500+ Birthday Wishes For (Best Friend) Marathi | मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा

नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासाठी Best Friend Birthday Wishes in Marathi वेग-वेगळ्या शब्दांत घेऊन आलो आहोत . इथे तुम्हाला जो मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आवश्यक असेल तो तुम्ही share करू शकता.

तुमच्या जवळ आणखी best friend birthday wishes in marathi, Wishes for best Friend Marathi, मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्तर मित्रांनो आज lifehackermarathi.com आपल्या साठी birthday wishes to best friend marathi घेऊन आला आहे. तर चला मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छाला सुरवात करू या.

Best Friend Birthday Wishes in Marathi| जिवलग मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा

birthday caption for best friend in marathi
birthday caption for best friend in marathi

1. “पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा (मित्राचे नाव ) भाऊंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🎉
बार बार ये दिन आए, बार बार ये दिल गाये, तुम जियो हजारो साल,ये है मेरी आरज़ू..
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा….”

2. “उजळल्या दाही दिशा.. मित्रा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.”

 3. “हो तू शतायुषीहो तू दीघायुषीमाझी हीच इच्छा
वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा.”

4. “माझ्या सर्वोत्कृष्ट मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, मी आशा करतो की हे येणारे वर्ष आपणास सुख, समृद्धी आणि समाधान देवो.”

5. ” नातं आपल्या मैत्रीचे
दिवसेंदिवस असच फ़ुलत राहावे
तुझ्या या वाढदिवसादिवशी, तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावे..”

6. “वाढदिवसासाठी भेट निवडताना काही राहु नये म्हणुन संपुर्ण डबाच तुझ्यासाठी पाठवलाय!
यशस्वी व औक्षवंत हो! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.”

7. “आपण सर्वांचेच वाढदिवस साजरे करतो…
पण, त्यातले काही वाढदिवस असे असतात जे साजरे करताना
मन एका वेगळ्याच विश्वात हरवून जातं.
कारण ते वाढदिवस आपल्या मनात घर करून बसलेल्या काही खास माणसांचे असतात.
जसा तुझा वाढदिवस.”
।। वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा ।।

8. “मित्र हा एक असा व्यक्ती असतो जो तुमच्या भूतकाळाला समजून घेतो,
तुमच्या भविष्याचा विचार करतो, आणि वर्तमानात
तुम्ही जसे आहात तसे स्वीकार करतो.
असाच एक मित्र मला मिळाल्याबद्दल परमेश्वराचे धन्यवाद.
हॅपी बर्थडे मित्रा.”

9.”तुझ्या सारखा चांगला मित्र मिळणे
हिरा मिळण्यासारखेच कठीण आहे.
तुझ्या सोबतचे प्रत्येक नवीन वर्ष
परमेश्वराच्या आशीर्वादा प्रमाणे आहे.
तुला आनंद आणि उत्तम यश
प्राप्त होवो हीच प्रार्थना.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..”

10. “माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या
माझ्या प्रिय मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा.”

 

Birthday wishes for friend Marathi | मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा

birthday quotes for best friend in marathi
birthday quotes for best friend in marathi

1. “माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या
माझ्या प्रिय मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा.”

2. “दिवस आहे आजचा खास उदंड आयुष्य तुला लाभोहाच मणी ध्यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .”

3. “आयुष्य फक्त जगू नये,
तर ते साजरे केले पाहिजे
माझ्या सर्वात चांगल्या मित्राला
वाढदिवसाच्या शुभेच्छा.”

4. “तुझा हा दिवस आनंद आणि उत्साहाने परिपूर्ण होवो.
माझ्या प्रिय मित्रा मी तुझ्यासाठी उत्कृष्ट आणि
शानदार वाढदिवसाची प्रार्थना करतो. हॅपी बर्थडे..”

5. “सत राहो तुम्ही करोडो मध्ये
खेळत राहो तुम्ही लाखो मध्ये
चकाकत राहो तुम्ही हजारो मध्ये
ज्याप्रमाणे सुर्य राहतो आकाशा मध्ये..!”

6. “मी किती ही मोठा झालो,
तरीही असे वाटते की आपण
कालच तरुण होतो.
वाढदिवसाच्या माझ्या प्रिय मित्राला भरपूर शुभेच्छा.”

