Rejection मराठी प्रेरणादायी सुविचार

Rejection एक असा phase आहे आपल्या आयुष्यातील ,ज्यातून प्रत्येक व्यक्ती एकदा तरी जातो मग ते rejection प्रेमात असो किंवा जॉब मध्ये ,त्यानंतर phase खूप वाईट असतं , काय करायचं काही सुचत नसतं ,काहीजण ह्यामुळे depression मध्ये पण जातात ,

हे होऊ नये म्हणून मी घेऊन आलोय फक्त तुमच्यासाठी हा ब्लॉग त्याच नाव आहे rejection motivational quotes in marathi ,

ह्या ब्लॉग मध्ये rejection phase मधून बाहेर कस पडायचं त्याबद्दल लिहिलं आहे ,पूर ब्लॉग वाचा आणि कसं वाटलं ते comments मध्ये सांगा ..❤️

rejection quotes in marathi

rejection quotes in marathi
rejection quotes in marathi
काय झालं जर ति नाही बोलली ?
काय झालं जर तिने तुला ignore केलं ?
काय झालं जर तिने तुला reject केलं ?
अशे प्रश्न एकदा स्वताला विचारा अरश्या समोर
नसून जेव्हा अस काही होईल तुमच्यासोबत .
तेव्हा तुम्हाला समजेल की आपण कुठे अडकून बसलो आहोत ते ?

Rejection marathi quotes
Rejection marathi quotes

Reject केलं म्हणजे त्यांच्याहून कोणीतरी
चांगली व्यक्ती आपली वाट बघत आहे ..
Rejection marathi status
Rejection marathi status
कधी कोणाचा propose आला आणि जर तुम्हाला
Reject करायच असेल तर सरळ सांगायच की मला याच्यात
आत्ता तरी पडायचं नाही उगाच फुकटची कारण देत बसू
नका की मला हे करायचं आहे ते करायचं आहे…

त्यांनी Reject केल तर काय करायचं ?

हा प्रश्न खर तर खूप बालिश वाटतो यार आता म्हणजे हयात विचार करण्यासारखं तरी काय आहे ,

तुम्ही आता एवढे पण लहान नाही आहात की कोणी तुम्हाला reject केलं का स्वतःला इजा पोहचून घ्याल ,कारण तुमचं ego hurt झालं म्हणूज किंवा जे तुम्हाला पाहिजे ते झालं नाही म्हणून . .

प्रत्यकाची एक choice असते यार ,एखाद्या व्यक्तीला तुम्ही आवडले नाही म्हणजे तुम्ही वाईट दिसता अस विचार डोक्यात पण कधी आणू नका ,

कारण अस काहीच नसतं रे फक्त लोकांच ऐकून आपण तसा आपला mindset बनवला आहे आणि तो mindset पण चुकीचा बनवला आहे  ..

प्रत्येक व्यक्तीच्या आवडी निवडी वेगळ्या असतात यार ,तुम्हाला एखाद व्यक्ती आवडली म्हणजे त्यानां पण तुम्ही आवडता अस काही गरजेचं नसतं यार ,

तुम्हाला माहीत आहे जेव्हा दोघेही एकमेकांवर खर प्रेम करतात ना तेव्हा हे propose वैगरे फक्त formality असते ,

पण जेव्हा तुम्हाला doubt असतो ना की ह्या व्यक्तीला आपल्याबद्दल काय वाटतं हे clear करण्यासाठी आपण propose करतो बाकी काही नाही …

आणि reject केलं तर केलना यार ,काय एवढं त्यात ,आयुष्यात अशे खूप rejections ला सामोरं जाईला लागेल तुम्हाला ही तर फक्त सुरवात आहे आणि नाही येत लोकांना ओळखता आपल्याला आपण कशे आहोत ते म्हणून ,

कदाचित त्यांनी reject केलं असेल ,उलट आपण अस विचार करायच की याच्याहून कोणीतरी भारी व्यक्ती देवाने आपल्यासाठी निवडुन ठेवली आहे ..❤️


हे पण वाचा ⇓⇓

1) Depression मधून बाहेर कसं पाडायच ?

