नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या वेबसाइटवर. जर का आपण मराठीतून Attitude Quotes in Marathi, Attitude quotes in Marathi, Marathi status on attitude, Royal attitude status in Marathi, एटीट्यूड स्टेटस आणि कोट्स मराठीमध्ये संबंधाच्या शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत.
Attitude Quotes in Marathi
Attitude Quotes in Marathi
काही पण करा पण आपल्यामुळे,
बापाची इज्जत कमी नाही झाली पाहिजे.
तो दिवस नक्की आणेन
ज्या दिवशी माझे विरोधक पण
मला Follow करतील.
जर लोकांना तुमच्याशी काही प्रॉब्लेम
असेल तर, कायम ध्यानात ठेवा..
तो त्यांचा प्रॉब्लेम आहे?
तुमचा नाही.
कमी असलं तरी चालेल
पण स्वतःच असलं पाहिजे.
हो बदललोय मी.
कारण मी आता
स्वतःच्या सवडीनुसार जगतो
आणि स्वतःच्या आवडीनुसार वागतो.
आपण इतिहास वाचायला नाही,
रचायला आलोय.
स्तुती असो किंवा टीका स्पष्टपणे
आणि तोंडावर करायला शिका !
स्वप्न असे बघा की ते पूर्ण झाल्यावर
लोकांनी फक्त तुम्हालाच बघितलं पाहिजे.
आत्ता काचेसारखा बोचतोय
उद्या आरसा झाल्यावर
सगळी दुनियाच दाखवेन
आम्हाला बाद करण्याची स्वप्ने बघू नका,
तुमच्या दहा पिढ्या जातील
आमचं नुसतं नाव पुसायला.
attitude quotes in marathi for girl
attitude quotes in marathi for girl
कोणी तरी असेल कुठे तरी असेल जो
माझ्यासाठी आपला बिजनेस
सेट करत असेल..
मी काही लोकांना message करणं बंद केलंय आता
उगाचच माझ्यामुळे त्यांना offline.
जावं लागतं… !!!
आयुष्यात जगण्यासाठी खुप काही असतं
फक्त कोणाची तरी मनापासून
साथ असावी लागते..
गरज संपली की काही जण तुम्हाला जिवंत आहेत का मेले ते पण विचारयला येत नाही..
Attitude shayari marathi
कोणाला माझ्याशी काही प्रॉब्लेम असतील,
तर मला अजिबात सांगू नका,
कारण माझ्या स्वतः च्याच problems खूप आहेत.
Attitude तर लहान मुले दाखवतात,
मी तर डायरेक्ट लायकी दाखवते..
स्वतःहून कोणाशी न बोलण हा
माझा attitude नाही तर तो
माझा स्वभाव आहे.
मी makeup नाही करत कारण,
माझी एक smile मुलांना घायल
करायला खूप आहे.
स्वतःची तुलना कोणाशीच करायची नाही,
आपल्यापेक्षा कोणीच चांगल नसतं,
असं समजून आयुष्य एकदम रुबाबात जगायचं.
माझे विचार,माझा स्वभाव,माझं Character
कोणासाठी बदलायला मी रिकामी नाहीय..
जे मला ओळखतात ते कधी माझ्यावर
शंका घेत नाहीत..
आणि जे शंका घेतात त्यांनी मला कधीच ओळखल नाही..
मी किती चांगली आहे हे मला
दाखवायची हौस ही नाही..आणि गरजही नाही.
लोक म्हणतात बापाच्या जिवावर हवा करते,
अरे बाप माझा आहे..मी काहीपण करेन,
तुमचं काय जळतय..
लोक काय म्हणतील हा विचार नाही करायचा,
आपल्याला कुठ त्यांच्या घरी सून म्हणून
नांदायला जायचय.
स्पष्ट तोंडावर बोलणारी लोक परवडली,
पण हसुन मागे खोटं बोलणारी नको.
