2022 शुभ रात्री मराठी प्रेरणादायी सुविचार

शुभ रात्री संदेश मराठी
शुभ रात्री संदेश मराठी

रात्री
कधी तुम्हाला खूप प्रश्न पडत असतील की उद्या कस होईल ,हे मला जमेल का ,आज काय चूका झाल्या ,हे विचार तुम्हाला झोपू देणार नाही ,पण काय असतं ना काही गोष्टी आपणच संपवायच्या असतात की जे होईच होत ते झाल ,आणि जे होणार आहे त्याला अजून वेळ आहे म्हणून जोपा आता ,होईल सगळं ठीक …


shubha ratri marathi message
shubha ratri marathi message

तुम्ही रात्री जाग राहून ,रडून कोणाला काही फरक पडणार नाही आहे ,त्याने फक्त तुम्हाला आणि तुमच्यामुळे तुमच्या आई -वडिलांना  त्रास होणार आहे हे लक्षात घ्या ..


शुभ रात्री संदेश मराठी
शुभ रात्री संदेश मराठी

रात्री आठवणी येतात काही हसवतात काही टचकन डोळ्यात पाणी आणतात ,सगळ्या गोष्टींचा flashback डोळ्यासमोरून जातो ,काही चांगल्या आसतात काही वाईट असतात ,त्यासोबत जगायचं असतं …


शुभ रात्री संदेश मराठी
शुभ रात्री संदेश मराठी

Problems कधीच संपणार नाही आहेत तुम्ही कितीही विचार केलात तरीही ..
त्यांची आठवण काढून ,रडून फक्त तुम्हाला त्रास होणार आहे बाकी काही नाही ,
मस्त झोपा यार कसलं tension घेत आहात ,उद्या आपण असू की नाही हे पण माहीत नाही आपल्याला ,
आज कुठल्या गोष्टी चांगल्या केल्या त्याचा विचार करा बाकी सगळं गेलं उडत ,
आणि जी reality आहे ती accept करा ,
जी गोष्ट तुम्हाला जागी ठेवते ती खरच एवढी महत्वाची आहे का ज्यासाठी तुम्ही एवढा वेळ देत आहात त्यांना ,जेव्हा याच उत्तर भेटेल ना, तेव्हा ठरवा की तुम्हाला काय करायचं आहे ते .
शुभ रात्री ❤️


शुभ रात्री संदेश मराठी
शुभ रात्री संदेश मराठी

रोज रात्री एकच प्रश्न छळत असतो मला की या problems च solution कोणाकडे भेटेल का ?
तर त्याच उत्तर आहे, हो भेटेल ना ,स्वतःकडेच कारण देव जेव्हा संकट देतो ना तेव्हा त्याच solution पण देतो फक्त ते आपल्याला शोधायचं असतं …


शुभ रात्री संदेश मराठी
शुभ रात्री संदेश मराठी

रात्री झोप लागत नाही  ?

त्याला खूप कारणं असतात रे त्यातील एक असतं ते म्हणजे आपल्या डोक्यात खूप विचार चालू असतात कारण उद्या कस होणार किंवा आज काय वाईट गोष्टी घडल्या हाच विचार चालू असतो सतत आणि ते शांत झाल्याशिवाय झोप लागतच
नाही ..❤️

झोप लागण्यासाठी हे करा ..
रोज रात्री झोपण्याच्या आधी ,तिथे बसा आणि डोळे बंद करा आणि स्वताला सांगा की हा माझा शेवटचा दिवस आहे ,मला नाही माहीत की मी उद्याचा दिवस बघीन की नाही ,
आणि त्या सगळ्यांना माफ करा किंवा माफी मागून टाका, जेकाही दिवसभरात तुम्ही चुकला असाल त्यासाठी ,
आणि सगळे विचार डोक्यातून काढून टाका जे आज घडलं किंवा उद्या काय होईल वैगरे कारण उद्या आपण असू की नाही हेच माहीत नसेल तर विचार करून तरी काय उपयोग ..😊

