99+ Motivational Quotes in Marathi | 2022 मराठी प्रेरणादायी विचार

Motivation म्हणजे काय ?

Motivation म्हणजे चार गोष्टी चांगल्या सांगितल्या म्हणून कोणी motivate होत नसतो ,त्यात सत्यता आणि खरेपणा पण असावा लागतो आणि माझ्या एवढया सगळ्या प्रयत्नांचा तेव्हाच फायदा होईल जेव्हा तुम्ही त्याचा आपल्या खऱ्या आयुष्यात वापर कराल ..महणून आज तुमच्यासाठि घेऊन आलो आहे  motivational quotes in marathi जेणेकरून तुम्हाला ते वाचयला मिळतील आणि तुम्हाला त्यातून काहीतरी शिकायला मिळेल ,पूर्ण ब्लॉ वाचा आणि कसं वाटला खाली कोममेंट्स मध्ये कळवा .

 Motivational Quotes in Marathi

 

Marathi Inspirational Quotes
Marathi Inspirational Quotes

सगळं संपलं अस कधीच होत नाही life मध्ये ,ती वेळ तशी असते म्हणून आपल्याला वाटत असतं ,अस जर सगळेच बोलले असते तर ते पुढे गेलेच नसते तिथेच सगळं सोडून हार मानली असती ,जेवढे मोठे स्वप्न तेवढं कठीण प्रवास असेल ..🔥


Motivational Quotes in Marathi
Motivational Quotes in Marathi

तुम्हाला life मध्ये कोणासोबत तुलना करायची असेल ना तर त्यांच्यासोबत करा जे त्या क्षेत्रात सर्वात टॉप ला आहेत कारण जेव्हा आपण तस करू ना तेव्हा आपण त्यांना follow करायला लागू त्यांची विचारसरणी आपल्याला कळत जाईल आणि हळू हळू आपल्याला समजेल की आपण पण पुढे चाललो आहोत आपल्या स्वप्नांजवल ..


Motivational Quotes in Marathi for Students
Motivational Quotes in Marathi for Students

तुम्हाला life मध्ये नक्की काय करायचं ते ठरवा आधी ,फक्त बाकीचे ते कर्त आहेत म्हणून त्याच्या मागे धावू नका ,स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा आणि जे काही ककरत असाल त्यात प्रामाणिक रहा स्वतशी ,तेव्हा कुठे तुम्ही एक पॉल जवळ जाल आपल्या स्व्पानांच्या…


Motivational Quotes in Marathi Language
Motivational Quotes in Marathi Language

फरक पडतो जेव्हा तुमच्यासोबत गरजेला कोणी नसतं ,फरक पडतो जेव्हा life मध्ये तुम्ही एकटे पडता ,फरक पडतो जेव्हा तुम्ही सगळ्या problems ला एकटे face करता ,पण यामुळे चांगली गोष्ट ही होईल की जेव्हा तुम्ही या सगळ्यातून एकटे बाहेर पडाल ना तेव्हा तुम्हाला हारावणार कोणी नसेल इथे ,तुमच्याएवढं strong इथे कोणी नसेल हे लक्षात ठेवा ..


Motivation Thought in Marathi
Motivation Thought in Marathi

काल जे काही झालं असेल ते past होत ,आज नवीन संधी आहे ,नवीन दिवस आहे ,कामाला लागा ,कारण आपल्याला फक्त धावायचं नाही आहे ,शर्यत जिंकायची आहे ❤️


Motivational Quotes in Marathi
Motivational Quotes in Marathi Language

अरे यार ,तुम्ही आहात तसेच जाम भारी दिसता उगाच स्वताला दुसर्यांसोबत compare करू नका तुमची बरोबरी कोणी नाही करू शकत ..


हे पण वाचा ⇓⇓


तेव्हा काय करायचं ? (ही पोस्ट शेवट पर्यंत वाचा )

marathi motivational quotes
Marathi Motivational Quotes

जेव्हा आपल्या आयुष्यात सगळ्या चुकीच्या गोष्टी घडत असतात ,
जेव्हा तुम्हाला जाणीव होते तुम्ही पूर्णपणे एकटे पडले आहात ,
जेव्हा life मध्ये पुढे आपल्याला काय करायचं हे आपल्याला सुचत नाही ,
जेव्हा खूप दुःख असतात ,problems असतात तरी आपल्याला ते कोणाला सांगता नाही येत ,
जेव्हा वाटतं की आता सगळं संपलं ,आता मी हारलो ,आता मला नाही जमणार ,मी थकलो …
जेव्हा अचानक आपल्याला जवळची लोक आपल्याला पासून लांब जातात ज्याची आपण कधी अपेक्षा सुद्धा केली नसते ,
जेवहा वाटतं की कंटाळा आलाय या आयुष्याच्या ,सगळ्या गोष्टी विरुद्ध होत आहे ,

कस असतं ना प्रत्येक जण या phase मधून जातो एकदा तरी कारण तो आपल्या life चा एक भागच आहे यार ,तुम्हाला कुठलीच गोष्ट सहज नाही मिळणार ,तुम्हाला पाहिजे तस नाही होणार कारण life ने तुमच्यासाठी काहीतरी वेगळं ठरवून ठेवलं असेल ,

म्हणून काहीही झालं तरी धीर नाही सोडायचा रे ,आज दिवस वाईट आहे ,उद्याचा अजून वाईट पण पर्वा चा दिवस चांगला असेल हे लक्षात ठेव कारण गोष्टी चुकीच्या घडत असतात कारण त्यांना तुम्हाला काहीतरी शिकवायचं असतं ,सांगायचं असतं ,तुमचे patience बघायचे असतात ,तुम्हाला त्या सगळ्यांवर मात करायची आहे हे लक्षात घ्या ..