Friends तर सगळ्यांकडे असतात
माझ्याकडे नमुने आहेत
नमुने ते पण एका पेक्षा एक
मैत्री म्हणजे ओढ,
मैत्री म्हणजे आठवण, मैत्री म्हणजेच आयुष्यातील
न संपणारी साठवण.
काही म्हणा आपल्या ” Best Friend ” ला त्रास देऊन
त्याच डोकं फिरवण्यात
एक वेगळीच मजा असते
आयुष्य हे डॉक्टरच्या गोळ्या घेऊन नाही तर
मित्र-मैत्रिणीच्या
टोळ्या घेऊन जगायचं असत
रोज बोलणारी व्यक्ती आता फक्त
Formality म्हणून बोलते “
सगळे बदलतील पण
Best Friends नाही..
मैत्री मध्ये शिवी देणे
हा जन्मसिद्ध हक्क आहे..
माझ्यात कमी शोधणाऱ्या लोकांची, माझी बरोबरी करण्याची हैसियत नाही आहे.
तुझी आणि माझं मैत्री मरेपर्यंत रहावी पुढील जन्मी तू परत माझी मैत्रीण म्हणून यावी.
कितीही झालं तरी आपण आपल्या
Best Friend ला Miss केल्याशिवाय
राहू शकत नाही.
समोरच्याच्या मनाची काळजी
तुम्ही तुमच्या मनापेक्षा जास्त घेता,
याची जाणीव म्हणजे मैत्री…
जीव लावायचा तर
मित्रांना लावा कधीच
वाया नाही जाणार..
attitude quotes in marathi for success
attitude quotes in marathi
कठीण रस्तेच तुम्हाला सुंदर ठिकाणी पोहचवत असतात.
यश ही नशिबाने मिळणारी गोष्ट नव्हे.
उच्चीत ध्येयाच्या उद्दिष्टपूर्तीकडे होणारी वाटचाल म्हणेज यश.
यश आणि सुख जोडीने येतात.
आपल्याला जे हवयं ते मिळणं म्हणजे यश
आणि जे मिळालं आहे त्यात गोड वाटणं म्हणजे सुख.
काहीही करा पण गुणवत्ता पूर्ण करा ज्या क्षेत्रात तुम्ही जाल,
त्यात जिव ओता आणि त्यात सर्वोचस्थानी पोहोच
प्रत्येक जगजेत्ता हा एकेकाळी स्पर्धक होता,
ज्याने परिस्थितीपुढे नकार दिला होता.
हा तुम्हीच, बस झालं आता खूप झालं त्यांच्यासाठी रडत बसणं , त्यांची वाट बघणं ,स्वतःला त्रास करून घेणं ,त्यांना खरच जर तुमची एवढी काळजी असती ना तर त्यांनी विचारपूस तरी केली असती ,खऱ्या आयुष्यात या आता ,Reality ला सामोर जा ,जेवढं दिसतं तेवढं सगळं सोपं नसणार आहे ,तुम्हाला अजून strong होईच आहे आतून ,स्वतःला खंबीर बनवायचं आहे ,फक्त जर तुम्ही ठरवलत तर ..
ज्याच्याजवळ उमेद आहे
तो कधीही हरू शकत नाही.
ज्यांना इतरांना मार्ग दाखवायचे असतात
त्यांना स्वतःचे मार्ग स्वतःच शोधायचे असतात.
Problems कधीच संपणार नाही आहेत life मधले ,त्यासोबतच जगणं शिकून घ्या ,दुःख येतील ,संकट येतील ,वाईट परिस्तिथी येईल हे सगळं तुमच्या हातात नसेल पण तुम्ही या सगळ्यांना कस सामोर जाता हे तुमच्या हातात आहे.
विजय निश्चित असल्यावर डरपोक सुद्धा लढेल.
परंतु खरा योद्धा तोच, जो पराजय होणार हे माहित असूनही
“जिंकण्यासाठीच लढेल”.