आणि झोपण्याच्या आधी तुम्हाला आवडत ते गाणी किंवा मंत्र ऐका त्याने खूप फरक पडतो आणि झोपण्याआधी एकदा अंघोळ करून झोपा त्याने तुमचं डोकं एकदम शांत रहात आणि मस्त झोप लागते .
आणि सर्वात पहिली गोष्ट आपल्या जोपेपेक्षा दुसरी कुठलीच महत्वाची गोष्ट नसते ,हा mindset ठेवा कारण जर तुम्ही स्वतःहूनच जागे रहात असाल timepass करत तर मग झोप न लागण्याचे कारण तुम्ही स्वतःहा आहात बाकी कोणी नाही …❤️

तुम्हाला माहीत नसेल पण रात्रीची झोप पण तेवढीच महत्वाची असते आपल्या स्वतस्थासाठी आणि आपल्या सुंदर  आयुष्यासाठी …❣️


शुभ रात्री संदेश मराठी
शुभ रात्री संदेश मराठी

शुभ रात्री बोलल्याने काही शुभ होत नाही पण तुमच्या चेऱ्यावर एक smile येते आणि तेच शुभ आहे माझ्यासाठी ❤️


शुभ रात्री संदेश मराठी
शुभ रात्री संदेश मराठी

रात्री फक्त बेड वर जाऊन पडतो आपण ,पण झोप तेव्हाच येते जे डोक्यातील सगळे प्रश्न संपतात ..


रात्र छोटी नसते….

good night quotes marathi
good night quotes marathi


रात्र फक्त झोपेसाठी असते अशे बोलतात लोक पण या रात्रीत खूप काही घडत असतं तुमच्या आजूबाजुला आणि तुम्ही झोपत असतात…😪

काही जण असतात आपल्या प्रेमाची connection जोडत ,जी जुडतात ती lifetime चालतात ,जी loose असतात ते कधीतरी मधीच धोका देतात…😔

खूप जण जागी असतात आपल्या स्वप्नांनाची घर भांदत ,शोधत असतात आपल्या प्रशांची उत्तर …❣️
काही जण असतात त्या चंद्राशी आपल्या आठवणी share करत कारण बोलणारी माणसं खूप लांब निघून गेली असतात त्यांच्या life मधून…✌️

काही जण असतात खूप मेहनत घेत त्या रात्रीला ही सकाळ करून झटत असतात आपल्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी …👍.

रडत असतात काहीजण आपल्या प्रेमाच्या आठवणीत ,स्वतःलाच दोष देत की नक्की काय चुकलं होत माझ की माझ्यावर अशी वेळ आली आहे..💔

काही जण निवांत झोपत असतात कारण ते दिवसभर खूप काबाड-कष्ट करून घरी येतात आणि जेवून झोपी जातात..
रात्र फार छोटी असते जे लोक खूप दमून येतात विश्राम करण्यासठी घरी…

पण ते लोक जे सतत विचार करत किंवा कोणाच्या आठवणीत असतात त्यांच्यासाठी रात्र ही खूप मोठी असते …

जे काही चालू असेल तुमच्या आयुष्यात पण रात्री 3-4 तास तरी झोप घेयची असते कारण ती खूप चांगली असते आपल्यासाठी..❤️😊


शुभ रात्री संदेश मराठी
शुभ रात्री संदेश मराठी

झोप येत नाही
कारण खूप गोष्टी असतात त्या फक्त रात्री आठवतात मग ते लोकांनी आपल्याला दुखावलेल असो किंवा आपण कोणाला दुखावलं असो ..
आणि मग आपण त्याचच विचार करत बसतो खूप वेळ ,
पण तेव्हा फक्त स्वतःला सांगा की चल जाऊदे रे,जे झालं ते झालं ,उद्या बघू ,झोप आता ..

Leave a Comment