is kind of worship….thanks for your thoughts …

  Reply
 2. Hello, your motivational blog is so great. I live in Toronto, Canada. I am at the lowest point in my life right now at age 71. I came across your motivational quote, तेव्हा काय करायच??
  As I started reading this, I felt that it is written just for me! It made so much of sense. I needed someone to snap me out of my depressed feelings. Your article made me think. I thank you from bottom of my heart for that.
  Hopefully I will be able to resolve things, आणि होईल सगळ ठीक.
  Keep up the good work 👏

  Reply

Leave a Comment