Table of Contents
आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे स्पेशल instagram marathi caption ,जे तुम्हाला instagram caption मध्ये वापरता येईल आणि reels caption मध्ये सुद्धा त्याच वापर करता येईल ,इथे तुम्हाला सगळ्या प्रकारचे मराठी caption मिळतील मग ते marathi caption for instagram ,marathi caption for instagram for girl ,marathi caption for instagram for boy ,marathi attitude caption for instagram अजून आशे अनेक प्रकारचे caption तुम्ही social media ,whatstapp वर copy आणि share करू शकता आणि हे marathi caption तुम्हाला कसे वाटले हे खाली comments मध्ये कळवा .धन्यवाद
2022 marathi caption for instagram

१. “सवयी आमच्या खराब नाहीत फक्त जिंदगी थोडी रॉयल जगतो.”
२. “स्वत:च्या जिवावर जगायला शिका,थोडीशी फाटेल पण, अभिमान वाटेल.”
३. “रोडवर स्पीड लिमिट,पेपर मध्ये टाइम लिमिट,प्रेमात एज लिमिट,पण आमच्या दादागिरी मध्ये नो लिमिट.”
४. “तुमचा पॅटर्न कोणताही असो,आमचा नाद केला तर,पॅटर्न सहीत हिशोब केला जाईल.”
५. “माझ्या पासून थोडं सावध राहा कारण,माझा Attitude इंद्रधनुष्य सारखा आहेकधी कोणता रंग बदलेल सांगता येत नाही.”
६. “आयुष्यात एवढं यशस्वी व्हायचंय जी आज नाही बोललीये तिच्या नवऱ्याला हाताखाली ठेवायचंय.”
७. “तुझ्या Attitude वरती लोक जळत असतील पण, माझ्या Attitude वरती लोक मरतात.”
८. “जिंकायची क्षमता इतकी ठेवा की, आपल्याला हरविण्यासाठी प्रयत्न नव्हे,तर कट रचले गेले पाहिजेत.”
९. “दहशत तर डोळ्यात पाहिजे हत्यार तर हवलदार कडे पण असतं.”
१०. “चुकला तर वाट दावू, पण, भुंकला तर वाट लावू.”
११. “चुलीवरचा तवा आणि आपली हवा नेहमी चटके देतो.”
१२. “गर्दीचा हिस्सा नाही गर्दीच कारण बनायचंय.”
१३. “लोकांच्या ब्लड ग्रुप मध्ये + आणि – येतात पण आमच्या ब्लड ग्रुपमध्ये तर Attitude येतो.”
१४. “हरलात म्हणून लाजू नका जिंकलात म्हणून माजू नका.”
१५. “लायकीची गोष्ट नको करू भावा लोक तुझ्या बंदुकीपेक्षा माझ्या डोळ्याने जास्त घाबरतात.”
Marathi Caption For Instagram For Girls

१. “माझ्यावर प्रेम करायला वाघाच काळीज पाहिजे कारण वाघिणी वर सत्ता गाजवायला औकात लागते.”
२. “दारू ची नशा चढली तर सकाळ पर्यंत उतरते, पण आमची नशा एकदा जर चढली ना तर आयुष्यभर उतरत नाही.”
३. “मी अशा लोकांची काळजी घेत नाही, ज्यांना माझी काळजी नाही.”
४. माझ्यावर प्रेम करणारे हजार आहेत पण मी ज्याच्यावर प्रेम करेन तो लाखात एक असेल.”
५. “माझ्या निरागस चेहर्यावर जाऊ नको कारण हीच निरागसता जेव्हा नखर्यात उतरते ना तेव्हा भल्या भल्याच जगण मुश्किल होत.”
६. “Give Respect Take Respect बाकी आईचा लाडका आणि पापाची परी आपापल्या घरी.”
७. “माझ्या सौंदर्यावर जाऊ नको, जेवढी मी सुंदर दिसते ना तितकाच खतरनाक माझा Attitude सुद्धा आहे.”
८. “स्वतःची तुलना कोणाशीच करायची नाही,आपल्यापेक्षा कोणीच चांगलं नसत असं समजून जगायचं तेपण एकदम रुबाबात.”
९. ” तेरा #Attitude मेरे सामने चिल्लर हे। क्यूंकि मेरी #Smile ज्यादा ही #Killer हे। “
१०. “तुला पाहुन अनेकांचं #काळीज घायाळ होत असेल , तू घायाळ होशील तेव्हा #वार फक्त माझाच असेल .”
Marathi caption for instagram for boy attitude

