परीक्षेच्या तयारी वर आधारित मराठी प्रेरणादायी सुविचार

pariksha marathi quotes
pariksha marathi quotes

परीक्षा म्हणजे एक life चा छोटासा भाग असतो रे पण तो खूप महत्वाचा असतो ,कारण आई-वडील एवढं खर्च करतात आपल्यावर शिकण्यासाठी आणि आपण त्यांच्यासाठी एवढी परीक्षा pass नाही करू शकत ,
हा मेहनत घ्या थोडे दिवस नाहीतरी सगळे परीक्षा आल्यावरच अभ्यास करतात ,
Fail झाला तर होणार काहीनाही परत आई-वडिलांचे पैसे फुकट जाणार ,त्यापेक्षा आताच जास्त अभ्यास करा सगळे pass व्हाल ..😍


खूप कमी दिवस राहिले आहेत ,खूप जोरात अभ्यास करा ,बाकी सगळ्या गोष्टी ignore करा मग ते बाहेर जाण असो किंवा अजून काही कारण त्यासाठी पूर्ण आयुष्य पडलं आहे ,

पण ही परीक्षा फक्त एकदा येते आणि तुम्हाला ती पहिल्या attempt मध्ये clear करायची आहे आणि ते ही चांगल्या मारकांनी हे लक्षात असुद्या ,

Tension असेल तर काही हरकत नाही ,तो असलाच पाहिजे थोडा तरी त्याशिवाय काही मजा नाही रहात ,मला माहित आहे तुम्ही चांगल्या मारकांनी पास व्हाल .
All The Best 🔥❤️


exam marathi motivation
exam marathi motivation

All The Best
त्या सगळ्यांना जे ह्या परीक्षेसाठी तयारी करत आहेत मग ती कुठलीही परीक्षा असो ,मन लावून अभ्यास करा आणि ह्यात फक्त pass नाही चांगल्या मारकांनी pass व्हाल असच नेहमी विचार करायचं असतं ,कसलेच negative विचार आणि शंखा आणू नका मनात की कस होईल ,मला जमेल का ,मी pass होईन का ???
तुम्ही होणारच अशी मला खात्री आहे ..🔥❤️


परीक्षेची तयारी कशी करायची कमी वेळात ??
या 6 गोष्टी कायम लक्षात ठेवा


1) जेवढे दिवस उरलेत तेवढ्या दिवसांच आणि तुमचे किती विषय आहेत त्याच एक timetable बनवा आजच ,एक plan बनवा की मला एवढ्या दिवसात एवढं सगळं cover करायचच आहे .

2)आता ज्या विषयातील सगळ्यात महत्वाचे धडे आहेत ,जे परीक्षेत खूप वेळा विचारले जातात ,ते पहिले पूर्ण करून घ्या एकदम perfect ,आणि त्यासाठी मागच्या वर्षातील paper एकदा बघून घ्या म्हणजे तुम्हाला idea येईल ..

3) झोप पूर्ण घ्या ..
जर तुम्हाला वाटत असेल की रोज रात्रभर अभ्यास केल्याने तुम्ही topper व्हाल तर तस काही नसतं ,तुमच्या मेंदूला पण थोड्या आरामाची गरज लागते नाही ,परीक्षेच्या वेळी तुम्ही आजारी किंवा डोके दुःखी अश्या problems ला face करावं लागतं ,मग अभ्यास कसा होईल ,म्हणून पूर्ण झोप घ्या ..

4) जास्त stress घेऊ नका ..⚠️⚠️
हे खूप महत्वाच आहे कारण परीक्षेच्या वेळी खूप stress असतं आणि त्यामुळे होत असं तुमच्या मेंदूला जे वाचलेलं आहे ते लक्षात ठेवणं कठीण होऊन जातं ,म्हणून आपल्या syllabus वर focus करा ,आणि pass होईल की fail याच विचार paper देऊन आल्यावर करा ,आतापासूनच विचार करून काही फायदा नाही..

5) दुसरे कसे अभ्यास करत आहेत ,त्याचं copy करू नका ,आपला एक वेगळा plan तयार करा ,जेणेकरून तुम्हाला ते सोपं पडेल ,
Last जे काही दिवस असतील तेव्हा फक्त एकदा main topics वर लक्ष घालून द्या .

6) प्रत्येक उत्तराच एक diagram किंवा एक shortcut बनवा ,जेणेकरून तुम्हाला ते परीक्षेच्या वेळी लवकर लक्षात राहील ,आणि ते पाठ करायला सुद्धा सोपं पडेल ..


परीक्षा जवळ आली आहे …मराठी लेख

pariksha marathi motivational quotes
pariksha marathi motivational quotes

1 वर्ष गेलं असच ,सगळं online ,शिवणी ,अभ्यास ,परीक्षा त्यामुळे ती भीती असते ती कुठतरी कमी झाली होती ,
पण आता सगळं सुरळीत चालू झाल आहे आणि लेखी परीक्षा ही जवळ आलेल्या आहेत ,

थोडी सवय मोडली असेल अभ्यासाची पण काही हरकत नाही हळू हळू ती ही सवय होऊन जाईल ,

फक्त तुम्ही अभ्यासाला सुरवात करा आता बाकी कसलाच विचार करू नका सगळी मजा माजी झाली घरात राहू आता जरा serious व्हा ,
मागच्या वेळी कमी गुण भेटले असतील तर आता त्यावर जास्त focus करा ,

