बेस्ट करियर मराठी प्रेरणादायी सुविचार

Carrer ची Reality …🔥 प्रेरणादायी लेख

career quotes in marathi
career quotes in marathi

आपण 12पास होतो आणि नंतर सगळे आपली field निवडतात ,
जबरदस्तीने किंवा स्वतःच्या मनाने ,ते 3 ते 4 वर्ष निघून गेली का जॉब च्या मागे धावपळ ,नाही भेटत याच tension ,rejection ची भीती ,

का अस होत कारण आपल्याला त्या field मध्ये career करायचं नसतं ,फक्त आता एवढे पैसे घालवलेत तर करावाच लागेल हा pressure असतो ,कारण जेव्हा आपण ते निवडतो त्यावेळी वेगळी situation असते आणि आपण ती field घेतो ,

सगळे मित्र घेत आहेत म्हणून ,आणि चुकी तिथे होते …मित्र पुढे निघून जातात आणि आपल्याला प्रश्न पडतो की आता काय करायचं …

तो phase असतो ना ,तो life मधील सगळयात कठीण phase असतो ,कारण त्यावर आपलं पुढचं भविष्य अवलंबून असतं ,

फक्त तेव्हा फरक हाच असतो की तुम्हाला आई-वडिलांचा support असेल तर काही tension नसतं ,पण 80% लोकांना नाही भेटत तो support त्याला खूप कारणं आहेत ,

मग आपण कुठलातरी एक जॉब पकडतो आणि तो करत राहतो ,
आणि अस काही नसतं की एकदा जॉब ला लागता म्हणजे आयुष्यभर तेच करत रहायचे ,

फक्त तेव्हा तुमच्या lifepartner चा तेवढा support पाहिजे ,की तू सोड जॉब मी adjust करीन ,तूला ते नाही जमणार तुला जे आवडतं ते कर ,अस जेव्हा कोण बोलणार भेटत तेव्हा खऱ्या अर्थाने जगायला मजा येते ,

त्यात मग परिस्तिथी आणि अजून खूप गोष्टी असतात जे तुमच्या आड येत असतात …
आणि हे प्रत्येक व्यक्तीनुसार बदलत जात हा

सोपं काहीच नसतं हे लक्षात ठेवा मग ते काहीही असो ,एकच गोष्टीवर focus करा ,दोन दगडांवर पाय ठेऊ नका ,मला सगळं आवडत मग सगळं try करेन अस नाही होत यार ,

तुम्हाला माहित आहे ना मी या गोष्टीत उत्तम आहे ,त्यावरच जोर द्या ,focus रहा ,मेहनत घ्या ,मला ते करायचंच आहे कारण माझ्याकडे दुसरा पर्याय नाही आहे असं समजून चाला ,मग दुसरे विचारच येणार नाही डोक्यात

आणि हे सगळं तुम्हाला एकट्यालाच करायचं आहे ,कोणी सांगणार नाही आहे तुम्हाला की हे कर आणि ते कर आणि तुम्ही त्यात 101%टक्के त्यात succesfull होआल अशी मला खात्री आहे …❤️

मला माहित आहे हे वाचून थोडी भीती वाटेल पण अधिच खर ऐकलेलं बर असतं ..😊
Share करा ही post जे अजून झोपले आहेत ❤️


Passion आणि फक्त पैश्यासाठी कुठलीही गोष्ट करण्यामध्ये काय फरक असतो ?

हे मी social media related बोलतोय की जर तुम्ही फक्त पैशे कमवायचे आहेत म्हणून जर instagram ,youtube ,tiktok चालू करत असाल ना तर काय होईल थोड्या दिवस ठीक चालेल पण जेव्हा पैसे येणार नाहीत ना तेव्हा मग पण demotivate होतो आणि ते करणं सोडून देतो .

पण जेव्हा passion असतं ना एखाद्यमध्ये की मग त्याला मजा येते रे ती गोष्ट करायला जरी पैसे येत नसतील तरीही आणि मग तो न कंटाळता ते करत राहतो आणि

त्याला success मिळतेच कारण तो कधीच पैसे कमवायचे आहेत म्हणून ते चालू नाही करत .