7. “वाढदिवस एक नवीन उत्साह घेऊन येतो,
आपल्या माणसांचे आणि मित्रांचे प्रेम देतो,
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो,
आणि जीवन किती सुंदर आहे हे हळूच सांगून जातो.
।। वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा ।।”

8. “नवा गंध, नवा आनंद
असा प्रत्येक क्षण यावा
नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी
आपला आनंद द्विगुणित व्हावा
वाढदिवसाच्या शुभेच्छा.”

9. “कितीही रागावले तरी समजून घेतले मला,
रूसले कधी तर जवळ घेतले मला,
रडवले कधी तर कधी हसवले,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
माझ्या प्रिय मित्राला वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा..”

10. “आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला पडावी तुझी भुल खुलावेस तू सदा बनुनी एक फुललेले फ़ुल. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..”

 

Funny birthday wishes in Marathi for friend | मित्रासाठी मजेदार वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

Funny birthday wishes in Marathi for friend
Funny birthday wishes in Marathi for friend

1. “तुझ्या वाढदिवसाचे हे क्षण तुला सदैव आनंददायी ठेवत राहो,
आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी
तुझ्या हृदयात सतत तेवत राहो,
वाढदिवसाच्या शुभेच्छा..”

2. “ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी
आपली सारी स्वप्न साकार व्हावी.
आजचा वाढदिवस आपल्यासाठी
एक अनमोल आठवण ठरावी
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावे हीच शुभेच्छा.”

3. “दिवस आहे आजचा खास,
उदंड आयुष्य लाभो तुला हाच मनी ध्यास.
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।”

4. “आज तुझ्या वाढदिवस
येणाऱ्या प्रत्येक दिवसासोबत तुझे यश
आणि कीर्ती वाढीत जावो.
सुख समृद्धीची बहार तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो,
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा.”

5. “आपल्या शहरात सर्वात मोहक, आकर्षक,
मजेदार आणि रॉकिंग पर्सनॅलिटी…
असणाऱ्या माझ्या प्रिय मित्राला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.”

6. “वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी झाला थोडा लेट
पन थोड्याच वेळात त्या पोचतील तुझ्यापर्यंत थेट
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.”

7. “तुझ्या वाढदिवसाचे हे सुंदर व आनंदायी क्षण तुला सदैव
तुझ्या कायम आठवणीत राहो,
तू दिवसेंदिवस उंचच उंच यशाची शिखरे गाठत रहावेस हीच ईश्वरचरणी प्रार्थना।
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.”

 

Birthday wishes for best friend Marathi | जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

Birthday wishes for best friend in Marathi
Birthday wishes for best friend in Marathi

1. “तुझा वाढदिवस आमच्यासाठी असतो खास,
ओली असो वा सुकी पार्टीचा तर ठरलेलाच असतो आमचा ध्यास,
मग कधी करायची पार्टी?
वाढदिवसाच्या ट्रॅक्टर भरून शुभेच्छ.”

2. “चांगल्या व्यक्तीसोबतची मैत्री ही उसासारखी असते.
तुम्ही त्याला तोडा, घासा, पिरगळा, बारीक करा
तरी अखेरपर्यंत त्यामधून गोडवाच बाहेर येईल.
अशाच माझ्या प्रिय मित्राला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा…”

3. “देवाचे आभार मान ज्याने आपली भेट घडवली,
मला एक चांगला आणि हुशार मित्र
नाही मिळाला म्हणून काय झालं..
तुला तर मिळाला आहे ना
हॅपी बर्थडे.”

4. “प्रेमाच्या या नात्याला
विश्वासाने जपून ठेवतो आहे
वाढदिवस तुझा असला तरी
आज मी पोटभर जेवतो आहे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.”

5. “जल्लोश आहे गावाचा,
कारण वाढदिवस आहे,
माझ्या मैत्रीणीचा!!!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.”

6. “तेरे जैसा यार कहा..कहा ऎसा यारना..याद करेगी दुनिया..तेरा मेरा अफसाना.. भावा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.”

