🌹Rose Day Shayari in Marathi 🌹 (रोझ डे)

Rose Day Shayari in Marathi
Rose Day Shayari in Marathi

१. जेव्हा जेव्हा मी गुलाबाचं फुल पाहिन, माझ्या डोळ्यासमोर तुझाच चेहरा समोर येईल. “Happy rose day”

२. माझ्या गुलाबाच्या फुला, काय सांगू तुला, आठवण येते मला पण इलाज नाही त्याला कारण प्रेम म्हणतात याला “Happy Rose Day”

३.गुलाबाच्या फुलांचा गुच्छ आणि भरभरून प्रेम… फक्त तुझ्यासाठी “Happy Rose Day”

४. जर आयुष्यात काही बनायचं असेल तर, गुलाबाचं फुल बना, कारण, ते त्या हातांनाही सुंगधित करतं जे त्याल्या कुस्करून फेकून देतात “Happy Rose Day”

५. माझ्या वेडेपणाला काहीच मर्यादा नाही, मला तुझ्याशिवाय दुसरं काहीच सुचत नाही, मी गुलाब आहे तुझ्या बागेतला, माझ्यावर तुझ्याशिवाय या जगात कुणीच नाही. “Happy Rose Day”

rose day marathi quotes
rose day marathi quotes
7th Feb
Rose Day
त्या प्रत्येक व्यक्तीला rose द्या, ज्यांनी तुमच्यासाठी खूप काही केलं आहे मग ते कोणीही असतील, त्यांना जाणून द्या की त्याचं असणं तुमच्यासाठी खूप काही आहे, त्यांच्या मुळे तुम्ही आज खूप खुश आणि सुखात आहात, हा दिवस एक निमित्त आहे त्याचं तुमच्या आयुष्यातील महत्व दाखवून देण्यासाठी.

६. गुलाबाच्या फुलाला गुलाब कसं देऊ, तूच आहेच श्वास माझा, तुझ्याशिवाय कसं जगू “Happy Rose Day”

७. फुले जशी दिसतात बागेत सुंदर, तसंच राहू आपण दोघेपण “Happy Rose Day”

८. लाल रंग प्रेमाचा, पिवळा आहे मैत्रीचा, पांढऱ्यातून मिळते शांती आणि गुलाबी आहे कृतज्ञतेचा… म्हणूनच आज मी तुला सर्व रंगाची फुल देत आहे…. “Happy Rose Day”

९. कितीही रुसलीस आणि रागावलीस तरी, माझं तुझ्यावरचं प्रेम या गुलाबाप्रमाणे कधीच कमी होणार नाही… “Happy Rose Day”

१० आज मेसेजमधूनच पाठवत आहे गुलाबाचं फुल… कारण आज थोडा बिझी आहे… पण यातूनच सिद्ध होतं की तु फक्त माझी आहेस… “Happy Rose Day”

 

जेव्हा जेव्हा गुलाबाचे सुंदर फूल पाहीन

तेव्हा तेव्हा तुझाच चेहरा डोळ्यासमोर येईल

Happy Rose Day

 

रोझ डे निमित्त आणली मी तुझ्यासाठी फुलं गुलाबाची

जी सदैव साक्ष देतील तुझ्या भेटीची

Happy Rose Day

 

आज पाठवत आहे

तुला मी Rose,

कारण मला तुझी आठवण येते दररोज

Happy Rose Day

 

जिचे नाव सदैव असते माझ्या ओठी

प्रेमाचे प्रतीक म्हणून ओळखले जाणारे गुलाब

आणले मी तुझ्यासाठी

Happy Rose Day

 

रोझ डे निमित्त देतो मी तुला हे गुलाबाचे फूल

तुला पाहता क्षणी पडली मला तुझी भूल

Happy Rose Day

Leave a Comment