अस धीर सोडू नका यार ,आणि सर्वात पहिले negative विचार आणू नका की अस नाही झालं तर ,मला हे नाही जमलं तर ,जर तर च विचार करून काही होणार आहे ,उलट अस विचार करा मी अजून काय करू शकतो ज्याने माझे जिंकण्याचे chances अजून वाढतील ,

चांगल्या गोष्टी घडायच्या आधी वाईट गोष्टी घडतातच फक्त तेच दिवस असतात जेव्ह तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे आणि सांगायचं आहे की ‘ चल ठीक आहे माझा आजचा दिवस वाईट गेला म्हणून काय झालं ,मला माहित आहे मी नक्की यशस्वी होणार आहे ,आज नाही जमलं उद्या नक्की जमेल ,तुम्हाला स्वतःलाच motivate करायचं आहे कारण कोणी येणार आहे , की तू अस कर किंवा तस कर ,जे काही आहे त्यांना तुम्हा एकट्यालाच सामोर जायचं आहे …

मला माहीत आहे तुम्ही या सगळया गोष्टीमधून खूप लवकरच बाहेर पडाल ,मला खात्री आहे कारण मला माहित आहे तुम्ही strong आहात ,तुम्ही अशे लगेच हार नाही मानणार ,मला विश्वास आहे की तुम्ही एक दिवस नक्की यशस्वी होणार आहात ,फक्त त्यासाठी आता थोड्या वाईट ,अवघड दिवसांना सामोर जावं लागत आहे ,हीच ती वेळ असते जेव्हा एकतर लोक हार मानतात किंवा ह्या सगळ्या गोष्टींना सामोर जातात हाच छोटासा फरक असतो यशस्वी आणि अयशस्वी लोकांमध्ये ….

तुम्हाला life मध्ये खूप लोक भेटतील जे तुम्हाला ह्या परिस्तिथी मध्ये अजून negative गोष्टी सांगतील की सोडून दे ,नको याच्या मागे लागूस ,काही होणार नाही ,आपलं काहीतरी काम शोध ,या सगळ्या गोष्टीत काही नाही आहे ,उगाच वेळ घालवू नकोस ,

ते तुमच्यावर आहे की तुम्हाला त्याचं किती ऐकायचं आहे ते ,कारण ही तीच लोक असतील जी तुम्ही यशस्वी झाल्यावर तुम्हाला शुभेच्छा देईला येतील ,फोटो काढायला येतील कारण वेळेसोबत सगळं बदलतं तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला नक्की काय करायचं आहे ,कुठे जायचं आहे ..

एक गोष्ट लक्षात ठेवा वाईट वेळेत कोणी नसतं आणि कोणाकडून अपेक्षा पण ठेऊ नका ,कारण हे तुमचं आयुष्य आहे तुम्हाला सामोर जायचं आहे मग ती कुठलीही गोष्ट असुद्या ,जे काही सुख दुःख असतील त्या सोबत जगायचं आहे ..

निर्णय तुमचा आहे की तुम्हाला हार मानायची आहे आज का उद्यापासून परत नवीन ऊर्जा ,नवीन प्रेरणा घेऊन सुरवात करायची आहे ,ही वेळ ,हे क्षण एकदा निघून गेले का परत नाही मिळणार ,दुःख असेल ,problems असतील ,tension असतील तरी फक्त हा विचार करा की हे फक्त काही वेळेसाठी आहे ,ही वेळ ही निघून जाईल आणि होईल सगळं ठीक ..❤️😊

हा ब्लॉग share करा त्या प्रत्येक मित्र- मैत्रिणी सोबत जे ह्या phase मधून जात आहेत ,त्यांना नक्कीच थोडा आधार आणि प्रेरणा मिळेल ❤️,

पोस्ट आवडली असेल तर खाली comments मध्ये कळवा ❤️😊

Motivational Quotes in Marathi
Motivational Quotes in Marathi

मला संधी भेटेल तेव्हा मी ते करीन त्यापेक्षा मला संधी कशी भेटेल याच विचार करा मार्ग आपोआप सुचतात …


Motivational Quotes in Marathi Language
Motivational Quotes in Marathi Language

हा तुम्हीच, बस झालं आता खूप झालं त्यांच्यासाठी रडत बसणं , त्यांची वाट बघणं ,स्वतःला त्रास करून घेणं ,त्यांना खरच जर तुमची एवढी काळजी असती ना तर त्यांनी विचारपूस तरी केली असती ,खऱ्या आयुष्यात या आता ,Reality ला सामोर जा ,जेवढं दिसतं तेवढं सगळं सोपं नसणार आहे ,तुम्हाला अजून strong होईच आहे आतून ,स्वतःला खंबीर बनवायचं आहे ,फक्त जर तुम्ही ठरवलत तर ..


Motivational quotes in Marathi for success
Motivational quotes in Marathi for success

 

आळस आहेना तूच तुमचं नुकसान करणार आहे ,
Problem उशिरा उठण्याचा नाही आहे यार problems आहे त्या सवयीचा ,
4 min उशिरा उठल्यावर काही होणार नाही आहे पण ती सवय एकदा लागली का परत जात नाही फरक ओळखायला शिका ,स्वप्न तुमचे आहेत ,निर्णय तुम्हाला घेयचे आहेत …


तुला तुझे स्वप्न पूर्ण करायचे आहेत तुला काही कठोर निर्णय घ्यावे लागते लोकांच्या भरवश्यावर राहू नका सगळे busy आहेत ,लोकांकडून अपेक्षा करणं बंद करा कारण कोणी इथे तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी नाही आला आहे ,लोक मोठी अशीच होत नाही त्याग ,दुःख सहन कराव लागतं ,तुम्ही तयार आहात ना ?


