Girl Attitude Status Marathi Sharechat

sharechat marathi status
sharechat marathi status

“Special Respect त्या मुलींसाठी ज्या मुली आई – वडिलांनी दिलेल्या Freedom चा कधीच गैरवापर करत नाहीत.”

“चांगल्या मुली म्हणजे लोकांना मदत करू शकतात, वाईट मुलींना मदतीसाठी वेळ नसतो.”

“तुला माझ्यापेक्षा सुंदर, माझ्यापेक्षा हुशार आणि माझ्यापेक्षा मजेदार मुलगी सापडेल, पण माझ्यासारखी मुलगी तुला कधीच मिळणार नाही.”


royal attitude status in marathi for girl sharechat

“अशा माणसाचा शोध घेऊ नका जो तुमचे सर्व प्रॉब्लेम सोडवेल, तो असे करणार नाही.  तुम्हाला एकट्याला संकटाना तोंड देऊ देणार नाही असा एखादा शोधा.”

“क्वीन सारखे विचार कर.  क्वीन अपयशी होण्यास घाबरत नाही.  अपयश हे महानतेसाठी आणखी एक पायरी आहे. ”

“कोण माझ्याबद्दल काय विचार करतो घंटा मला काही फरक पडत नाही.”

“मला queen सारखे treat कर. मी तुला राजासारखे treat करेल.  परंतु तू माझ्याशी गेम खेळण्याचा प्रयत्न केलास तर मी तो कसा खेळला जातो ते दाखवेल.”

“Cute दिसणे पण एक कला आहे आणि ते फक्त मुलींनाच जमत.”

“आम्ही वाईटच ठीक आहोत , जेव्हा चांगले होतो तेव्हा कोणते मेडल मिळाले.”


share chat single girl status

“केवळ असे निर्णय घ्या जे आपल्या स्व – प्रतिमेस, स्वाभिमानाला आणि स्वत: ला महत्व देतात.”

“प्रत्येक मुलीला एक चांगला मुलगा आवश्यक आहे जो तिला पुन्हा कधीही हसणार नाही असे वाटेल तेव्हा तिला हसण्यास मदत करेल.”

“त्यांनी माझ्याबद्दल काय सांगितले मला सांगू नका.  ते तुम्हाला सांगण्यास का Comfortable होते हे मला सांगा.”

“मुलांच्या पैशावर मुली प्रेम करतात म्हणणाऱ्यानों तुमच्या पैशाची आम्हाला गरज नाही आमचे आई बाबा खंबीर आहेत आमचे शोक पुरवायला.”


share chat girl dosti status

“लोक म्हणतात बापाच्या जीवावर हवा करते, अरे बाप माझा आहे मी काहीपण करेन तुमच्या बापात दम असेल तर तुम्ही पण करा.”

“अपेक्षा ठेवायच्या बंद केलय मी बोलायच असेल तर बोल नाही तर नको बोलू.”

“मुलींनी कसले कपडे घालायचे , कस राहायचं हे त्यानां सांगण्यापेक्षा स्वतःची नजर , आणि विचार Branded ठेवा.”

“माझी वागणूक आणि संस्कार प्रत्येकाशी चांगलेच  आहेत. फक्त ती तेव्हाच बदलतात जेव्हा समोरचे बदलतात.”

“जीवनात HAPPY राहायचं असेल तर काही फालतू लोकांचे टोमणे IGNORE करता आले पाहिजे …”

“लोक काय म्हणतील हा विचार नाही करायचा आपल्याला कुठं त्यांच्या घरची सून म्हणून नांदायला जायचं आहे. ”


share chat girl status image marathi

“जगाला काय आवडत म्हणून काही करत बसायचं नाही आपल्याला आवडलं विषय संपला.”

“एकदा मनापासुन मैत्री स्विकारली तर कधीच मी attitude दाखवत नाही , आणि जर अस वाटतच असेल तर तुम्ही मला ओळखलच नाही.”

“बदल करायची सवय ठेवा , कारण कधी परिस्थिती बदलावी लागते , तर कधी स्त : ला.”

आम्ही बोलून नाही ओ हसून मन जिंकतो कारण आमचा पॅटर्न च वेगळा आहे.”

“तुमच्या हृदयातल कोणालाही समजावू नका , कारण योग्य व्यक्तीला ते आधीच माहीत असेल.”

“लायकी नसलेल्या ला समजाऊन सांगायला गेलं की वेळ वाया जातो म्हणून फक्त गप राहा आणि गंमत पहा.”


royal attitude status in marathi for girl sharechat

“प्रत्येक मुलीकडे एक असा Talent असतो पूर्ण रात्र रडून देखील पुढच्या सकाळी गोड आणि स्मिथ हास्य तिच्या चेहऱ्यावर असते.”

“मला 2 गोष्टींचा तिरस्कार आहे इतरांशी माझी तुलना करणे आणि इतरांसाठी माझे स्वप्न तडजोड करणे.”

“मी खोटे बोलून लोकांना दु: ख देत नाही, मी त्यांना सत्य बोलूनच Kill करते.”

“जिंदगी माझी आहे … अंदाज पण माझाच असेल.”

“ज्यांना माझी कदर नाही ना .. अश्या लोकांचा विचार करून मी माझा वेळ काही वाया घालत नाही.”

“होय!  हे माझे नवीन version आहे आणि मी माझे weak point विसरले आहे.”

“कोणी साथ देईल अशी अपेक्षा कधी केलीच नाही कारण सवय आहे स्वतःच्या जीवावर जगायची.”

Leave a Comment