Team India marathi status | 2023 भारतीय संघासाठी मराठी स्टेटस

2021 ची पुरुष क्रिकेट T-20 विश्वचषक (T20 World Cup) संयुक्त अरब अमिराती आणि ओमान येथे खेळवण्यात येणार आहे.17 ऑक्टोबरला स्पर्धेला सुरुवात होणार असून 14 नोव्हेंबरला अंतिम सामना खेळवण्यात येईल, असे आयसीसीनं जाहीर केलं आहे. त्यानुसार आता या स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झालं आहे.

सगळीकडे खूप उत्साहाच वातावरण पसरल आहे जस जसे तारीख अजून जवळ येत आहे , म्हणून आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे स्पेशल भारतीय संघाला उत्साह आणि प्रेरणा देण्यासाठी मराठी स्टेटस ,T20 World Cup मराठी स्टेटस .हे स्टेटस तुम्ही आपल्या social media आणि whatsaap वर share करू शकता ..

Team india cheers marathi status

team india marathi status
team india marathi status

कठीण काळात सतत स्वतःला सांगा,
शर्यत अजून संपलेली नाही,
कारण मी अजून जिंकलेलो नाही.

खेळ’ असो वा ‘आयुष्य’
आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा
आपल्याला “कमजोर” समजत असेल..

न हरता, न थकता न थाबंता
प्रयत्न करण्यांसमोर कधी कधी
नशीब सुध्दा हरत.

team india marathi status
team india marathi status

पराभवाची भीती बाळगू नका
एक मोठा विजय तुमचे सर्व
पराभव पुसून टाकू शकतो.

team india marathi status 2021
team india marathi status 2021

इतिहास साक्षी आहे,
खवळलेल्या समुद्राचा
आणि शांत दिसणाऱ्या माणसाचा,
कधीच नाद करू नये.

आपली सावली निर्माण करायची असेल तर
ऊन झेलण्याची तयारी असावी लागते.

team india marathi status 2021
team india marathi status 2021

तुमचा पॅटर्न कोणताही असो,
आमचा नाद केला तर,
पॅटर्न सहीत हिशोब केला जाईल.

एकदा ठरवलं ना जिंकायचं,
मग कोण पण येऊदे समोर विषय संपला.

Team india marathi motivation status

team india marathi status 2021
team india marathi status 2021

आम्हाला बाद करण्याची स्वप्ने बघू नका,
तुमच्या दहा पिढ्या जातील
आमचं नुसतं नाव पुसायला.

team india marathi status
team india marathi status

बोलून दाखवण्यासारखं खूप काही आहे
पण आपण बोलून नाही तर करून दाखवतो.

स्वप्न असे बघा की ते पूर्ण झाल्यावर
लोकांनी फक्त तुम्हालाच बघितलं पाहिजे.

अरे जळणारे जरी वाढले ना
तरी चाहते कमी नाही होणार आपले.

team india marathi status
team india marathi status

आमची जगण्याची पद्धत थोडी वेगळी आहे,
आम्ही आशेवर नाही तर आमच्या “जिद्दीवर” जगतो.


team india congratulations marathi msg

असे फारच कमी लोक असतात ज्यांच्याकडे दुसऱ्यांना प्रेरणा देण्यासारख्या गोष्टी असतात. तुम्ही त्यातलीच एक आहात याचा आम्हाला अभिमान आहे. तुमच्या या यशाबद्दल तुझे हार्दिक अभिनंदन.टीम इंडिया .

मेहनत नेहमी फळाला येते हे तुम्ही पुन्हा एकदा दाखवून दिलत ,खूप खूप शुभेच्छा टीम इंडिया .


T20 worldcup 2021 marathi status

T20 worldcup 2021 marathi status
T20 worldcup 2021 marathi status

आम्ही कोणालाच कमी समजत नाही.
फक्त आम्हाला कमी समजण्याची चुकी,
तुम्ही पण करू नका.

काही गोष्टी बोलून नाही
करून दाखवायच्या असतात.

आमचा नाद नाही करायचा…

T20 worldcup 2021 marathi status
T20 worldcup 2021 marathi status

जिंकण्याची सुरुवात तेथून करावी
जेथे हरण्याची सर्वात जास्त भीती असते.

1 thought on “Team India marathi status | 2023 भारतीय संघासाठी मराठी स्टेटस”

  1. खुप छान पेज आहेच पण मी हा लेख वाचला मला खूप आनंद झाला.🤗😇😊

    Reply

Leave a Comment