प्रेरणादायी विचार मराठी मध्ये

 

प्रेरणादायी विचार मराठी मध्ये
प्रेरणादायी विचार मराठी मध्ये

Problems कधीच संपणार नाही आहेत life मधले ,त्यासोबतच जगणं शिकून घ्या ,दुःख येतील ,संकट येतील ,वाईट परिस्तिथी येईल हे सगळं तुमच्या हातात नसेल पण तुम्ही या सगळ्यांना कस सामोर जाता हे तुमच्या हातात आहे.


अशे खूप लोक भेटतील तुम्हाला जे विनाकारण तुमचा तिरस्कार करतील ,तुम्हाला कमी लेखातील ,तुम्हाला वेडे समजतील ,समजुद्या काही फरक पडत नाही ते बोलल्याने तुम्ही मोठे किंवा छोटे होत नाही  ,आणि तुम्हाला माहीत आहे ना तुम्ही कसे आहात ते मग बस झाल ,ignore करायचं ते आपोआप शांत होतील …


हे पण वाचा 👇👇

1. Inspirational Marathi Quotes

2. 100+ Best Life Quotes in Marathi


 

Marathi Motivational Quotes
Marathi Motivational Quotes

पाहली गोष्ट लोकांचं ऐकणं बंद करा ,कोणी काहीही बोलण्याने तुमच्या life मध्ये काही फरक नाही पडणार आहे ,म्हणून तो विचार पहिल्यांदा काढून टाका आणि तुम्हाला काय वाटतं आहे ते महत्वाचं आहे .

Reality Accept करायला शिका ,जे काही चुकीच ,वाईट झाला असेल ते मान्य करा जरी ते तुम्हाला पटत नसलं तरी ,

काही गोष्टी आपल्याला नाही आवडणार पण ते खरं असतं त्याला ignore करून काही होणार नाही आहे ,
सोपं नसेल पण खरं नेहमी खरच रहात तुम्हाला आवडो किव्हा नाही .

तुमचा Mindset ,
हे सगळे बदल आणायचे असतील तर त्याआधी तुम्हाला ,तुमचे विचार ,दृष्टीकोन बदलावे लागतील ,यावर्षी जे झालं

ते झालं पण आता तुम्हाला एक free mindset ठेऊन जगायला सुरवात करा ,
Positive videos बघा ,तश्या लोकांना भेटा त्याच्याशी बोला याने तुम्हाला समजत की ते कशे विचार करतात ते ..

मेहनत घ्या,
यावर्षी जमलं नाही जमलं ,जाऊदे पण आता फक्त बोलून आणि विचार करून नाही चालणार , practically ते करायला घ्या त्याशिवाय काहीच होणार नाही आहे ,चूका होतील ,पडाल चालेल शेवटी काय असतं ना पडल्याशिवाय माणूस शिकत नाही ..

नाती जपा,
यावर्षी खूप काही बिघडलं असेल तुमच्या नात्यांमध्ये पण आता ती तुम्हालाच जपायची आहेत ,कारण नाती महत्वाची असतात फक्त कामपूरता नाही तर एक support म्हणून ,

माणसं कधी बदलत नाही रे त्यांची परिस्तिथी त्यांना तस करायला भाग पडते ,म्हणून नवीन नाती जोड पण जुनी विसरू नका .

Enjoy करा रे,
सगळ्यांच्या life मध्ये problems आहेत आणि सगळे ते face करत आहेत पण म्हणून काय तस दुःखी रहाणार आहात का,

अरे सोडा यार ,प्रत्येक दिवस आनंदाने जगा ,प्रत्येक क्षण हा महत्वाचा असतो कारण आयुष्य कधी संपेल हे सांगता येत नाही ..❤️

 

365 दिवस आहेत ,त्यातील प्रत्येक दिवस आणि क्षण महत्वाचा असणार आहे ,ज्यांना खरच काही करायचं आहे त्यांच्यासाठी हा वर्ष म्हणजे 365 संधी आहेत हे लक्षात ठेवा ,वेळ अजसपासूनच सुरवात होत आहे.


सोपं नसतं रे …Breakup झाल्यावर हसत हसत सगळ्यांसमोर वावरणं ,Failures आल्यावर मी ठीक बोलून एकटं रडत बसणं ,आपल्या लोकांनी दुःख दिल्यावर त्यांना काही न कळता अबोला पकडणं ,लोकांनी ignore केल्यावर काहीच झालं नाही आहे भासवणं ,आपल्या मागे खूप problems असले तरी सगळं एकटं सहन करणं ,हे सगळं सोपं नसलं तरी एक गोष्ट सोपी आहे ती म्हणजे स्वतावर विश्वास ठेवणे आणि सगळ्यांना सामोर जाणं ..


नवीन दिवस ,नवीन सकाळ ,नवीन संधी ,मग वाट कसली बघताय कामाला लागा जे ठरवलं आहे ते करायला घ्या जे गेलं ते विसरून जे आहे त्यावर focus करा .