एक प्रवास आयुष्याचा..

career quotes in marathi
career quotes in marathi

तुम्हाला माहीत आहे का ज्या दिवशी तुम्ही graduate होता ना ,त्यानंतर चा एक नवीन प्रवास चालू होतो तुमचा एकट्याचा ,
जिथे कोणी सोबत नसतं, ना मित्र -मैत्रिणी ना अजून कोणी ,

तुम्ही एकटे असता ,तो आपल्या life मध्ये सगळ्यात struggling phase असतो आणि हे प्रत्येकासाठी असत।

कारण पहिली ते graduate पर्यंत आपल्यासोबत आपल्या friends असतात म्हणून दिवस कधी निघून जातात कळत सुद्धा नाही ,

त्या नंतर जेव्हा तुम्ही एकटे पडता ना ,तेव्हा तुम्हाला स्वतःच्या शोध लागतो की तुमच्यात कुठल्या चांगल्या /वाईट गोष्टी आहेत ,तुमचा स्वभाव ,तुमच्या आवडी निवडी काय आहेत ,
कारण शिकत असताना आपल्याला आपल्यासाठी वेळ कधी मिळालाच नसतो ,

ह्या प्रवासात सगळयात जास्त REJECTION, PROBLEMS ,DERPRESSIONS ,TENSION ह्या सगळ्यांना तुम्हाला सामोरं जावंच लागतं कारण तो प्रवास असतो जो तुम्हाला ,तुम्ही कोण आहात ,तुमची ओळख काय आहे ,तुमचे ध्येय काय आहेत हे सांगत असतो ,

खूप गोष्टी होत असतात मग त्यात तुम्ही घेतलेले निर्णय असो ,किंवा फुकट घालवलेली वेळ असो ,लोकांचे टोमणे असो ,स्वताला झालेला त्रास असो ,घरातून pressure असो ….

खर तर हाच प्रवास असतो जो तुमचं भविष्य ठरवत असतो ,कारण ह्याच प्रवासात तुम्हाला एक setteled जॉब मिळणं असो ,लग्न करणं असो हे तर compulsory झालंय ..

हा प्रवास तुम्हाला घडवेल ,शिकवेल ,चांगले -वाईट अनुभव देईल ,लोक अशी पण असतात याची जाणीव करून देईल …

आणि हे ह्या वाचणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसोबत होणार आहे किंवा झालं असेल कारण तो आपल्या life चा एक भागच आहे ..

खूप जण असतात ते याच phase मध्ये हार मानतात ,आणि सगळ्या अश्या सोडूनच देतात आणि आयुष्यभर कोसत बसतात ..

पण मला तुम्हाला अस नाही बघायचं आहे जे काही असो त्याला सामोर जा ,हरलात तरी चालेल पण नंतर असो बोलायला नको तू हे करायला पाहिजे होतास ,चुका होतील ,निर्णय चुकतील काही हरकत नाही ,पण प्रयत्न सोडू नका ,

मला तुम्हाला काहीतरी मोठं करताना बघायचं आहे ,आपल्या आई – वडिलांच नाव गर्वाने उंच करताना बघायचं आहे ,कारण मला माहित आहे तुम्ही ते करू शकता ,

तुमच्यात तेवढी क्षमता आहे फक्त तुमचे ध्येय काय आहेत हे विसरू नका ,ते पूर्ण करायला वेळ लागला तरी चालेल पण ते पूर्ण करायचेच आहेत ..🔥❤️


18 ते 25 .. मराठी प्रेरणादायी लेख 🔥

career quotes in marathi
career quotes in marathi

आपण विचार करतो की जेव्हा चांगले दिवस येतील तेव्हा आपण life enjoy करू आणि आपण दिवस पुढे ढकलत जातो ,

प्रत्येक दिवस हा चांगलाच असतो रे फक्त आपले expectation असतात ते पूर्ण होत नसल्यामुळे आपण त्याला ignore करतो ,

Expectation पाहिजेत रे पण एवढे ही नको की पूर्ण आयुष्य तुम्ही उद्या काय होईल या मुळे फुकट घालवणार आहात ..

