Motivational Quotes in Marathi | 2023 प्रेरणादायी विचार मराठी मध्ये

३९. “लोक हे बोलतात,लोक ते बोलतातअरे लोक बोलतच राहणार आहेत आयुष्यभरतुम्ही चांगलं करा किंवा वाईट करामग तुम्ही ते ऐकून काहीच नाही करणार आहात का life मध्ये ,अरे सोडा त्या लोकांचं ऐकणं ,ते लोक तुम्हाला पोसायला नाही येणार आहेत हे कायम लक्षात ठेवा …”


४०. “तुम्हाला माहीत आहे का ,तुमच्या सगळ्यांची life एकदम मस्त होणार आहे फक्त ही जी वेळ आहे ना ती जरा वाईट आहे ,थोडे patience ठेवा ,मेहनत घ्या अजून ,जे नाही आवडत ते करावं लागेल ,थोडं सहन कराव लागेल कस आहे ना ‘ कुछ पाने केलीये कुछ खोना पडता हे ‘..”


Inspirational Thoughts in Marathi

Marathi Motivational Thoughts
Marathi Motivational Thoughts

४१. “जेव्हा सर्वात जास्त गरज असेल ना तुला आणि तेव्हा जी माणसं तुझ्यासोबत असतील ती खुरी आपली माणसं ..”


४२. “तुमचा आजचा शेवटचा दिवस आहे ..अस समजून जगायला शिका कधी कंटाळा येणार नाही आयुष्याच्या.”

 


४३. “आयुष्यात खूप लोक भेटली काहींनी हसवल ,फसवलं ,रडवलं ,चल ठीक आहे तसपण सगळे सारखे कुठे असतात ,मी adjust केलं आहे आता माणसांसोबत आणि जगासोबत ,तुम्ही ही करा ..”


४४. “सोपं काहीच नसतं यारपण मग काय सोडून देयचं का आयुष्य जगणं ,सोडून देयचं का स्वप्न बघणं ,सोडून देयचं का प्रेम करणं ,अशीच कुठलीच गोष्ट नाही आहे जी सोपी असते..”


Motivational Quotes in Marathi for Students

Marathi Suvichar for Whatsapp
Marathi Suvichar for Whatsapp

४५. “करा अजून लोकांचा विचार ,फक्त जेव्हा एकटे पडाल ना आयुष्यात तेव्हा ते लोक तुमच्या मदतीला येतात का ते बघा ..”


४६. “लोकांच्या बोलण्याने तुमच्या आयुष्यात फरक पडत असेल तर खूप कठीन आहे ,कारण मग तुम्ही स्वतःचे निर्णय कधी एकटे नाही घेऊ शकत आणि नेहमी लोकांचाच विचार करत रहाल ..”


Marathi Inspirational Quotes on Life Challenges

 

४७. “आयुष्यातील प्रत्येक दिवशी एवढी मेहनतकी एक दिवस आरश्यात स्वतःला बघून स्वतावर गर्व झाला पाहिजे आणि वाटलं पाहिजे की यार तू करू दाखवलंस ❤️”


४८. “तयार करा स्वतःला कुठल्याही परिसतिथुन स्वतःला सावरण्यासाठी ,खंबीर बनवा स्वतःलाकाही ठाम निर्णय घेण्यासाठी ,कारण इथे लोक फक्त तुमच्या एक चुकीची वाट बघत आहेतुम्हाला खाली खेचण्यासाठी ,ती संधी त्यांना देऊ नका …❤️”


४९. “हा क्षण महत्वाचा आहे यार ,माहीत आहे तुमच्या life मध्ये problems आहे म्हणून तुम्हाला कशात interest नाही राहिला आहे,पण हेच ते क्षण असतात जे दुःखात पण सुख देतात ,उद्या आपण असू नसू कोणाला माहीत आहे यार ,म्हणून मस्त enjoy करा आजचा क्षण ,आजचा दिवस कारण काही गोष्टी आणि दिवस परत येत नाहीत ..”


