Pithori Amavasya 2024 Wishes Katha Vidhi Marathi | पिठोरी अमावस्या 2024
पिठोरी अमावस्या हा श्रावण महिन्यातील शेवटचा सण असतो. महाराष्ट्रात या दिवशी मातृदिन (Matru Din), बैल पोळा (Bail Pola) देखील साजरा केला जातो. यंदा महाराष्ट्रामध्ये पिठोरी अमावस्या ही 6 सप्टेंबर दिवशी साजरी केली जाणार आहे . व्रत वैकल्य आणि उपास-तापसांनी भरलेला श्रावण महिना हा पिठोरी अमावस्ये (Pithori Amavasya) दिवशी संपतो. पिठोरी अमावस्या हा श्रावण महिन्यातील शेवटचा … Read more