Saibaba Quotes in Marathi | 2023 साईबाबा मराठी स्टेटस

संपूर्ण देशातून जिथं भक्तगण दर्शनाला येतात सोबतच अपार अशी कीर्ती असणारे, ज्यांच्या समोर प्रत्येक जण आपले मस्तक टेकवतात, अश्या शिर्डीच्या महान संतांचे अनमोल विचार आजच्या लेखात पाहणार आहोत, साई बाबा फक्त संत नसून ते अक्षरशा देवाचे स्वरूप आहेत अशी लाखो लोकांची श्रद्धा आहे, त्यांनी त्यांच्या संपूर्ण लीला अहमदनगर मध्ये असलेल्या शिर्डी या गावी केल्या होत्या. आजही त्या ठिकाणी आपल्याला त्या गोष्टींची अनुभूती असलेली लोक पाहायला मिळतात. त्यांच्या लीला अपार असून त्यांचे विचार ही अनमोल होते आजच्या लेखात साईबाबांचे विचार तर त्यांच्यावर काही विचार सुद्धा लिहिलेले आहेत, तर चला पाहूया.

Saibaba Quotes in Marathi

Saibaba Quotes in Marathi
Saibaba Quotes in Marathi
  1.  माझ्या सहवासात राहा,आणि शांत राहा मी सर्व ठीक करणार.
  2. माझी नजर त्यांच्या वर नेहमी असते ज्यांचे माझ्यावर प्रेम आहे.
  3.  मी माझ्या भक्तांचे वाईट कधी होऊ देणार नाही.
  4. मी निर्गुण असून सर्वत्र उपस्थित आहे.
  5.  मी आहे तो पर्यंत घाबरू नका.
  6.  जेव्हा माझा भक्त संकटात असेल त्याच्या मदतीला मी धावून जाईल.
  7.  मी माझ्या भक्तांचा दास आहे.

साईबाबा मराठी स्टेटस

अनंत कोटी ब्रह्मांड नायक
राजाधिराज योगिराज
साक्षात् परब्रह्म
श्री सच्चिदानंद
सदगुरु साईनाथ
महाराज की जय..!
!! ॐ साई राम !!

 

“साई बाबा” म्हणतात …!
असा विचार करू नका
स्वप्न का पूर्ण होत नाही
साहसी
कधी अपूर्ण नाही ….!
ज्या व्यक्तीची कृती चांगली असते,
त्याच्या आयुष्यात कधीही अंधार नाही………….!!
🌹ओम साई राम🌹

 

“पालखी” कधीही थांबत नाहीत … 👍
“साईराम” कधी थकत नाहीत … 👍
“शिर्डीवाले साई” ची आमची वेड आहे.
कोणासमोर नमन करत नाही …👍
😇 ॐ साईराम..💐🙏

 

गरीब होतो मी गरीब आहे आणि मी गरीब असेन मृत्यूपर्यंत साईंच्या चौकटीजवळ राहील समजा आम्ही गरीब आहोत ” पण साई जवळ आहेत.

प्रेम तर सगळेच करतातपण जिच्याकडून ममता मिळते तिला
“आई“ म्हणतात,
तेलाने तर सगळेच दिवे लावतात.पण जो पाण्याने दिवे
लावतो त्याला “साई” म्हणतात.

 

जे असा विचार करतात की मी फक्त शिर्डीत आहे त्यांनी मला अजून पूर्णपणे ओळखलेच नाही.

ऐसा येई बा, साई दिगंबरा
अक्षयरुप अवतारा सर्वही व्यापक तू
श्रुतीसारा अनुसया त्रिकुमारा .
ऐसा येई बा साई दिगंबरा, साई दिगंबरा
ओम साई राम

 

saibaba photos with quotes in marathi

माझ्या साहेबांना वाटलं की
शिर्डी खूप दूर आहे ..
पण जेव्हा मी तुला बोलवन करतो
तू नक्कीच आला आहेस ..
🌹ॐ साई राम🌹

 

हेतू दररोज केला जातो.
दररोज खराब होतात
शिर्डी तेच लोक जातात
ज्याला साई बाबा फोन करतात.
😊साईं बाबा की जय😊
🙏साईं राम🙏

 

कितीही गायले तुझे भजन,
तरी भरत नाही रे माझे मन….
झालो मी समाधानी त्या दिवशी,
जेव्हा झाले साई तुझे दर्शन….
🙏 ॐ साई राम 🙏