Online classes मुळे नीट शिकता नाही आला मान्य आहे पण तुम्ही त्यासाठी किती मेहनत घेतलीत ते पण बघा ,
Tension पाहिजे रे परीक्षेच त्याशिवाय परीक्षेची मजा येत नाही ,

अजून खूप वेळ आहे ,जोरात अभ्यास करा ,
मला तुम्हाला चांगल्या मारकांनी पास होताना बघायचं आहे ,आणि मला माहित आहे तुम्ही होणारच ,

Negative विचार आणू नका डोक्यात हे झालं तर ,ते झालं तर अस काही होत नाही सगळे pass होतील ,तुम्ही फक्त अभ्यासावर focus करा ,

आणि कारणं देऊ नका की कोरोना होत वगैरे ,ते सगळं झाल आता ,
कारण जर तुम्हाला खरच चांगले मार्ग पाहिजे असतील तर तुम्हाला मेहनत घ्यावीच लागेल ..

बोर्ड खूप कठीण असतो ,पण कठीण गोष्टी सोप्या करण्यासाठीच तर तुम्ही आहात ना ,मग बाकी आता कसलाच विचार करू नका ,कामाला लागा ,तुमाला All The Best ❤️


हे पण वाचा ⇓⇓

1)Career Motivational Quotes in marathi

2)प्रेम आणि Reality प्रेरणादायी सुविचार

3)30+ मराठी प्रेरणादायी लेख/stories


pariksha marathi quotes
pariksha marathi quotes

परीक्षा कुठलीही असो त्याला सामोर जाण महत्वाचं असतं ,
बाकी कसलाच विचार करू नका काही दिवस ,आपला पूर्ण focus अभ्यासावर द्या ,कारण तुम्हाला तुमच्या आई -वडिलांच नाव गर्वाने उंच करायचं आहे हे लक्षात ठेवा ,pass तर तुम्ही होणारच पण तुम्हाला चांगल्या मारकांनी pass होऊन ,तुमच्या आई -वडिलांच्या चेहर्यावर ते हसू फुलवायच आहे ..अभ्यास होत नाही आहे ??


जस जशी परीक्षा जवळ येत आहे ,खूप मुलांचं अस होत की त्यांचं अभ्यासातच मन लागत नाही आहे ,

काही पाठ केलेलं लक्षात रहात नाही आहे ,कारण तुम्ही आजूनपन serious नाही झाला आहात ,

तुम्हाला अस वाटत आहे की fail झालो तर परत अभ्यास करू ,पण एक गोष्ट लक्षात ठेवा ,तुमच्या आई-वडिलांन तुम्हाला एवढं मोठं केलं ,

त्याच्यासाठी फक्त pass सुद्धा नाही होऊ शकत का तुम्ही ,एवढी छोटी अपेक्षा असते त्यांची ,त्यात त्यांना निराश करू नका कधीच ,

बाकी आता कसलाच विचार करू नका जेवढं वेळ आहे तेवढं द्या स्वताला अभ्यासासाठी,तुम्ही नक्की चांगल्या मारकांनी pass व्हाल …🔥❤️


परीक्षा रद्द झाले …

exams marathi quotes
exams marathi quotes


पाहिले तर ज्यांचे रद्द झालेत त्या सगळ्यांचे हार्दिक अभिनंदन

पण आता यात पण 80% लोक खूप खुश असतील की बर झाले ,cancel झाले एकदाशी ,आता अभ्यास नको करायला ,थोडं relax होऊ.

पण 20% अशे आहेत ज्यांना वाईट वाटलं म्हणजे जे खूप हुशार आहेत कारण त्यांनी खूप अभ्यास केलेला होता आणि त्यांना चांगले गुण मिळणायचे खूप संभावना होती ..

पण चल ठीक आहे यार एक sem मध्ये कमी भेटले तर ते पुढच्या sem मध्ये भरून काढाता येतील पण हे का रद्द केलेत हे तुम्हाला पण माहीत आहे म्हणून जे होईच होत ते झालं आता नका तेच धरून बसू …✌️

आणि ज्यांचे रद्द नाही झालेत त्यांना थोडंस वाईट वाटलं असेल पण आता काय करणार ,पण उलट तुम्हाला एवढी मेहनत केलीत lockdown मध्ये त्याच फळ मिळेल जास्त marks काढून,

आणि आता आमचे का नाही केले cancel वेगरे बोलून काहिनाही होणार आहे आता बहुतेक तरी हा शेवटचा निर्णय असावा आणि अजून काही असेल तर समजलेच ते थोड्या दिवसात ,आता मस्त अभ्यास करा मन लावून

आणि संकटांना सामोरं जातात ना तेच खरे शूरवीर असतात आणि तुम्ही पण तेच आहात ,All The Best ,सगळ्यांना 😊❤️.


परीक्षा रद्द झाल्या
काहींना आनंद झाला ,काहींना दुःख झालं ,जे होईच होत ते झालं ,पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा ,तुम्ही हुशार असाल तर नेहेमी हुशारच रहाल ,Marks Matter करतात काही ठिकाणी पण जर तुम्ही हुशार असाल तर तुम्हाला एवढं problem नाही येणार ,तुमचा अभ्यास फुकट नाही जाणार ,त्याच कधीतरी उपयोग होतो ..😊❤️


जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर comment नक्की करा आणि share करा आपल्या friends सोबत जे परीक्षेची तयारी करत आहे किवा जे खूप टेंशन मध्ये आहेत ,जेणेकरून त्यांना यातून प्रेरणा मिळे अभ्यास चालू ठेवण्याची .धन्यवाद ♥

Leave a Comment