१. “जितकी इज्जत देऊ शकतो, त्यापेक्षा दुप्पट काढूही शकतो.”
२. “स्वत: बदनाम असून पण आमच्यावर हसतात, याच गोष्टीचा हसू येतो.”
३. “जळनारे जळतील काहीही बोलतील पण Success आपल बघून उदाहरण लोकांना तेच आपल देतील.”
४. “विरोध करा तुम्ही तेच जमेल तुम्हाला कारण माझी बरोबरी करायची लायकी नाहीये तुमची.”
५. “स्वत: च्या नजरेत चांगले राहा लोकांच काय ते तर देवला पण नावं ठेवतात.”
६. “मी कसा आहे हे माझ मला माहीत आहे उगाच माझी बदनामी करुन काहीच भेटणार नाही तुम्हाला.”
७. “स्वत:च्या जिवावर जगायला शिका… थोडीशी फाटेल पण, अभिमान वाटेल…”
८. “तुमचा पॅटर्न कोणताही असो, आमचा नाद केला तर, पॅटर्न सहीत हिशोब केला जाईल.”
९. “आपण Royal वैगरे काही नाही हो, जे काही आहे ते Real आहे.”
१०. “रुबाब हा जगण्यात असला पाहिजे वागण्यात नाही.”
११. “जे काही करायचय ते आत्ताच करा, कारण वेळ गेली की पुन्हा येत नाही”
१२. “जर लोकांना तुमच्याशी काही Problem असेल तर, कायम ध्यानात ठेवा तो त्यांचा Problem आहे तुमचा नाही.”
१३. “जो आमच्या सोबत राहतो त्याला आम्ही घडवतो आणि विरोधात गेला तर Direct उडवतो“
१४. “तब्येत Body वैगरे सगळं अंधश्रद्धा आहे, भिडायला काळीज लागत.”
१५. “एकदा ठरवलं ना जिंकायचं, मग कोण पण येऊदे समोर विषय संपला…”
Marathi Instagram Captions For Saree

१. “कपाळी चंद्रकोर, नथ आहे नाकी, गळी शोभते सोनेरी सर अन नाजुकशी ठुशी, नाकी डोळी रेखीव जणू घडवली मूर्ती, साडीतच शोभते खरी मराठी मुलगी.”
२. “साडी ही भारतीय महिलांची एक ओळख आहे.”
३. “साडी एक परिपूर्ण पोशाख आहे ज्यामध्ये स्त्रियाचे सौदर्य अधिक खुलते.”
४. “तुझी smile तुझी शक्ती असू शकते,पण तुझी साडी लुक तुझी तलवार आहे.”
५. “कोणतीही भारतीय मुलगी कधीही साडीच्या जोडीला नाही म्हणू शकत नाही.”
६. “आज पाहत तुला साडी मध्ये, मनी पुन्हा प्रेमाचा मोहर फुलू लागला, सोबत शोभत होती नखरेल नथही तुला, आज मला हा कागद सुध्दा कमी पडू लागला.”
७. “कमाल दिसते ती साडी वर, अरे लाखो लोक मरतात तिच्यावर, पण तीच लक्ष्य नसत कुणावर तिला पाहताच दर्जा हा शब्द येतो ओठांवर.”
८. “जरीच्या साडीत सजून धजून ,येई सौंदर्य अधिक खुलून.”
९. “कपाळी चंद्रकोर, नथ आहे नाकी गळी शोभते सोनेरी सर अन् नाजुकशी ठुशीनाकी डोळी रेखीव जणू घडवली मूर्ती साडीतच शोभते खरी मराठी मुलगी.”
१०. “मराठमोळा साज हवा तर साडीशिवाय नाही शोभा।.”
११. “साडीत दिसतेस तू जशी नभातील अप्सरा अशी सुंदरा…तुझा आहे जबरदस्त तोरा.”
१२. “मराठमोळं सौंदर्य साडीतच शोभून दिसतं.”
१३ .”साडीची जादू कधीच फिकी पडू शकत नाही अस्सल मराठमोळ्या मुलीचा कधी साडीला नकार असूच शकत नाही.”
१४. “पारंपरिक ते अधिक सुंदर.”
१५. “साडीशिवाय नाही साज…साडी हाच खरा दागिनासौंदर्य खुलविते खास”
Marathi instagram captions for couples

