Women’s Day Quotes for Mother in Marathi | आईसाठी महिला दिनानिमित्त शुभेच्छा संदेश

आठ मार्च हा दिवस जगभरात जागतिक महिला दिन 2023 (Women’s Day Quotes for Mother in Marathi) म्हणून साजरा केला जातो. जगभरात आज असे कोणतेच क्षेत्र नाही ज्यात महिलांचा सहभाग नाही. महिलांचे हक्क, समानता, महिला सन्मान यामुळे महिली दिनाला एक विशेष महत्त्व प्राप्त आहे. महिलांचे कार्य, व्यवस्थापन, कलागुण हे पुरूषांच्या तुलनेत जास्त प्रभावशाली असतात हे आता लोकमान्य झाले आहे. पण तरिही आजही काही ठिकाणी महिलांवर अत्याचार, अन्याय केले जातात. ज्यामुळे त्यांना पुरूषांपेक्षा हीन दर्जाची वागणूक दिली जाते. म्हणूनच महिला दिनाच्या निमित्ताने त्यांचे अनन्यसाधारण महत्त्व पटवून देण्यासाठी आजचा दिवस साजरा करणं गरजेचं आहे. यासाठीच जाणून घ्या महिला दिन माहिती, का साजरा केला जातो महिला दिन, शिवाय या खास दिनानिमित्त तुमच्या आयुष्यातील महिलांना पाठवा या जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा संदेश (Womens Day Wishes In Marathi), जागतिक महिला दिन स्टेटस मराठी (Womens Day Status In Marathi 2023), महिला दिन विशेष मराठी कविता, महिला दिवस कोट्स मराठी (Womens Day Quotes In Marathi 2023), मेसेजेस मराठी (आईसाठी महिला दिनानिमित्त शुभेच्छा संदेश) आणि सुविचार (Womens Day Thoughts In Marathi)

Women’s Day Quotes for Mother in Marathi

Womens Day Quotes for Mother in Marathi
Womens Day Quotes for Mother in Marathi
 • जिच्या रागात सुद्धा प्रेम असतं,जी नेहमी घरातल्यांना आनंदी ठेवण्याचाप्रयत्न करत असते,जिला अनेक टेन्शन असून सुद्धाजिच्या चेहऱ्यावर स्मितहास्य टिकून असते.ती फक्त आईच असू शकते.जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा आई

 • प्रेम कुणावर करावं…?ज्याच्यावर आपण करतो त्याच्यावर ,कि जो आपल्यावर करतो त्याच्यावर ?सर्वाँचे लक्ष वेधुन घेणा-या “गुलाबावर” कीत्याला जपणाऱ्या काट्यांवर?काल सोशल मीडियावर भेटलेल्या “मुलीवर”,कि आपले सर्वस्व ओवाळुन टाकनाऱ्या “आई-वडिलां” वर,जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा आई

 • देवाची पुजा करुनआई मिळवता येत नाही..आईची पुजा करुनदेव मिळवता येतो…जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा आई

 • देवाच्या मंदिरातएकच प्रार्थना करा,सुखी ठेव तिला,जिने जन्म दिलाय मला…जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा आई🙏🌹🌹🙏

 • तुम्ही कितीही श्रीमंत करोडपती अब्जोपती असालपण जर आईचा फोनउचलण्यासाठी किंवा तिच्याशी थोड्यावेळबोलण्यासाठी वेळ नसेल तर तुम्ही गरीबच आहात.जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा आई🙏🏻🙏🏻💐💐

 • देव दिसला आई मज तुझ्या अंतरात,मग सांग मी का जाऊ मंदिरात..जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा आई

 • तुम्ही या जगात सगळ्यांचे ऋण फेडाल….पण आई वडिलांचे कधीही फेडू शकणार नाही. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा आई

 • पैसा आणि प्रसिद्धीसाठी नाही,आईच्या डोळ्यांत येणा-याआनंदाश्रूंसाठी मोठ होयचयं..जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा आई,जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा आई

 • पूर्वजन्माची पुण्याई असावीजन्म जो तुझ्या गर्भात घेतला,जग पाहिलं नव्हतं तरीनऊ महिने श्वास स्वर्गात घेतला..जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा आई

 • न थकता, न हरता, कधी न कंटाळता,न थांबता कसलाही मोबदला न घेता.जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा आईआपल्याला घडवण्यात महत्वाचा हक्क कोणाचा असेल,तर तो आपल्या आईवडिलांच…💐💐💐💐💐जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा आई

 • आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही… म्हणून श्रीकाराच्या नंतर शिकणे अ.. आई 🤱🤱

 • स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी..आईला प्रेमळ शुभेच्छा,आई महिला दिनाच्या शुभेच्छा

 • गरम तव्यावरची भाकरी तिला कधी नाही पोळायची… भाकरीच्या पदरात मला आईची माया दिसायची,आई महिला दिनाच्या शुभेच्छा

 • आई तुझ्या मूर्तीवाणी.. या जगात मूर्ती नाही.. अनमोल जन्म दिला आई तुझे उपकार या जन्मात तरी फिटणार नाही,आई महिला दिनाच्या शुभेच्छा

 • तू कितीही मला मारलेस तरी तुझ्यावरील माया काही आटत नाही. तुझ्याशिवाय आता या जगात मला जगायचे नाही.आई महिला दिनाच्या शुभेच्छा

 • आई तुझ्या चरणी वैकुंठ धाम..तूच माझा पांडुरंग आई उच्चारानेच होईल सगळ्या वेदनांचा अंत.. आईला प्रेमळ शुभेच्छा!आई महिला दिनाच्या शुभेच्छा

 • आई माझी गुरु.. आई तू कल्पतरु… आई माझी प्रितीचे माहेर.. मांगल्याचे सार…सर्वांना सुखदा पावे… अशी आरोग्यसंपदा आई महिला दिनाच्या शुभेच्छा

 • ना कोणासाठी झुरायचं.. ना कोणासाठी मरायचं.. देवानं आई दिली आहे तिच्यासाठी कायम जगायचं.आई महिला दिनाच्या शुभेच्छा

 • माझी स्तुती करताना ती कधी थांबत नाही… आणि माझा मोठेपणा सांगतना तिच्या आनंदाला पारावर उरत नाही.. अशी ही माझी आईआई महिला दिनाच्या शुभेच्छा

 • जे आधी प्रेम होतं ते तुझ्यावर तसचं असेल आई तुझ्याशिवाय माझं विश्व काहीच नसेल.आई महिला दिनाच्या शुभेच्छा

 • चंद्राचा तो शीतल गारवा… मनातील प्रेमाचा पारवा..प्रत्येक दिवशी आई तुझा हात माझ्या हातात हवा.आई महिला दिनाच्या शुभेच्छा

 • घरं सुटतं पण आठवण कधी सुटत नाही… जीवनात आई नावाचं पान कधीही मिटत नाही.आई महिला दिनाच्या शुभेच्छा

 • ‘आ’ म्हणजे आत्मा… आणि ‘ई’ म्हणजे ईश्वर.. आई तुला तुझ्या खास दिवसाच्या म्हणजेच मातृदिनाच्या शुभेच्छा!आई महिला दिनाच्या शुभेच्छा

हे पण वाचा:

 1. Womens Day Quotes for Wife in Marathi
 2.  Best Women Day Quotes in Marathi

Leave a Comment