५०. “काय असतं रे life मध्ये लोकांशी दोन गोष्टी चांगल्या बोलायच्या भेटल्यावर  ,शेवटी लोक तुम्हाला तुमच्याकडे किती पैसे आहेत यानी नाही तर तो व्यक्ती स्वभावाला कसा होता याने लक्षात ठेवतील …”


५१. “सोडा यार आता जे काही रुसवे – फुगेव असतील आपल्या जवळच्या व्यक्तीवर ते ,माहीत आहे खूप कठीण असतं पण तेच धरून आपण पुढे तर नाही जाऊ शकत ना ,नेहमी मीच का अस प्रश्न आला तरी थोडं कमीपणा घ्या जाऊद्या यार सगळे आपलेच आहेत ,एक msg किंवा call करा आणि बोला त्यांच्याशी .”


५२. “आपल्याला आपले स्वप्न पूर्ण करायचे आहेत ,सोबत कोणी नुसुद्या काही हरकत नाही ,वाईट वेळेत फक्त तुम्ही एकेटच असतात,लोक तेव्हाच येतात जेव्हा तुम्ही famous होतात किंवा खूप मोठं काम करतात ,कोणाला जे बोलायचं आहे ते बोलुदे ,आपण जे ठरवलं आहे ते पूर्ण करायचं आहे ,जे काही अडथळे येतील त्यांना सामोर जाऊन.”


Motivational Quotes in Marathi for Success

Motivational Marathi Suvichar
Motivational Marathi Suvichar

५३. “उठा यार ,लोक तिकडे त्यांचे स्वप्न पूर्ण करायला केव्हाचे जागे झालेत आणि तुम्ही फक्त झोपूनच मोठे मोठे स्वप्न बघत आहात ,सवई मोडाव्या लागतील यार कारण तुम्हाला जे करायचं आहे ते सोपं नाही आहे ,त्यासाठी काहीतरी वेगळं करावं लागेल …”


५४. “काल जे काही घडलं असेल ते आता सोडून द्या ,कारण प्रत्येक नवीन दिवस तुम्हाला संधी देतो जे नाही जमलं ते करण्याची ,जे अश्यक्य आहे ते श्यक्य करण्याची ,जे अवघड आहे ते सोपं करण्याची कारण अशी कुठलीच गोष्ट नाही आहे जी तुम्ही नाही करू शकत ..”


५५. “मला तुला जिंकताना बघायचं आहे, मला तुला तुझे स्वप्न पूर्ण करताना बघायचं आहे ,मला तुला स्वतःच्या पायांवर उभं राहताना बघायचं आहे ,मला तुला हसताना बघायचं आहे,मला तुला एक सुंदर आयुष्य जगताना बघायचं आहे कारण मला तुला मोठं होताना बघायचं ..❤️


५६. “आपण नेहमी आयुष्याला शिव्या घालतो की आयुष्य अस आहे आणि ते तस आहे पण तूम्ही त्यात काय केलंय हे  स्वतःला विचारा ,आपल्या चुका ,आपले दुःख दुसऱ्यांवर लोटू नका ,आयुष्य चांगलं असतं फक्त आता तुम्ही त्या situation मध्ये नाही आहात म्हणून तुम्हाला सगळे वाईट दिसत आहेत …”


५७. “आयुष्यात वेळ लागला तरी चालेल पण नाव अस कमवा की प्रत्येकाचा तोंडावर तुमचं नाव असलं पाहिजे ,तुम्हाला लोकांनी तुमच्या कामावरून ओळखलं पाहिजे कारण नाव आपोआप लक्षात रहात,आणि हे कोणाला दाखवण्यासाठी नाही स्वतःसाठी आणि आपल्या आई-वडीलांसाठी करायचं आहे ,मग लागुदे कितीही वेळ जे करायचं आहे ते करायचंच आहे .”

6 thoughts on “Motivational Quotes in Marathi | 2023 प्रेरणादायी विचार मराठी मध्ये”

  1. You r really doing v.v.great work.
    Give Motivation to others who r lost their hopes from life…. is kind of worship….thanks for your thoughts …

    Reply
  2. Hello, your motivational blog is so great. I live in Toronto, Canada. I am at the lowest point in my life right now at age 71. I came across your motivational quote, तेव्हा काय करायच??
    As I started reading this, I felt that it is written just for me! It made so much of sense. I needed someone to snap me out of my depressed feelings. Your article made me think. I thank you from bottom of my heart for that.
    Hopefully I will be able to resolve things, आणि होईल सगळ ठीक.
    Keep up the good work 👏

    Reply

Leave a Comment