१. “नजरेतील मादकता घायाळ करते हृदयालात्यातूनच येते मग प्रेमपाखरू उदयाला.”
२. “प्रेम तुझं खरं असेल तर जीव तुझ्यावर ओवाळेल तीस्वत:च्याचं भावनांचं मनशेवटी ती मारेल तरी कीती..”
३. “ज्या क्षणी तुम्हाला वाटेल की,एखाद नातं तोडण्याची वेळ आली आहेतेव्हा आपल्या मनाला फक्त हेच विचारा..“हे नातं एवढा काळ का जपलं..”
४. “जगावे असे की मरणे अवघड होईल,हसावे असे की रडणे अवघड होईल,कुणाशीही प्रेम करणे सोप्पे आहे,पण प्रेम टिकवावे असे की तोडणे अवघड होईल.”
५. “कधी इतकं प्रेम झालं काही कळलंच नाही,कधी इतकं वेड लावलं काही कळलंच नाही,पहिल्यांदा कधी आवडलीस हे खरंच आठवत नाही,पण आठवण काढल्याशिवाय आता खरंच राहवत नाही.”
६. “कातर वेळचा गार वारा,तुझी स्मृती घेऊन भेटतो,मिट्ट काळोख येता गारवा,पाऊस अलगद मनात दाटतो.”
७. “आज डोळ्यांना रडावेसे वाटते,आठवणीत तुझ्या रमावेसे वाटते, इतके प्रेम केलेस तु माझ्यावर,की आयुष्यभर तुलाच पाहावेसे वाटते.”
८. “कुणीतरी आपल्यासाठी झुरत असतं,वाट पाहायला लावणं तेव्हा बरं नसतं,वाट पाहणाऱ्याला जरी वेळेचं बंधन नसतं,गेलेल्या प्रत्येक क्षणाला नक्कीच मोल असतं.”
९. “ह्या हृदयालाच माहिती आहे माझ्या प्रेमाची स्थिती,कि मला जगण्यासाठी श्वासाची नाही,तुझ्या विश्वासाची जरुरत आहे.”
१०. “प्रॆम हॆ टवटवीत दिसणाऱ्या सुंदर गुलाबासारखं असतं पण त्याचा सुगंध अनुभवायलाप्रथम त्याच्या काटयांशी खॆळावं लागत.”
११. “एखादयाशी हसता हसता तितक्याच हक्कानं रुसता आलं पाहीजे,समोरच्याच्या डोळ्यातलं पाणी अलगद पुसता आलं पाहीजे,मान अपमान प्रेमात काहीच नसतं,आपल्याला फक्त समोरच्याच्या ह्रदयात राहता आलं पाहिजे.”
१२. “प्रेमात जरा रागावल्या शिवाय,प्रेमाला गोडी येणार नाही..आणि रागावून दूर गेल्याशिवाय,त्या भेटीचे महत्व तुला कळणार नाही.”
१३. “शिंपल्याचा शो पीस नको जीव अडकला मोत्यात.”
१४. “वाट पाहशील तर आठवण बनून येईन,तुझ्या ओठांवर गाणे बनून येईन,एकदा मनापासून आठवून तर बघ,तुझ्या चेहऱ्यावर गोड हास्य बनून येईन.”
१५. “तुझ्या चेहर्यावरचा राग तुझ्यासारखाच गोड आहे.म्हणूनच माझ्या मनाचीतुझ्याकडे ओढ आहे.तुझ्या अबोलपणाचं कारणमाझ्यावरचा राग आहे.मग मीही अबोलाच राहतोतसं राहणं मला भाग आहे.”
Marathi one word caption for instagram