तुम्हाला माहीत आहेत 18 ते 25 हा best phase असतो आपल्याल life मधला ,
त्यातही ही problems खूप येतील पण तेच तर असतं ना यार हे सगळं असताना आपल्याला life enjoy करायची असते .

आपण प्रेमात पडतो ,अभ्यासच tension , career च tension ,job च tension हे सगळं normal आहे यार या वयात आणि त्यासाठी आपण प्रयत्न करतोच ना आणि मेहनत सुद्धा घेत आहोत ना पण म्हणून तेच तेच सतत विचार करून तुमचा आज कधी फुकट नका घालवू रे ,enjoy करा मग ते छोटे छोटे क्षण की नाही असत,

जास्त पुढचा विचार नका करू ,जे होणार आहे ते होणारच आहे मग आपण का उगाच त्याच विचार करून स्वताला tension देत आहोत ..एकदा विचार करा याच्यावर ..❣️


आई – बाबा passion ला support का नाही नाही करत ?

career marathi motivational quotes
career marathi motivational quotes

80% टक्के मुलं-मुलींचे families त्यांना त्याचं passion follow करून नाही देणार ,का ,कारण त्यांना वाटतं की ह्यात आपलं carrer नाही आहे म्हणून ,

त्यांच्या दृष्टीने तेपण बरोबर आहेत कारण काही जणांच्या आई-वडिलांना आपली मुलं नक्की काय करत आहेत हेच माहीत नसतं ,

आणि आता एवढे carrer option निघालेत समजावणं पण थोडं कठीण जात ,म्हणजे अशी कुठली कला नाही आहे की त्यात carrer नाही होऊ शकत .

फक्त आपले आई-वडील जरा जुन्या विचारांचे असतात म्हणून त्यांना ह्या सगळ्या गोष्टी पटत नाही ,
पण तुम्ही त्यानां नीट समजवलतना तर ते समजतील पण त्यांना proof करून दाखवण्यासाठी तुम्हाला अभ्यासा

सोबत तुमच्या passion ला पण चालू ठेवावं लागेल आणि त्यातून काही पैसे किंवा result मिळवावे लागतील तरच ते मान्य करतील …

आपण सगळं कोणासाठी करत आहोत त्यांच्यासाठीच ना ,मग काही गोष्टी लपून ठेवायचा असतात तुमच्या passion वेगरेच्या, कारण तुम्हाला माहीत आहेच की सांगून पण काहीच उपयोग नाही आहे ,मग न सांगून जे चाललंय ते चालू ठेऊ ना आणि त्यात काही चूक नाही आहे …

आणि जस जसे तुम्ही तुमच्या passion मध्ये वाढत जाल पैसे कमवायला लागल तेव्हा त्यानां काही problem नसेल कारण त्यांना यातील खूप गोष्टी माहीत नसतात म्हणून ते नकार देतात .

त्यांचं mindset फक्त आपली मुलं शिकली ,की मस्त job लागुदे आणि चांगला पगार भेटलं का लग्न होउदे हे mostly सगळया आई-वडिलांचं स्वप्न असतं,

काहीजण करता तस पण सगळ्यांनाच नसतो interest re शेवटी हा आपल्या आयुष्यभराचा प्रश्न असतो .
एकदा विचार करा या विषयावर आणि share करा ही post जे अश्या situation मध्ये अडकले आहेत..


एक situation
जिथे तुम्हाला decision घेयचं असतं की नक्की तुम्हाला life मध्ये काय करायचं आहे career म्हणून ,

सर्वात पहिले तर सगळे job कडेच वळतात पण ते करत असताना तुम्ही sidebyside तुमचं passion वर काम करू शकता.