 

झुकवूनि मस्तक तुझ्या पाऊली,
नाम घेते तुझे साई माऊली,
वरदहस्त लाभो तुझा सर्वांसी,
सुखे ठेवा सदैव आम्हा लेकरासी …..
🍃 ॐ श्री साईनाथाय नमः 🍃

 

मेरी ज़िन्दगी का हर एक लम्हा
साई तुमसे ही तो जुड़ा हुआ है..
मुझे भी बना ले अपना साई,
ये दास हाथ जोड़कर कबसे खड़ा है…।।

 

देवा सुख एवढं दे की अहंकार नको होऊ देऊ आणि दुःख एवढं दे की विश्वास जाऊ देऊ

 

तुच रे‪ ‎साई सावरशील‬ मजला,
तुच दाखवशील‪ ‎वाट‬,
तुझ्यामुळेच आमुचे‪ कौतुक‬,
तुझ्यामुळेच रे माझी शान
म्हणूनच लोक येता जाता म्हणतात..
ॐ साई राम !!

 

बाबा तुमच्या नावाचं गजर
साऱ्या जगामध्ये घुमतयं,
म्हणूनच तर काल जन्माला आलेलं पोरगं
सुद्धा ॐ साई राम म्हणतय..
👣ॐ साई राम 👣

 

जे असा विचार करतात की मी फक्त शिर्डीत आहे त्यांनी मला अजून पूर्णपणे ओळखलेच नाही.

saibaba images with quotes in marathi

भक्तीच्या वाटेवर.. शिर्डी गाव तुझे लागले,
आशिर्वाद घेण्यास मन माझे थांबले,
तुझ्या भक्तीचा झरा असाच वाहू दे,
हे साई मला नेहमी तुझी सोबत राहू दे. …
🌺🌺।। ॐ साईं राम ।।🌺🌺

 

“एक आस… एक विसावा…”
साई तुझा चेहरा रोज दिसावा…
ज्या दिवशी साई तुझा चेहरा ना दिसावा,
तो दिवसच या जीवनात नसावा…!!!
🌹 #ॐसाईराम 🌹

 

शिर्डीस ज्याचे लागतील पाय । टळती अपाय सर्व त्याचे ।
माझ्या समाधीची पायरी चढेल । दुःख हे हरेल सर्व त्याचे ।
जरी हे शरीर गेलो भी टाकून । तरी भी धावेन भक्तांसाठी ।
नवसास माझी पावेल समाधी । धरा दूढ बुद्धी माझ्या ठायी ।
नित्य मी जिवंत जाणा हेची सत्य । नित्य ध्या प्रचीत अनुभवे ।
शरण मज आला आणि वाया गेला । दाखवा दाखवा ऐसा कोणी ।
जो जो मज भजे जैसाजैसा भावे । तैसा तैसा पावे मीही त्यासी ।
तुमचा भी भार वाहीन सर्वथा । नव्हे हें अन्यथा वचन माझे ।
जाणा येथे आहे सहाय्य सर्वास । मागे जे जे त्यास ते ते लाभे ।
माजा जो जाहला काया वाचा मनी । तयाचा मी ऋणी सर्वकाळ ।
साई म्हणे तोचि, तोचि झाला धन्य । झाला जो अनन्य माझ्या पायी ।
🌹ओम साई राम🌹

 

वार तुझा गुरुवार साई भरला तुझा दरबार, साई तुझा जयजयकार.

शोभुनी दिसे द्वारकामाई तिथे बसले होते सदगुरु साई…
चिंता सर्वांची दुर कराया धावुनी येई भक्तांच्या ठाई…!!
🙏 ॐ साई राम

 

हे साईबाबा,
मुर्ति तुमची पाहुनी
हर्षिले माझे मनं,
घेता तुमचे दर्शनं,
धन्य धन्य झाले माझे जिवनं..
🌹 ओम साई राम .🌹

 

स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही
ते तुझ्या चरणाशी आहे….
कितीही मोठी समस्या असुदे
साईनाथा तुझ्या नावातच समाधान आहे
ॐ साई राम

 

saibaba marathi caption

तुटणार नाही नाती आपली मी प्रार्थना करीन साई बाबाकडे…..
जपून ठेवा आठवणी आपल्या पुढच्या जन्मातील भेटीसाठी……
तुम्ही सुखी राहा हि विनंती आहे साई बाबाकडे …..
कारण माझं जीवन आहे फक्त तुमच्यासारख्या चांगल्या जिवलग माणसांसाठी…

 

सकाळ हसरी असावी ,साईचीं मूर्ती नजरेसमोर दिसावी  ,

मुखी असावे साईचे नाम ,सोपे होई सर्व काम
ओम साई राम

 

’उभ्या ”आयुष्यात ”एकच” ”ध्यास”असुदे”
”हातात निशाणी ”  श्रद्धा सबुरी ” ची असुदे
आणि ”काळजात*” माझा “साईनाथ” ”असुदे…
..ॐ साई राम..