जस आज तुमच्या मध्ये नवीन वर्ष सुरू होईल म्हणून जो उत्साह आहे ना तोच उत्साह पुढे 365 दिवस तुमच्यात राहो आणि बाकी काहिनाही रे मस्त खुश रहा ❤️


 

चला यार,जास्त विचार करू नका ,तुमच्या डोक्यात आता खूप विचार चालू असतील की काय करू ,कस होईल ,मला जमेल ना ,सगळं ठीक होईल ना ,तर हे विचार पाहिले काढून टाका कारण सगळं एक no होणार आहे ,तुम्ही सुरवात करा कसलाच विचार न करता आणि कामाला लागा.


Motivational Status in Marathi

जेव्हा एखादी गोष्ट मनापासून करायची ठरवली ना का त्याला कारणं कधीच अडथळा म्हणून येत नाही ,कारण आपल्याला ती गोष्ट पूर्ण करायची असते काहीही झालं तरी ,म्हणून जे काही करत असाल ते मनापासून करा..


 

तुमच्या life मध्ये आलेली प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असेल ,आपण जसे आहोत तसे तेही असतील अशी अपेक्षा करू नका ,ते जसे आहेत तसे त्यांना accept करा ,लोक तेव्हाच शिकतात जेव्हा 2 वेगळी माणसं एकत्र येतात मग ते स्वभावाने असो किंवा विचाराने ..


होईल सगळं ठीक,तुमच्या life मध्ये जे problems आहेत ते फक्त काही वेळेसाठी असतात ,थोडं वेळ लागतो पण त्याच उत्तर मिळेल तुम्हाला ,ज्यांनी तुम्हाला फसवलं त्यांना पण शिक्षा भेटते तुम्ही काही करू नका कारण तुम्ही आणि ते वेगळे आहात ,Tension घेणं सोडा रे ,आयुष्य अस पटकन डोळ्यासमोरून निघून जात कळत सुद्धा नाही ,जे आहे त्यात आंनदि रहा पैसे कमवा ,खूप कमवा पण जे काही आहे ते स्वतःच्या जीवावर कमवा आणि फक्त कोणाला फसवून नको ,ते टिकतपण नाही ,मागचा वर्ष संपला आहे जे काही असेल ते मागेच ठेऊन पुढे चला ..


ती व्यक्ती जिवंत आहे तेव्हाच त्यांना माफ करा किंवा माफी मागा ,माणसं गेल्यावर त्याचं ओझं राहतं आयुष्यभरासाठी ,कारण काही गोष्टी नसतात आपल्या हातात …


तुलाच तुझे स्वप्न पूर्ण करायचे आहेत ,

कोणी येणार नाही आहे मदतीला ❤️

यार एकच आयुष्य आहे मस्त enjoy करा वाया

तर अस पण चालचं आहे ..


Motivational Quotes in Marathi for Students
Motivational Quotes in Marathi for Students

आयुष्यात काहिझाल तरी  स्वतःला संपवणे हा पर्याय कधीच मनात आणू नका ,फक्त एक गोष्टी लक्षात ठेवा की तू आहेस म्हणून सगळं आहे ,तुझ्या जगण्याला अर्थ आहे ,मार्ग सगळ्या गोष्टींवर निघतो ,तुझ्यापेक्षा महत्वाच काहीच नाही आहे ..


Share करणं,चुकीचं नाही आहे यार पण काय होत कधी कधी आपण समोरच्या व्यक्तीला आपलं समजून सगळं सांगून टाकतो आणि ते त्याच गैरफायदा घेतात ,सगळे तशे नसतात रे पण काहीही सांगताना जरा विचार करून सांगत जा ,Emotionally चूका जास्त होतात …

लोकांना दाखवण्यासाठी काही करू नका रे ,लोक एक दिवस चांगले बोलतील पण दुसऱ्यादिवशी मागून शिव्याच घालणार आहेत ,मला नाही माहीत तुम्ही काय करत आहात ,तुम्ही कुठल्या परिस्थिती मध्ये आहात ,तुमचे काय स्वप्न आहेत ,मला फक्त एवढं माहीत आहे की जर तुम्ही ठरवलं ना तर सगळं शक्य आहे ,जर तुम्ही ठाम राहिलातना तर काहीही करू शकता ,कारण मला तुमच्यावर विश्वास आहे …


कधी कधी,सकाळी उठल्यावर खूप negative विचार येतात की काय चाललंय यार life मध्ये ,सगळ्या गोष्टी तुमच्या विरुद्ध होत असतील ,पण तेव्हा फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा की आपलला शेवटचा ध्येय काय आहे ते ,कारण तीच एक अशी गोष्ट आहे जी तुम्हाला motivate करत राहील शेवटपर्यंत .


Inspirational Quotes in Marathi

जेव्हा लोक धोका किंवा फसवतील ना तेव्हा काही न बोलाता पुढे निघून जायचं आणि आपलं काम करायचं त्याची शिक्षा त्यांना नक्की मिळेल .

जेव्हा डोक्यात खूप प्रश्न असतील ना की आता काय करू,काहीच मार्ग दिसत नाही आहे ,तेव्हा स्वताला विचारा की मग इथपर्यंत येण्याच काय कारण होत ,मग आधीच हार मानायची ना ,तुम्हाला तुमचं उत्तर मिळेल ..

काहीच नाही आहे करायला अस कधीच नसतं यार ,एकतर तुम्ही आळशी आहात किंवा तुम्हाला स्वतःहूनच काही करायचं नाही आहे कारण ज्यांना काही करायचं असतं त्यांना अशे प्रश्न डोक्यात सुद्धा येत नाही .