१. “ज्याने स्वत:चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं.”
२. “मि असाच आहे पटल तर घ्यानाय तर द्या सोडून….”
३. “कॉल उचलत जा पैसे माझेच जातात.”
४. “माज तेच लोक करतात ज्यांच्यात हिंमत असते…”
५. “गर्वाचं घर नेहमीच खाली असतं.”
६. “जिंकण म्हणजे काय ते हरल्याशिवाय कळत नाही.”
७. “जिचा जास्त Makeup ,तिचाच लवकर Breakup“
८. “वायरस च्या मनात एन्टी व्हायरस…”
९. “हे तू वाचत आहेस म्हणजेतू माझ्या फार जवळ आलेली आहेस !”
१०. “मला पाठिंबा कोण कोण देईल..
Marathi Instagram Captions Funny

१. “ताजमहाल तर आम्हीही बनवला असता ना पण इथं वाळू मिळणा.”
२.” बायको ही पेपर वेट सारखी असते जी तुम्हाला फडफडु तर देते पण उडू देत नाही.”
३. “काळजी घेत जा स्वतःची करण तुमच्यासारखी माणस म्हसोबाला कोंबड कापून सुद्धा मिळणार नाहीत.”
४.”फोर्ड ची फिगो आणि पोरींचा इगो आपल्याला जरासुद्धा आवडत नाही.”
५. “मी उपवास करत नाही कारण मला जास्त खायला आवडत नाही.”
६. “सायन्स कितीही पुढे जाऊदे एकाच रोगावर कधीच उपाय सापडणार नाही तो म्हणजे मला कस तरी होतंय.”
७. “आयुष्यात अशी मुलगी असावी जी परी नसली तरी चालेल पण छपरी नसावी.”
८. “जर लोकांना तुमच्याशी काही Problem असेल तर लक्षात ठेवा हा त्यांचा Problem आहे तुमचा नाही.”
९ “खरा फेसबुक वासी पाहिले फेसबुक घासतो मग दात.”
१०. “आयुष्य खूप बोरिंग झालं देवा उचल एकदाच आणि नेऊन टाक गोव्याच्या बिचवर.”
११. “एक अमराठी मैत्रीण विचारात होती की तुम मराठी लोग कबतक दिवाली मनाते हो, मी : मोतीसाबण संपेतक.”
१२. “मनात खूप येत तुझ्या जवळ यावं आणि तुझ्या डोळ्यात बोट घालून पळून जावं.”
Marathi caption for instagram love

१. “प्रेम काय आहे माहिती नाही मल.”
२. “पण ते तुझ्याइतकच सुंदर असेल तर.”
३. “प्रत्येक जन्मी हवय मला.”
४. “तुझा शिवाय जगणे खुप अवघड आहे आणि तुला
समजुन सांगणे त्याच्या पेक्षा अवघड आहे.”
५. “माझ्या हृदयाला कान लावूनऐक तो आवाज जो प्रत्येक वेळेस तुला मिळवण्याचा हट्ट करतो.”
६. “काळजी घेत जा स्वतःची शरीर जरी तुझेअसले तरी त्यात जीव माझा आहे.”
७. “डोळे मिटल्यावर समोर येणारा जो पहिला चेहरा असेल ना..ते म्हणजे प्रेम.”
८. “स्वतःसाठी न जगता जेव्हा दोन जीव एकमेकांसाठी जगतात त्यालाच तर खरं प्रेम म्हणतात.”
९. “मला तुझ्यासमोर कोणताच हट्ट करायचा नाहीये कारण त्या हट्टापेशतू माझ्यावर केलेलं प्रेम लाख मोलाच आहे.”
१०. “खुप भारी वाटतं जेव्हा कोणीतरी बोलतस्वतःसाठी नाही तर माझ्यासाठी स्वतःचीकाळजी घे.”
११. “मी तुला लहानपणीच मागायला हवं होतंकारण मी थोडंस जरी रडलो नातर घरचे हवं ते आणून द्यायचे.”
१२. “खरं तर प्रेम देवाला पण भेटले नाही आपण तर माणसं आहोत.”
१३. “छोट्या – छोट्या गोष्टी वर तेच Couples भांडतात जेएकमेकांवर स्वतःपेक्षा जास्त प्रेम करतात…”
१४. “खरं प्रेमते असतं ज्यामध्ये तुम्ही तुमच्या सुखापेक्षा समोरील व्यक्तीच्या सुखाचा जास्त विचार करता..”
१५. “प्रेम म्हणजे सुंदर पहाट कधीही न हरवणारी जीवनाची वाट……आयुष्यात पडलेलं गोड स्वप्नं सगळीउत्तरे सापडणारा मजेशीर प्रश्न.”
Marathi attitude caption for instagram