 

अनंत कोटी ब्रह्मांडनायक महाराजा धिराज योगीराज

परब्रम्ह श्री सच्छितानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय

 

12 साईबाबा मंत्र जप

1. ॐ साईं राम
2. ॐ साईं गुरुवाय नम:
3. सबका मालिक एक है
4. ॐ साईं देवाय नम:
5. ॐ शिर्डी देवाय नम:
6. ॐ समाधिदेवाय नम:
7. ॐ सर्वदेवाय रूपाय नम:
8. ॐ शिर्डी वासाय विद्महे सच्चिदानंदाय धीमहि तन्नो साईं प्रचोदयात
9. ॐ अजर अमराय नम:
10. ॐ मालिकाय नम:
11. जय-जय साईं राम
12. ॐ सर्वज्ञा सर्व देवता स्वरूप अवतारा.

saibaba marathi aarti Lyrics

आरती साईबाबा । सौख्यदातार जीवा।
चरणरजातली । द्यावा दासा विसावा, भक्ता विसावा ।। आ०।।ध्रु ०।।
जाळुनियां अनंग। स्वस्वरूपी राहेदंग ।

मुमुक्षूजनां दावी । निज डोळा श्रीरंग ।। आ०।। १ ।।

जयामनी जैसा भाव । तया तैसा अनुभव ।
दाविसी दयाघना । ऐसी तुझीही माव ।। आ०।। २ ।।
तुमचे नाम ध्याता । हरे संस्कृती व्यथा ।
अगाध तव करणी । मार्ग दाविसी अनाथा ।। आ०।। ३ ।।
कलियुगी अवतार । सगुण परब्रह्मः साचार ।
अवतीर्ण झालासे । स्वामी दत्त दिगंबर ।। द०।। आ०।। ४ ।।
आठा दिवसा गुरुवारी । भक्त करिती वारी ।
प्रभुपद पहावया । भवभय निवारी ।। आ०।। ५ ।।
माझा निजद्रव्यठेवा । तव चरणरज सेवा ।
मागणे हेचि आता । तुम्हा देवाधिदेवा ।। आ०।। ६ ।।
इच्छित दिन चातक। निर्मल तोय निजसुख ।
पाजावे माधवा या । सांभाळ आपुली भाक ।। आ०।। ७ ।।

saibaba aarti marathi Pdf

साईबाबा आरती Pdf

सद्गुरु साईं  बाबांचे मराठी भाषेत वचन |sai baba shlok in marathi

शिरडीस ज्याचे लागतील पाय।।

टळती अपाय सर्व त्याचे।।1।।

माझ्या समाधीची पायरी चढ़ेल।।

दुख है हरेल सर्व त्याचे।।2।।

जरी हे शरी गेलो मी टाकून।।

तरी मी धांवेन भक्तांसाठी।।3।।

नवसास माझी पावेल समाधी।।

धरा दृढ़ बुद्धि माइया ठायी।।4।।

नित्य मी जिवंत जाणा हेंची सत्य।।

नित्य घ्या प्रचीत अनुभवें।।5।।

शरण मज आला आणि वाया गेला।।

दाखला दाखवा ऐसा कोणी।।6।।

जो जो मज भजे जैशा जैशा भवें।।

तैसा तैसा पावें मीही त्यासी।।7।।

तुमचा मी भार वाहीन सर्वथा।।

नव्हे हें अन्यथा वचन माझे।।8।।

जाणा येथे आहे सहाय्य सर्वांस।।

मागे जे जे त्यास ते ते लाभे।।9।।

माझा जो जाहला काया-वाचा-मनीं।।

तयाचा मी ऋणी सर्वकाळ।।10।।

साईं म्हणें तोचि, तोचि झाला धन्य।।

झाला जो अनन्य माइया पायी।।11।।

हे पण वाचा ⇓⇓

Leave a Comment