स्वताला नेहमी सांगत रहा तुम्ही इथे एकटे नाही आहात ,सगळ्यांची तीच परिस्तिथी आहे ,तुम्ही स्वताच आणि तुमच्या परिवाराचा जीवन वाचवण्यासाठी तुम्ही घरात आहात बाकी काही नाही ,स्वताला एकटे कधीच समजू नका सगळे तुमच्या सोबत आहे मनाने …❤️

नात टिकवायच्या प्रयत्नात हरलात तरी चालेल ,कारण एका बाजूने कितीही प्रयत्न केले तरी दुसऱ्या बाजूने पण तेवढेच प्रयत्न झाले पाहिजे तेव्हाच नात टिकतं ,
पण तुम्ही समाधानी व्हा कारण तुम्ही पूर्ण प्रयत्न केलेत म्हणून ..

आयुष्यात नेहमी स्वतःला आणि स्वतःमुळे दुसर्यांना आंनद देण्याचा प्रयत्न करा ,
त्याने जो समाधान भेटतो ना आपल्याला  तो कशातच नाही आहे ,
कारण जेव्हा दुसर्यांच्या चेहर्यावर आपल्यामुळे smile येते ना तेव्हा ती feeling वेगळीच असते …

ह्यातून तुम्हाला काही शिकायला भेटलं असेल तर comment करा आणि share ही post ज्यांना ह्याची गरज आहे .

 


Prernadayak Status
Prernadayak Status

जेव्हा सोबत कोणी नसतं ना तेव्हा फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा की

आयुष्यातील काही कठीण प्रवास तुम्हा एकट्यालाच करावा लागतो ..


आयुष्यात खूप माणसं भेटतील काही गरजेपुरता असतील ,काही निस्वार्थी

असतील फरक ओळखायला शिका..


Prernadayak Suvichar
Prernadayak Suvichar

कसला विचार करताय,वेळ निघून चालली आहे ,सुरवात करा ,कामाला लागा जे काही करत असाल ,जे काही स्वप्न असतील त्यासाठी ,सोपं नसेल ,पण मला माहित हवं तुम्ही करू शकता ,मला माहित आहे तुमच्यात तेवढी क्षमता आहे ,स्वतावर विश्वास ठेवा ,एक दिवसात काही बदलत नाही पण रोज ती सवय लागली का आयुष्य मात्र बदलतं …


पाय खेचण्यासाठी खूप लोक असतात यार पण पुढ ढकलण्यासाठी कोणी नसतं ,

ही गोष्ट कायम लक्षात ठेवा आणि हार मनू नका .


Marathi Motivational Quotes Images
Marathi Motivational Quotes Images

तुमच्या life मध्ये एक असा point येईल जिथे तुम्हाला निर्णय घ्यावा की तुम्हाला वेगळं आयुष्य जगायचं आहे का तेच आयुष्य जगायचं आहे ,यातील 95% लोक तेच आयुष्य जगायचं आहे असं निर्णय घेतात मग ते जे काही कारण असेल ,फक्त मग त्यांनतर रडत बसू नका की कारण तेव्हा वेळ निघून गेलेली असेल ,जे आहे त्यात आनंदी रहा …


जे काही करायचं अशे दुसऱ्याला आवडेल म्हणून नाही तर स्वतःला आवडेल म्हणून करा ,Body बनवा त्यांना आवडेल म्हणून नाही स्वताःहाच्या personality साठी ,मस्त रहा लोक चांगले बोलतील नाहीतर स्वतःच एक नाव निर्माण करण्यासाठी ,जे आवडतं ते करा पण फक्त त्यांना आवडेल म्हणून नको ,नाहीतर मग जगण्याला मजा रहात नाही यार ..


हे पण वाचा ⇓⇓

आत्मविश्वास वर आधारित मराठी प्रेरणादायी सुविचार

Rejection मराठी प्रेरणादायी सुविचार


Motivational Thought in Marathi

Marathi Motivational Quotes
Marathi Motivational Quotes

काहीही नसतं यार  सगळं तुमच्यावर असतं ,हे नाही जमत ,हे होत आहे ,ही सगळी कारणं असतात हे स्वतःला पटवून द्या कारण इथे खूप जण तुमच्याहून जास्त मेहनत घेत आहेत आणि म्हणून ते तुमच्या पुढे आहे हे लक्षात घ्या आणि एक निर्णय घ्या …


आज,जे काही घडलं असेल तुमच्यासोबत वाईट ,दुःख देणार त्याच विचार या क्षणाला सोडून द्या ,कारण जे झालं आहे त्याबद्दल विचार करून फक्त त्रास होणार आहे ,आता पुढे काय करायचं आहे त्याच विचार करा कारण आपल्याला पुढे जायचं आहे …


Marathi Motivational Status for Whatsapp
Marathi Motivational Status for Whatsapp

त्रास ,दुःख ,सहन करावंच लागेल ,इथे कोणाला काहीच सहज नाही मिळणार आहे ,जरा वेगळा विचार करावा लागेल ,जे नाही केलं ते करावं लागेल ,नवीन सुरवात करावी लागेल ,जमेल नाही जमेल पुढची गोष्ट आहे ,करायला घ्या ,चूक होतील ,निर्णय चुकतील ,चालतील त्यातून तुम्ही शिकाल आणि पुढे जाल..


हा तूच ,एक गोष्ट लक्षात ठेव तुझा रंग तुझी personality सांगत नाही ,तुझं वागणं सांगत …


Marathi Motivational Thoughts Images
Marathi Motivational Thoughts Images

Past stories  मुळे आपली future stories बिघडू नये याची काळजी घ्या नाहीतर जे गेलं ते कधीच आपलं नव्हतं पण जे आहे ते पण हातातून निघून जाईल ..


