Womens Day Quotes for Wife in Marathi | बायकोसाठी महिला दिनाच्या शुभेच्छा संदेश

आठ मार्च हा दिवस जगभरात जागतिक महिला दिन 2023 (Jagtik Mahila Din Quotes In Marathi) म्हणून साजरा केला जातो. जगभरात आज असे कोणतेच क्षेत्र नाही ज्यात महिलांचा सहभाग नाही. महिलांचे हक्क, समानता, महिला सन्मान यामुळे महिली दिनाला एक विशेष महत्त्व प्राप्त आहे. महिलांचे कार्य, व्यवस्थापन, कलागुण हे पुरूषांच्या तुलनेत जास्त प्रभावशाली असतात हे आता लोकमान्य झाले आहे. पण तरिही आजही काही ठिकाणी महिलांवर अत्याचार, अन्याय केले जातात. ज्यामुळे त्यांना पुरूषांपेक्षा हीन दर्जाची वागणूक दिली जाते. म्हणूनच महिला दिनाच्या निमित्ताने त्यांचे अनन्यसाधारण महत्त्व पटवून देण्यासाठी आजचा दिवस साजरा करणं गरजेचं आहे. यासाठीच जाणून घ्या महिला दिन माहिती, का साजरा केला जातो महिला दिन, शिवाय या खास दिनानिमित्त तुमच्या आयुष्यातील महिलांना पाठवा या जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा संदेश (Womens Day Wishes In Marathi), जागतिक महिला दिन स्टेटस मराठी (Womens Day Status In Marathi 2023), महिला दिन विशेष मराठी कविता, महिला दिवस कोट्स मराठी (Womens Day Quotes In Marathi), मेसेजेस मराठी (Womens Day SMS In Marathi 2023) आणि सुविचार (Womens Day Thoughts In Marathi)

Womens Day Quotes for Wife in Marathi

Womens Day Quotes for Wife in Marathi
Womens Day Quotes for Wife in Marathi

 

Sr No Womens Day Quotes for Wife in Marathi Share to Whatsapp
1  बायको असावी भांडण करणारी, असावी हक्का ने मारणारी, पण नेहमी माझ्या सोबत उभी राहणारी असावी.जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा SHARE
2  हजारो नाते असतील पण त्या हजार नात्यात एक असे नाते, जे हजार नाते विरोधात असताना सुद्धा सोबत असते ते म्हणजे बायको.जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा SHARE
3  एक promise माझ्याकडुन जेवढे सुख देता येईल तेवढे देईल, काहीही झाले तरी मी शेवटपर्यंत साथ मात्र तुला देईल.जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा SHARE
3  मी रोज एकाच व्यक्तीच्या प्रेमात पडतो, ती  म्हणजे माझी बायको. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा SHARE
4

बायको पेक्षा जास्त तर तू माझी मैत्रीणआहेस, जी मला नेहमी समजून घेते.जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.

SHARE
5  जगासाठी तू फक्त आणि फक्त एक व्यक्ती आहेस ग,पण माझासाठी तर तूच माझी संपूर्ण दुनिया आहेस.जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा  SHARE
6 जगातले सर्व सुख तुला मिळावे, आरोग्य तुझे नेहमी निरोगी रहावे, हिच या मनाची ईश्वरचरणी प्रार्थना.जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा  SHARE
7 खरी उर्जा तुमच्यात आहे तिला फक्त ओळखा. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा  SHARE
8 जीवनात नेहमी मोठा विचार करा कारण विचार जीवनाला आकार देतात.जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा SHARE
9 अशी कोणतीच गोष्ट नाही ज्या महिला करू शकत नाहीत.जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा SHARE
10 एखाद्या राणीप्रमाणे विचार करा. कारण राणी कधीच अपयशाला घाबरत नाही. शिवाय अपयश हे देखील यशाची एक पायरीच असते.जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा SHARE
11 बायको ही प्रेयसी, सहचारिणी, मैत्रीण अशा अनेक भूमिका निभावत असते. म्हणूनच तिला या खास दिवशी एखादा खास मेसेज पाठवायलाच हवा. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा SHARE
12 प्रत्येक महिलेची कल्पनाशक्ती इतकी वेगवान असते की ती क्षणात कौतूकातून प्रेमात आणि प्रेमातून सुखी वैवाहिक जीवनाचा प्रवास करू शकते.जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा SHARE
13 ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छ.जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा SHARE
14 तुझ्या किर्तीची पताका दिवसेंदिवस अशीच उंचावर राहो…जागतिक महिला दिनाच्या खूप मनापासून शुभेच्छा SHARE
15 यशस्वी आणि मनमिळावू पत्नी घराचा स्वर्ग करते हे तुझ्याकडे पाहून मला समजले. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा SHARE

हे पण वाचा:

स्त्री मराठी प्रेरणादायक सुविचार

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

Leave a Comment