जय पराजयापेक्षा ध्येय गाठण्यासाठी
दाखवलेली हिम्मत आहे जी मोजली जाते.
तुला तुझे स्वप्न पूर्ण करायचे आहेत तुला काही कठोर निर्णय घ्यावे लागते लोकांच्या भरवश्यावर राहू नका सगळे busy आहेत ,लोकांकडून अपेक्षा करणं बंद करा कारण कोणी इथे तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी नाही आला आहे ,लोक मोठी अशीच होत नाही त्याग ,दुःख सहन कराव लागतं ,तुम्ही तयार आहात ना ?
कोणाचा द्वेष करणे म्हणजे स्वतः विष प्यावं
आणि त्यानंतर तुमच्या शत्रूने मरावं याची आशा करणे आहे.
आजचा दिवस कठीण आहे त्यापेक्षा उद्याचा दिवस कष्ट्प्रद असेल
पण त्यानंतरचा दिवस मात्र तुमच्यासाठी प्रयत्नांना यश देणारा असेल.
attitude quotes in marathi with emoji
attitude quotes in marathi
सिद्ध करतोय सध्या
स्वतःला, प्रसिद्ध झालो की
कळेलच तुम्हाला..!
👊😎✌
लक्षात ठेवा
जितकी इज्जत देता येते
त्याच्या दुप्पट काढता पण येते
👊😎✌️
अभ्यास करूनही
न समजणारा
विषय म्हणजे आपण.
👊🔥✌️
लोकांकडे
जास्त लक्ष नाही द्यायचं ओ कारण
त्यांना सवयच असते.
स्वतःचं ठेवायचं झाकून आणि
दुसऱ्याचं बघायचं वाकून..!!
👊😎✌️
मरेपर्यंत साथ देईल
फक्त
कामापुरती आठवण
काढू नका..!
👊😎✌️
दुसरे लोक पैशामुळे
“Brand” 🔥 असतात
पण आपण आपल्या
“Personality”
मुळे Brand 👑 आहे.
👊🤩✌️
आयुष्यात एकटा पडलो तरी चालेल
पण स्वतःची self Respect
गमावून दुसऱ्याचं मन जपण्याचा
प्रयत्न करणार नाय..
👊😎✌️
आमच्याशी संबंध खराब
होऊ देऊ 👊 नका,
कारण आम्ही तिथे कामी येतो
जिथे सर्वजण साथ सोडतात.
👊😎✌️
विरोध करा तुम्ही
तेच जमेल तुम्हाला कारण
माझी बरोबरी करायची
लायकी नाहीये तुमची..
👊😎✌️
attitude quotes in marathi new
attitude quotes in marathi
यश मिळवण्याचं वेड पाहिजे,
मग संकटाची काय लायकी आहे.
खेळ “पत्त्याचा” असो किव्हा जीवनाचा,
आपला “एक्का” तर तेव्हाच दाखवा
जेव्हा समोर “बादशाह” असेल.
ऐक बाळा मला मारायचं असेल,
तर लपून मार कारण
समोरून तर मी हजारांना भारी पडेल.
त्या ठिकाणी नेहमी शांत राहा जेथे,
“दोन कवडीची” माणसेही “स्वतःच” गुणगान गातात.
माझ बद्दल एवढं विचार नका करू,
कारण आम्ही “मनात येतो ध्यानात नाही”.
परत आलोय, हिशोब करून जाणार,
प्रत्येकाला त्याची “लायकी” दाखवून जाणा
आयुष्य खूप सुंदर आहे
फक्त जळणारे पाहिजे.
ह्या बदमाशीच्या गोष्टी
विचार करून बोलत जा बाळा,
कारण ज्या “बदमाशीच्या” गोष्टी
तू पुस्तकातून वाचल्या आहेत,
त्या पुस्तकाचं लेखक मी आहे.
अरे जळणारे जरी वाढले ना
तरी चाहते कमी नाही होणार आपले
नेहमी धोका तेच देतात,
जे “धोक्याने” पैदा होतात.