आयुष्यात जगणं खूप गोष्टी कठीण असतात पण अशक्य तर नसतात ना ..


Marathi Motivational Thoughts
Marathi Motivational Thoughts

लोक हे बोलतात,लोक ते बोलतातअरे लोक बोलतच राहणार आहेत आयुष्यभरतुम्ही चांगलं करा किंवा वाईट करामग तुम्ही ते ऐकून काहीच नाही करणार आहात का life मध्ये ,अरे सोडा त्या लोकांचं ऐकणं ,ते लोक तुम्हाला पोसायला नाही येणार आहेत हे कायम लक्षात ठेवा …


तुम्हाला माहीत आहे का ,तुमच्या सगळ्यांची life एकदम मस्त होणार आहे फक्त ही जी वेळ आहे ना ती जरा वाईट आहे ,थोडे patience ठेवा ,मेहनत घ्या अजून ,जे नाही आवडत ते करावं लागेल ,थोडं सहन कराव लागेल कस आहे ना ‘ कुछ पाने केलीये कुछ खोना पडता हे ‘..


Inspirational Thoughts in Marathi

Marathi Motivational Thoughts
Marathi Motivational Thoughts

जेव्हा सर्वात जास्त गरज असेल ना तुला आणि तेव्हा जी माणसं

तुझ्यासोबत असतील ती खुरी आपली माणसं ..


तुमचा आजचा शेवटचा दिवस आहे ..

अस समजून जगायला शिका कधी कंटाळा येणार नाही आयुष्याच्या.


Marathi Status for Motivation
Marathi Status for Motivation

आयुष्यात खूप लोक भेटली काहींनी हसवल ,फसवलं ,रडवलं ,चल ठीक आहे तसपण सगळे सारखे कुठे असतात ,मी adjust केलं आहे आता माणसांसोबत आणि जगासोबत ,तुम्ही ही करा ..


सोपं काहीच नसतं यारपण मग काय सोडून देयचं का आयुष्य जगणं ,सोडून देयचं का स्वप्न बघणं ,सोडून देयचं का प्रेम करणं ,अशीच कुठलीच गोष्ट नाही आहे जी सोपी असते..


Motivational Quotes in Marathi for Students

Marathi Suvichar for Whatsapp
Marathi Suvichar for Whatsapp

करा अजून लोकांचा विचार ,फक्त जेव्हा एकटे पडाल ना आयुष्यात

तेव्हा ते लोक तुमच्या मदतीला येतात का ते बघा ..


लोकांच्या बोलण्याने तुमच्या आयुष्यात फरक पडत असेल तर खूप कठीन आहे ,

कारण मग तुम्ही स्वतःचे निर्णय कधी एकटे नाही घेऊ शकत आणि नेहमी लोकांचाच विचार करत रहाल ..


Marathi Inspirational Quotes on Life Challenges

Motivation Marathi Status
Motivation Marathi Status

आयुष्यातील प्रत्येक दिवशी एवढी मेहनतकी एक दिवस आरश्यात स्वतःला बघून स्वतावर गर्व झाला पाहिजे आणि वाटलं पाहिजे की यार तू करून दाखवलंस ❤️


तयार करा स्वतःला कुठल्याही परिसतिथुन स्वतःला सावरण्यासाठी ,खंबीर बनवा स्वतःलाकाही ठाम निर्णय घेण्यासाठी ,कारण इथे लोक फक्त तुमच्या एक चुकीची वाट बघत आहेतुम्हाला खाली खेचण्यासाठी ,ती संधी त्यांना देऊ नका …❤️


Motivation Thought in Marathi
Motivation Thought in Marathi

हा क्षण महत्वाचा आहे यार ,माहीत आहे तुमच्या life मध्ये problems आहे म्हणून तुम्हाला कशात interest नाही राहिला आहे,पण हेच ते क्षण असतात जे दुःखात पण सुख देतात ,उद्या आपण असू नसू कोणाला माहीत आहे यार ,म्हणून मस्त enjoy करा आजचा क्षण ,आजचा दिवस कारण काही गोष्टी आणि दिवस परत येत नाहीत ..


काय असतं रे life मध्ये लोकांशी दोन गोष्टी चांगल्या बोलायच्या भेटल्यावर  ,शेवटी लोक तुम्हाला तुमच्याकडे किती पैसे आहेत यानी नाही तर तो व्यक्ती स्वभावाला कसा होता याने लक्षात ठेवतील ….


motivational quotes in marathi
motivational quotes in marathi

सोडा यार आता जे काही रुसवे – फुगेव असतील आपल्या जवळच्या व्यक्तीवर ते ,माहीत आहे खूप कठीण असतं पण तेच धरून आपण पुढे तर नाही जाऊ शकत ना ,नेहमी मीच का अस प्रश्न आला तरी थोडं कमीपणा घ्या जाऊद्या यार सगळे आपलेच आहेत ,एक msg किंवा call करा आणि बोला त्यांच्याशी .


Motivational Marathi Status
Motivational Marathi Status

आपल्याला आपले स्वप्न पूर्ण करायचे आहेत ,सोबत कोणी नुसुद्या काही हरकत नाही ,वाईट वेळेत फक्त तुम्ही एकेटच असतात,लोक तेव्हाच येतात जेव्हा तुम्ही famousहोतात किंवा खूप मोठं काम करतात ,कोणाला जे बोलायचं आहे ते बोलुदे ,आपण जे ठरवलं आहे ते पूर्ण करायचं आहे ,जे काही अडथळे येतील त्यांना सामोर जाऊन.