7. “वर्षात असतात ३६५ दिवस,महिन्यात असतात ३० दिवस,आठवड्यात असतात फक्त ७ दिवस,आणि मला आवडतो तो म्हणजे फक्त नि फक्त तुमचा वाढदिवस – वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.”

8. “पूर्ण होवो भाऊ तुमच्या सर्व इच्छा,
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।। “

9.” तुझा वाढदिवस म्हणजे आहे आनंदाचा झुळझुळनारा झरा, सळसळणारा शीतल वारा !
तुझा वाढदिवस म्हणजे जसा जणू सोनपिवळ्या उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा
।। वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा ।।”

10. “सुख समृद्धी समाधान धनसंपदा दिर्घायुष्य आरोग्य तुला लाभो!
वाढदिवसाच्या लक्ष्य लक्ष्य शुभेच्छा .”

वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र

वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र
वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र

1. “वाढदिवस येतो स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो.

एक नवीन स्वप्न घेऊन येतो.

जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो.

आयुष्याला योग्य दिशा देतो जीवन

किती सुंदर आहे हळूच सांगून जातो.”

🎂हैप्पी बर्थडे मित्रा🎂

 

2. ” चांगले मित्र येतील आणि जातील,

पण तुम्ही नक्कीच माझे खास

आणि जिवाभावाचे सोबती असाल.

मला तुझ्यापेक्षा चांगले कोणीही समजत नाही,

मी खूप नशीबवान आहे कारण

तुमच्या सारखे मित्र माझ्या जीवनात आहेत…

💐 वाढदिवसाच्या प्रचंड शुभेच्छा💐”

 

3. “वाढदिवस येतो

स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो.

एक नवीन स्वप्न घेऊन येतो.

जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो.

आयुष्याला योग्य दिशा देतो जीवन

किती सुंदर आहे हळूच सांगून जातो.”

🎂हैप्पी बर्थडे मित्रा🎂

 

4. “जिवाभावाच्या मित्राला

उदंड आयुष्याच्या अनंत

शुभेच्छा.”

🎂 happy birthday 🎂

 

5. ” काही माणसं स्वभावाने कशी का असेनात

मनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात..

अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही!

म्हणूनच, तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह

अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे.

तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा.”

 

6. “माझ्या यशामागील कारण,

आणि आनंदमागील आधार असणाऱ्या

माझ्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..”

 

7. “सगळ्याच माणसांचे वाढदिवस आपण साजरे करतो

पण त्यातले काही वाढदिवस असे असतात जे साजरे करताना मन एका वेगळ्याच विश्वात हरवून जातं

कारण ते असतात आपल्या मनात घर करून बसलेल्या काही खास माणसांचे वाढदिवस

🎂..वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ..🎂”

 

8.” आयुष्यामध्ये बरीच माणसं भेटतात…

काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे….

आणि काही कायमस्वरूपी मनात घर करून राहतात…

आणि मनात घर करून राहणारी माणसं त्यातलेच तुम्ही एक आहात…

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. ”

 

9. “ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी

आपली सारी स्वप्नं साकार व्हावी

आजचा वाढदिवस आपल्यासाठी

एक अनमोल आठवण ठरावी…

आणि त्या आठवणीने

आपलं आयुष्य

अधिकाधिक सुंदर व्हावं…

हीच शुभेच्छा!🎂”

 

10. “माझ्या प्रिय मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!

मी आशा करतो कि तुझा दिवस

प्रेम आणि हास्याने भरलेला जावो..

व तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवोत..

माझ्या लाडक्या मित्राला

वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा..”

 

11. “जल्लोष आहे गावाचा कारण

वाढदिवस आहे माझ्या भावाचा

एका मनमिळावू आणि हसऱ्या व्यक्तिमत्वास

🎂वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..🎂”

 

12. “तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा

सळसळणारा शीतल वारा

तुझा वाढदिवस म्हणजे सोनपिवळ्या उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा

🎂..वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..🎂

हॅपी बर्थडे भाऊ

 

13. “थांबा आज भाऊ बद्दल कोणीही काही

बोलणार नाही कारण

मित्र नाही तर भाऊ आहे आपला

रक्ताचा नाही पन जिव आहे आपला

🎂..भाऊ तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..🎂”

 

हे पण वाचा :-

Leave a Comment