नोकर तर आयुष्यात कधी पण होऊ शकता,
मालक व्हायची स्वप्न बघा.
आपल्याला एकच कळत,
जो पण उचलेल आपल्यावर हात,
त्याला दाखवायची त्याची औकात ते पण भर चौकात.
स्वतःशीच कधीही हरलो नाहीतर,
हि दुनिया काय हरवेल.
राहूदे भावा मला अंधारात,
कारण उजेडात मला
आपल्यांचे खरे चेहरे दिसतात.
स्वतःचा कमीपणा कधीही दाखवू नका,
कारण लोक तुटलेल्या
पतंग पकडण्यासाठी तुटून पडतात.
attitude quotes in marathi instagram
attitude quotes in marathi
आमच्या सारखं बनायचं प्रयत्न सोडून दे,
कारण “वाघ” पैदा होतात बनवले नाही जात.
आपल्याला एकच कळत,
जो पण उचलेल आपल्यावर हात,
त्याला दाखवायची त्याची औकात ते पण भर चौकात.
मला माझ्यावर एवढं विश्वास आहे कि,
कोणीही मला सोडून जाईल परंतु विसरून नाही.
तुला काय वाटत तू गेलीस तर
मी काय मरून जाईल,
अगं तू पोरगी आहेस ऑक्सिजन नाही.
पाठीमागे लोक काय बोलतात याच दुःख नाही,
गर्व त्या गोष्टीचा आहे कि
कोणाची ताकद नाही तोंडावर बोलायची.
माझा Status तुझ्या Mobile मध्ये दिसेल
एवढी तुझी लायकी नाही.
स्वप्न कधीही मोठे बघा,
कारण विचार तर लोकांचे छोटेच आहेत.
अभ्यास करूनही
न समजणारा विषय म्हणजे आपण.
लायकी दाखवून द्यायला वेळ लागणार नाही
त्यामुळे लायकी मध्येच राहायचं !
विरोधकांचा विरोध नाही करायचा,
शांत बसून त्यांचा कार्यक्रमच करायचा.
सरळ मार्गाने जातोय म्हणून वाटेला लागू नका
जितका बाहेरून आहे तितका मधून सरळ नाही !
खूप जगलो दुसऱ्यांसाठी,
आता जगायचं स्वतःसाठी.
येता जाता रुबाब नाही झटकायचा
लायकीत राहाल तरच
औकातीप्रमाणे वागवलं जाईल
attitude quotes marathi sms
attitude quotes in marathi
अजून तर फक्त नाव सांगितलंय भावा,
ओळख सांगितली तर राडा होईल.
चुकला तर वाट दावू,
पण भुंकला तर वाट लावू.
आम्ही तर “Royal Attitude” ठेवतो,
पण लोकांना वाटतं आमच्या सवयी खराब आहेत.
ज्यादिवशी आपला एक्का चालेल
त्या दिवशी बादशाह तर काय
त्याचा बाप पण आपला गुलाम असेल.
आम्ही तर ते आहोत जे कधी सुधरणार नाहीत,
एक तर “Block” करा नाहीतर “सहन” करा.
नशीब आणि सकाळची झोप
कधीच वेळेवर नाही खुलत.
माझ्या बाबतीत विचार करत जा,
तुझी विचार करण्याची क्षमता वाढेल.
बाकी मुलांच्या नावावर ” Love Letter” लिहिले जातात,
पण आमच्या नावावर ” FIR” लिहिले जातात.
माझं हृदय खूप लहान पण त्यात तुझ्यासाठी खूप मोठी जागा आहे.
मी ना सगळ्यात वेगळी आहे…आपल्या नादी लागायच्या आधी 100 वेळा विचार करायचा.
आपण त्या देशाचे रहिवासी आहोत जिथे सुंदर मुली जेवण कमी पण भाव जास्त खातात.