Motivational Quotes in Marathi for Success

Motivational Marathi Suvichar
Motivational Marathi Suvichar

उठा यार ,लोक तिकडे त्यांचे स्वप्न पूर्ण करायला केव्हाचे जागे झालेत आणि तुम्ही फक्त झोपूनच मोठे मोठे स्वप्न बघत आहात ,सवई मोडाव्या लागतील यार कारण तुम्हाला जे करायचं आहे ते सोपं नाही आहे ,त्यासाठी काहीतरी वेगळं करावं लागेल …


Motivational Msg in Marathi
Motivational Msg in Marathi

काल जे काही घडलं असेल ते आता सोडून द्या ,कारण प्रत्येक नवीन दिवस तुम्हाला संधी देतो जे नाही जमलं ते करण्याची ,जे अश्यक्य आहे ते श्यक्य करण्याची ,जे अवघड आहे ते सोपं करण्याची कारण अशी कुठलीच गोष्ट नाही आहे जी तुम्ही नाही करू शकत …


Motivational Quotes in Marathi for Success
Motivational Quotes in Marathi for Success

मला तुला जिंकताना बघायचं आहे, मला तुला तुझे स्वप्न पूर्ण करताना बघायचं आहे ,मला तुला स्वतःच्या पायांवर उभं राहताना बघायचं आहे ,मला तुला हसताना बघायचं आहे,मला तुला एक सुंदर आयुष्य जगताना बघायचं आहे कारण मला तुला मोठं होताना बघायचं ..❤️


Motivational Quotes in Marathi
Motivational Quotes in Marathi

आपण नेहमी आयुष्याला शिव्या घालतो की आयुष्य अस आहे आणि ते तस आहे पण तूम्ही त्यात काय केलंय हे  स्वतःला विचारा ,आपल्या चुका ,आपले दुःख दुसऱ्यांवर लोटू नका ,आयुष्य चांगलं असतं फक्त आता तुम्ही त्या situation मध्ये नाही आहात म्हणून तुम्हाला सगळे वाईट दिसत आहेत …


Motivational Quotes in Marathi with Images
Motivational Quotes in Marathi with Images

आयुष्यात वेळ लागला तरी चालेल पण नाव अस कमवा की प्रत्येकाचा तोंडावर तुमचं नाव असलं पाहिजे ,तुम्हाला लोकांनी तुमच्या कामावरून ओळखलं पाहिजे कारण नाव आपोआप लक्षात रहात,आणि हे कोणाला दाखवण्यासाठी नाही स्वतःसाठी आणि आपल्या आई-वडीलांसाठी करायचं आहे ,मग लागुदे कितीही वेळ जे करायचं आहे ते करायचंच आहे .


Motivational Quotes Marathi
Motivational Quotes Marathi

कोणी काही बोलुदे ,मला माहित आहे ना तुम्ही strong आहात ,मला माहित आहे तुम्ही सगळ्या problems ला सामोर जाऊ शकतात ,मला माहित आहे तुम्ही करू शकता ,मला माहित आहे तुमच्यासाठी सगळं शक्य आहे ,फक्त स्वतावर विश्वास ठेवा माझा आहेच .


Motivational Images in Marathi

prernadayak suvichar marathi
prernadayak suvichar marathi

परिस्तिथी वाईट असली तरी आयुष्य वाईट नसतं ,

कारण परिस्तिथी बदलणं आपल्या हातात असतं ..


Motivational Status in Marathi
Motivational Status in Marathi

ज्या दिवशी तुम्हाला जे आहे त्याची किंमत कळेल ना त्या

दिवसापासून तुम्ही आनंदाने आयुष्य जगायला सुरवात कराल ..


prernadayak suvichar marathi
prernadayak suvichar marathi

अस काही नसतं की मी असा आहे म्हणून माझ्यासोबत कोणी नाही ,तो तसा आहे म्हणून त्याच्याशी सगळे friendship करतात ,हे negative विचार येतात कारण तेव्हा आपण एकटे असतो आणि आपणच नवीन नवीन कारणं शोधत असतो की अस का होत आहे ,पण जे होईच असतं तेव्हाच होत थोडं patience ठेवा .


prernadayak suvichar marathi
prernadayak suvichar marathi

डोळे पुसा यार आणि त्यांच्यासाठी तर अजिबात रडू नका ज्यांना काही फरक पडत नाही तुमच्या रडण्याने ..मी आहे ना तुमच्यासोबत ,स्वतःला कधी एकटं समजू नका ,अशे खूप लोक भेटतील तुम्हाला मग काय असच रडत राहणार आहात ,तुमचे अश्रूंची किंमत त्यांना नसली तरी मला आहे कारण मला तुम्हाला हसताना बघायचं आहे ..


Marathi Success Quotes

prernadayak suvichar marathi
prernadayak suvichar marathi

जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही जे आयुष्य जगत आहात ते खूप वाईट आहे ,

म्हणजे तुम्ही अजून आयुष्य जगलात नाही आहात यार कारण तुमच्यासारखे नशीबवान सगळेच नसतात …


Motivational Thoughts in Marathi
Motivational Thoughts in Marathi

सोडून देयचंछोट्या छोट्या गोष्टींचा विचार करून स्वतःला त्रास करून घेण,Move on करा यार ,तिथेच थांबून फक्त तुम्ही मागे राहणार आहात ,जे काही वाद ,रुसवे, फुगवे असतील ते सोडून देयचे कारण आपल्याला एक सुंदर आयुष्य जगायचं आहे यार ,तुम्हाला काही कठोर निर्णय घ्यावे लागतील आपला ego बाजूला ठेऊन तेव्हाच त्याच result भेटेल ..


