Team India marathi status | 2023 भारतीय संघासाठी मराठी स्टेटस

2021 ची पुरुष क्रिकेट T-20 विश्वचषक (T20 World Cup) संयुक्त अरब अमिराती आणि ओमान येथे खेळवण्यात येणार आहे.17 ऑक्टोबरला स्पर्धेला सुरुवात होणार असून 14 नोव्हेंबरला अंतिम सामना खेळवण्यात येईल, असे आयसीसीनं जाहीर केलं आहे. त्यानुसार आता या स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झालं आहे. सगळीकडे खूप उत्साहाच वातावरण पसरल आहे जस जसे तारीख अजून जवळ येत आहे … Read more