2023 Gudipadwa Quotes in Marathi | नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

गुढीच्या Bamboo सारखं तुमचं आयुष्य उंच उंच जावो
त्या गाठींसारखं तुम्ही सगळ्यांशी गोड गोड राहो ,तांब्या सारखा सगळ्यांना तुम्ही सांभाळून घेवो ,त्या वेगवगेल्या रंगणप्रमाणे तुमच्या आयुष्यात पण नवीन नवीन माणस येवो .