Motivation in Marathi

motivational quotes marathi
motivational quotes marathi

Standard राहणीमानात आणि बोलण्यात जरूर असावा

पण त्याआधी तो विचारात पण असावा लागतो ..


जास्त विचार करू नकोस यार

तू  हा तूच मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे,

तू जे ठरवलं आहेस त्यात तू यशस्वी होशील ,

कारण मला माहित आहे तुझ्यात तेवढी क्षमता आहे ,

आता फक्त एवढंच विचार कर की तुला ते पूर्ण करायचे आहे..


motivational quotes marathi
motivational quotes marathi

Tension नका घेऊ रे,तुम्हाला काय वाटतं फक्त दुःख तुम्हालाच असतात का ,अस tension घेऊन solution नाही निघत यार ,फक्त स्वतावर विश्वास ठेवा की आम्ही ह्यातूनपण बाहेर पडू शकतो ,मग बघा सगळ्या गोष्टी आपोआप चांगल्या होत जातात..


जे कोणी माझ्यावर doubt घेत असतील की ह्याला /हिला काही जमणार आहे की नाही आयुष्यात ,का आशेचा रहाणार आहेत ,त्यांना एकच सांगायच आहे की तुम्ही माझं जास्त विचार करू नका कारण मला काही फरक पडत नाही त्याच्याशी मग कश्यासाठी स्वताच वेळ वाया घालवत आहात ..


  Marathi Inspirational Quotes
Marathi Inspirational Quotes

Problems अजून येतील ,दुःख अजून येतील ,वेदना आजून होतील ,तुम्ही तयार अहात ना कारण ज्याचे स्वप्न तुम्ही बघत आहात ते सोपं नाही आहे पण तुम्ही तयार असाल तर सगळं शक्य आहे …


जर तुम्हाला मनापासून एखादी गोष्टी करायची ठरवली ना का

मग ती तुम्ही पूर्ण करू शकता फक्त तशी जिद्द पाहिजे ..


नंतर करू अस विचार सोडून द्या ,जे काही असेल ते आजच करायला घ्या ,वेळ निघून चालली आहे ,नंतर नंतर करता आयुष्य संपून जाईल हे लक्षात ठेवा ,इथे आपल्याला उद्याच माहीत नाही तर नंतर च कुठे घेऊन बसलात ,चांगली वेळ आणि चांगला मुहूर्त आजच आहे ..


Life Motivational Quotes in Marathi

चुका होईलाच पाहिजेत ,Life मध्ये कुठलही काम करताना सगळंच perfect होईल असं नाही ,खूप चूका होतील ,failures येतील ,तेव्हाच तर तुम्हाला Reality ची जाणीव होईल ना ,की कुठलही काम सोपं नसतं ,आणि अशेच सगळे जण पुढे पुढे जातात आणि मोठे होतात आणि आपण perfect बनत जातो ..


motivational quotes marathi
motivational quotes marathi

जर स्वतःला मोठं बनवायचं असेल तर अपेक्षा दुसऱ्यांकडून कमी आणि स्वतःकडून जास्त पाहिजेत …Life मध्ये सगळं करा ,पैसे खर्च करा ,स्वतःसाठी घर घ्या ,आयुष्य enjoy करा ,पण जे आहे ते स्वतःच्या जीवावर करा , तरच त्याला खरी मजा आणि समाधान आहे …


motivational quotes marathi
motivational quotes marathi

जर स्वतःला मोठं बनवायचं असेल तर अपेक्षा

दुसऱ्यांकडून कमी आणि स्वतःकडून जास्त पाहिजेत …


तू Motivation वर का लिहितोस ?

कारण काय आहे ना हल्ली लोक आपलं खूपस वेळ त्यात घालवत आहेत ज्याने काहिनाही होणार आहे उलट स्वताला जास्त त्रास करून घेत आहेत ,

आणि अशे 70% लोक आहेत हे आज पण प्रेम या गोष्टीतून बाहेर आले नाही आहेत अजून आणि त्याचीच तर मला भीती आहे रे .

तुम्ही स्वताच आयुष्य तर फुकट घालवाल पण त्या आई-वडिलांचा पण विचार करा की त्यांच्यावर काय दुःख कोसळल असेल तुमच्या अश्या या वागण्यानी.

म्हणून मी ठरवलं की याची खूप गरज आहे आताच्या पिढीला कारण काय असत ना वाईट गोष्टी करायला वेळ लागत नाही पण चांगल्या गोष्टी करायला आणि ते प्रत्यक्षात उतरवायला वेळ लागतो आणि तेच विचार बदलण्यासाठी हा प्रयत्न आहे.

आणि मी थोडा protective आहे रे मला नाही आवडत जेव्हा कोणी मला त्याचे stories सांगतात आणि मला कोणी रडताना बघायला तर नाहीच आवडत specially आपली family मधले .

म्हणून मी आज घेऊन आलो आहे तुमच्यासाठी 70+ बेस्ट प्रेरणादायी सुविचार ,जेणेकरून तुमच्या आयुष्यात ही काही चांगले बदल येतील


जर तुम्हाला हे प्रेरणादायी सुविचार आवडले असतील ,तर comments मध्ये कळवा आणि

तुम्हाला कुठल्या प्रकारचे सुविचार बघायला आवडतील तेहि कळवा ,

आणि तुम्ही हे सुविचार share करू शकता ज्यांना याची खूप गरज आहे,धन्यवाद.

2 thoughts on “99+ Motivational Quotes in Marathi | 2022 मराठी प्रेरणादायी विचार”

Leave a Comment