नंतर मग जेव्हा तुम्हाला वाटेल तुम्ही तुमच्या passion मधून खूप पैसे कमवायला लागलेत तेव्हा तुम्ही job सोडून passion ला business मध्ये convert करू शकता ..


Passion च अर्थच कळाल नाही अजून लोकांना ?

जे दुसर्यांचं बघून आवड निर्माण होते ते passion नाही रे ,

खूप जण दुसऱ्यांची fame बघून त्या field मध्ये जातात आणि likes ,subscribers ,followers वाढले नाही का demotivate होतात आणि मग त्यांना समजत की हे मला करायचं नव्हतं

,मग ते सोडून देतात ,हे आहे का तुमचं passion .विचार करा या गोष्टीवर एकदा ?


Job ची Reality 🔥 मराठी लेख

job marathi quotes
job marathi quotes

यावर प्रत्येक व्यक्तीच मत वेगवगेळ असेल ,मग ते त्यांच्या अनुभवानुसार असेल किंवा परिस्तिथीनुसार ,

पहिली गोष्टी मी जॉब चांगलं की नाही हे नाही सांगणार आहे तर काही गैरसमज आहेत लोकांच्या डोक्यात ते दुर करण्याचं प्रयत्न करीन ,

आपलं शिक्षण पूर्ण झाल्यावर प्रत्येक जण जॉब च्या शोधत असतो ,सगळं करून ते job ला जाईला लागतात पहिले 3 ते 4 महिने मस्त जातात पण त्यांनतर ,

जेव्हा pressure येत कामच आणि boss ओरडायला लागतात तेव्हा थोड वाईट वाटतं आणि मग आपल्या job विषयी negative विचार येतात की कस होणार पुढे ,जॉब टिकेल की नाही वैगरे …

मग विचार येतात की मी काय करत आहेत ,जे माझ्या शिक्षणाच्या विरुद्ध आहे ,मी हे का करत आहे …
.
पण खूप जण job मध्ये खुश असतात ते प्रत्येकाच्या आवडीनिवडी पण असतं ,जॉब भेटलं म्हणजे लग्न करायला मोकळे असा एक समज तयार झाला आहे …

पण खूप जण परिस्तिथीमुळे job करत असतात मग तो कसा पण असुदे ,स्वतःचे स्वप्न बाजूला ठेऊन आपल्या घरच्यांना कधी कुठली कमी पडू नये म्हणून झटत असतात ,

स्वताच मन मारत ,आणि ते त्यातच आपलं आंनद शोधून आयुष्यभर job करतात …

खूप लोकांचं समज आहे की job म्हणजे कस ,आयुष्य एकदम settel आहे ,एकच काम आयुष्यभर करायचं आणि retire होईच आणि ते त्यातच सुखी असतात ..

पण मग त्यांनी काय करायचं ज्यांना job मध्ये काहीही interest नाही आहे ?

तुम्हाला business जरी करायचं असेल कसलंही तरी पहिले 1 वर्ष तरी job करा ,फक्त पैश्यासाठी नाहीतर नवीन नवीन माणसं भेटतात ,

ओळखी होतात ,खूप काही शिकायला भेटत job मधून आणि कुठे कधी कोणी उपयोगी पडेल सांगता येत नाही ,नसेल आवडत तरी करा सुवतीला …

फक्त मी job सोडणार हे धरून बसू नका त्यानंतर काय करणार आहात त्याच पण विचार करा जरा ,
जर तुम्हाला job नसेल आवडत तर side by side ते चालू करा ,job वरून घरी आल्यानंतर ते काम करा ,थोडी झोप मोडा ,रात्री काम करा ,

यार आपल्याला जे मिळवायचं आहे त्यासाठी risk घ्यावी लागेल ,मेहनत घ्यावी लागेल ,नसेल आवडत ते करावं लागेल ,कारण तुम्हाला तुमचं भविष्य सुंदर बनवायचं आहे ,तुमचं career settle करायचं आहे ,वेळ निघून चालली आहे ..❤️

2 thoughts on “बेस्ट करियर मराठी प्रेरणादायी सुविचार”

Leave a Comment