स्त्री असते एक आई, स्त्री असते एक ताई, स्त्री असते एक पत्नी, स्त्री असते एक मैत्रिण, प्रत्येक भूमिकेतील 'ती'चा करा सन्मान. महिला दिनाच्या शुभेच्छा.

नारी हीच शक्ती आहे नराची, नारी हीच शोभा आहे घराची, तिला द्या आदर, प्रेम, माया, घरामध्ये आपोआप निर्माण होईल जिव्हाळा. जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

तू आदिशक्ती तुच महाशक्ती वरदायिनी कालिका, तुझ्या कृपेने सजला नटला संसार हा जगाचा. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.

स्मरण त्यागाचे, स्मरण शौर्याचे, स्मरण कर्तृत्त्वाचे, स्मरण स्त्री पर्वाचे.

ती प्रत्येक वेदना विसरणारी, नात्यामध्ये तिची बंदिस्त दुनिया सारी, प्रत्येक वाट प्रकाशमान करणारी, ती शक्ती आहे एक नारी.

स्री म्हणजे वास्तव्य, स्री म्हणजे मांगल्य, स्री म्हणजे मातृत्व, स्री म्हणजे कतृत्व

स्त्रियांना चढू द्या शिक्षणाची पायरी, शिकून सावरतील दुनिया सारी.

आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर, आपली भूमिका योग्य पद्धतीने साकारणाऱ्या, आई, बहीण, पत्नी, लेकीस महिला दिनाच्या शुभेच्छा.

BEST WOMENS QUOTES IN MARATHI