2023 Janmashtami Wishes in Marathi | दहीहंडी ,गोकुळाष्टमी शुभेच्छा मराठीमध्ये

‘आज गोकुळात रंग खेळतो हरी… राधिके, जरा जपून जा तुझ्या घरी’  भगवान श्रीकृष्णाचा जन्म ज्या दिवशी झाला तो दिवस जन्माष्टमी म्हणून ओळखला जातो. यालाच गोपालकाला, दहीकाला, दहीहंडी असे देखील म्हटले जाते. पारंपरिक हिंदू धारणेनुसार श्रीकृष्ण हा हिंदूचा आठवा अवतार मानला जातो. श्रावण महिन्यातील सण यांचे हिंदू धर्मात फारच महत्व आहे श्रावण महिन्याच्या कृष्ण अष्टमी तिथीला … Read more