१. “जे गरजेपुरतं जवळ येतात त्यांना आजपासून लांबूनच 🙏नमस्कार🙏“
२. “तुम्ही सरड्याला रंग बदलताना बघितलं असेल,आम्ही तर माणसं रंग बदलताना बघीतली आहेत.”
३. “चुकी असेल तर 10 वेळा sorry बोलेन पण चुकीचे नसेल तर माझ्याकडून बोलण्याची पण अपेक्षा ठेवू नका.”
४. “जुनी सवय आहे एक वेळ सगळ्यांच्या मागे राहील पण कोणांच्या पुढे पुढे करणार नाही.”
५. “सवय नाहीये मला पाठीमागून बोलण्याची दोन शब्द जास्त बोलेल पण तोंडांवर बोलेल.”
६. “मला वाईट समजणाऱ्यानी स्वतःह किती चांगले आहेत याचा विचार केला तर बर होईल.”
८. “समोरच्याला कदर नसताना चांगले वागणे म्हणजे मूर्खपणा!”
१०. “एकदा मनातुन माणुस उतरला की नंतर तो कुठेही झक मारू दे मला नाही फरक पडत.”
११. “लोक म्हणतात की पैसा बोलतो म्हणजे जर तुमच्याजवळ पैसा असेल ना तरच समोरचा आदराने बोलतो.”
१२. जत्रा संपल्यावर देव आणि गरज संपल्यावर माणूस बदलायची सवय आम्हाला नाही.”
Marathi motivational captions for instagram

१. “आयुष्यात जिंकाल तर असे जिंका कि जणू जिंकण्याची सवयच आहे,आणि हराल तर असे हरा कि जिंकूनकं टाळा आल्याने गंमत म्हणून हरलो आहे.”
२. “सर्वात मोठे यश खूप वेळा सर्वात मोठ्या निराशे नंतरच मिळत असते.”
३. “कठीण काळात सतत स्वतःला सांगा,शर्यत अजून संपलेली नाही,कारण मी अजून जिंकलेलो नाही.”
४. “समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे अधिक भयानक असतात.”
५. “लक्षात ठेवा लोक उगवत्या सूर्याला नमस्कार घालतात, मावळत्या नाही.”
६. “नेहमी लक्षात ठेवा आपल्याला खाली खेचणारे लोक,आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात.”
७. “ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा,जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल,कारण वेडेच लोकं इतिहास घडवतात,आणि शिकलेली लोकं तो इतिहास वाचतात.”
८. “जिंकण्याची मजा तेव्हाच येते,जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात.”
९. “जेव्हा एक बीज काळोख्या अंधारातून,कठोर जमिनीतून उगवू शकतेतर तुम्ही का नाही.”
१०. “रस्ता सापडत नसेल तर स्वत:चा रस्ता स्वत:च तयार करा.”
११. “माणसाच्या आयुष्यातील संकट हीयशाचा आनंद घेण्यासाठी आवश्यक आहेत.”
१२. “तुम्ही आयुष्यात काय कमावले याच्यावरकधी गर्व करू नका कारण बुद्धिबळाचा खेळ संपला कि सगळे मोहरे आणि राजाएकाच डब्ब्यात ठेवले जातात.”
१३. “काही वादळे विचलित करण्यासाठी नव्हे तरवाट मोकळी करण्यासाठी येत असतात.”
१४. “नोकर तर आयुष्यात कधीपण होऊ शकता मालक व्हायची स्वप्न बघा.”
१५. “विचार असे मांडा कि तुमच्या विचारांवर कुणीतरी विचार केलाच पाहिजे.”
१६. “विश्वास हा खोडरबर सारखा असतो तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो.”
१७. “ज्याच्या जवळ उमेद आहे,तो कधीही हरू शकत नाही.”
१८. “आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो,विचार बदला आयुष्य बदलेल.”
१९. “वळून कोणी पाहिलं नाही म्हणून माळावरच्या चाफ्याचं अडलं नाहीशेवटी पानांनीही साथ सोडलीपण पट्ठ्यानं बहरणं सोडलं नाही.”
हे पण वाचा नक्की ⇓⇓
NICE