2) Suicide हा पर्याय कधीच नसतो…


Rejection marathi quotes

rejection marathi quotes
rejection marathi quotes
Rejection
मग ते job च असुदे किंवा अजून कुठलही
जर तुम्ही ह्या phase ला सामोरं गेलात
ना तर तुम्ही खूप strong आणि खंबीर आहात हे समजतं ,
कारण reality accept करून  पुढे निघून जाण एवढी
सोप्पी गोष्टी नसते जेवढं आपल्याला वाटतं …

ठीक आहे यार
जर कोणी तुम्हाला reject केलं असेल तर ,
जर आज तुमच्यावर कोणी ओरडल असेल तर ,
जर आज काही वाईट गोष्ट घडली असेल तर ,
जे काही झालं असेल आज झालं आहे पण एक गोष्ट नेहमी
लक्षात ठेवा दिवस वाईट असतो आयुष्य नाही ..❣️

Rejection marathi thoughts
Rejection marathi thoughts
जर तू मला माझ्या परस्थिती मूळे reject केलं असशील
तर ठीक होते परिस्थिती बदलेल एक
दिवस पण तुझे वाईट विचार नाही बदलणार…

Reject केल तर ?

Rejection marathi Lekh
Rejection marathi Lekh


हाच विचार रोज चालू असतो जेव्हा propose करायची वेळ येते तेव्हा की जर reject केलं तर हीच भिती असते मनात की मग आहे ते नात पण गमावून बसू ,

पण त्यानी तुमच्या feelings तर नाही बदलणार आहेत ना कितीही काही झालं तरी म्हणून propose करून टाका ,

Reject केलं तर काय आहे यारर एवढं त्यात त्यांची पण choice आहे ना त्यानां तुम्हाला as a lifepartner म्हणून नसेल पसंद तर मग ठीक आहे ना उगाच त्या गोष्टीला ego बनून ठेऊ नका ,

आणि काहीजणांन मध्ये असा गैरसमज आहे की जो reject करतो तो मोठा आणि जो propose करतो तो लहान अस काही नसतं रे ,उलट जे propose करतात त्यांच्यात guts असतात कारण सगळ्यांनाच नाही जमत ना ते पण

अशे खूप जण असतील जे ह्या प्रश्नांमुळे propose केलं नसेल कारण risk असते ना मग ते घेतलं तरच तुम्ही पुढे जाता सगळ्यांच्याहून ,

Reject केलं तर काय होणार आहे थोडं दुःख होईल कादाचीत ते नात पण नाही रहाणार जे आधी होत मग काय तुम्ही स्वताला त्रास करून घेणार आहात का आयुष्यभर की हे बोलू नाही शकलो म्हणून,

जर तुम्ही नाही बोललात तर तुम्हाला कळणार पण नाही त्यांच्या मनात नक्की काय आहे ते ,
आणि जेवाह तुम्ही rejection accept करून life मध्ये पुढे जाता तेव्हा तुम्ही सगळ्यात strong व्यक्ती म्हणून

जागासमोर जाता कारण हे सगळ्यात मोठं दुःख आहे सगळ्यांनमध्ये .
म्हणून rejection म्हणजे स्वतःमध्येच एक motivation आहे हे विसुरू नका कधीच .

Share करा ही पोस्ट ज्यांना ह्याची गरज आहे .✌️


rejection marathi quotes

rejection marathi quotes
rejection marathi quotes

Dear Ex,
Ex त्या व्यक्तीला बोलतात जो फक्त आपल्या आयुष्या बरोबर Experiment करण्यासाठी आलेला असतो आणि ते झाल्यावर निघून जातो .

तू अस केल्यावर तुला काय वाटलं मी रडत बसिन तुझ्यासाठी ज्या व्यक्तीला आपल्या नात्याची थोडी सुद्धा किंमत कळली नाही.

मला राग नाही आहे तुझ्याबद्दल तुला एक experiment भेटला आणि मला एक धडा.

तू जेव्ह Reply देण्याचं बंद केलतस तेव्हाच मला Besties नी सांगितलं होतं की Timepass संपला तेव्हा मी बोललो त्यांना ती व्यक्ती तशी नाही आहे रे पण मला वाटतं तेव्हाच त्यांचं ऐकलं असतं तर एवढे दुःख झाले नसते.

खरं तर तुला पण एक timepass करणारी व्यक्ती भेटायला पाहिजे तितपर्यंत खर प्रेम करणाऱ्यांची value कळणार नाही तुला .

तु आता खूप खुश असशील ना मला दुखावून पण ठीक आहे आम्ही एवढे पण वाईट नाही की आमच्याबद्दल वाईट बोलू कारण माझ्याबरोबर तू असं केलंस.

तुला आता नाही कळणार पण कधीतरी जेव्हा तुला कधी खरं प्रेम होईल ना तेव्हा त्या feelings किती important असतात एक Relationship घट्ट राहण्यासाठी..❣️


जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर एक comment नक्की करा आणि share करा आपल्या friends सोबत जे या rejection च्या phase मधून जात आहेत ,खूप मदत होईल त्यांना ..

1 thought on “Rejection मराठी प्रेरणादायी सुविचार”

Leave a Comment