2022 Guru Purnima Wishes in Marathi | गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

‘गुरुने दिला ज्ञानरुपी वसा… आम्ही चालवू हा पुढे वारसा’ गुरुचे अस्तित्व प्रत्येकाच्या आयुष्यात दिशादर्शकाचे काम करते. आई ही सगळ्यांचीच सर्वप्रथम गुरु. तिच्याकडूनच लहानपणी अनेक गोष्टींचे बाळकडू पाजले जाते. समाजात वावरण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टींचे ज्ञान ही आईरुपी गुरु आपल्याला देते. त्यानंतर आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात मार्गदर्शक रुपाने आपल्याला वेगवेगळ्या गुरुंचे मार्गदर्शन लाभते. अशा या गुरुंना वंदण्यासाठी त्यांनी … Read more