2024 Gudipadwa Quotes in Marathi | नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

गुढीपाडवा म्हणजे हिंदू नववर्षाचा पहिला दिवस. महाराष्ट्रासोबतच गुढीपाडवा दाक्षिणात्य राज्यात आणि गोव्यातही उत्साहात आणि पारंपारिक पद्धतीने साजरा केला जातो. अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सगळे या दिवशी उत्साहात असतात. लहान मुलं आणि खास करून नवीन जोडपे ज्यांना माहीतच नसते किंवा कुतूहल असते जाणून घेण्याचे कि गुढी कशी उभारली जाते हे बघण्याची. या नववर्षाच्या निमित्ताने आवर्जून एकमेंकाना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा मराठी (gudi padwa wishes in marathi) दिल्या जातात. या लेखात आपण गुढीपाडव्याच्या निमित्ताने दिले जाणाऱ्या शुभेच्छा म्हणजेच गुढीपाडवा एसएमएस (gudi padwa sms in marathi), गुढीपाडवा कोट्स (gudi padwa quotes in marathi) आणि गुढीपाडवा स्टेटस (gudi padwa status in marathi) पाहणार आहोत.

Gudi Padwa Wishes In Marathi

gudi padwa wishes in marathi
gudi padwa wishes in marathi

1. नवीन पल्लवी वृषलतांची, नवीन आशा नववर्षाची, चंद्रकोरही नवीन दिसते, नवीन घडी ही आनंदाची, गुढीपाडव्याच्या शुभेच्छा.

2. नव्या संकल्पांनी करूया नववर्षाचा शुभारंभ, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.

3. नववर्षाभिनंदन आईबाबा आणि आजीआजोबा.

4. नूतन वर्ष आणि गुडी पाढव्याच्या हार्दिक शुभेच्छा. हे वर्ष सर्वांच्या जीवनात आनंद, सुख, समृद्धी, निरामय आरोग्य आणि प्रेम घेऊन येवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना!

5. नवंवर्ष नवा हर्ष….नवा जोश नवा उत्कर्ष…..नववर्षाभिनंदन.

6. नव्या वर्षात आपल्या सर्वांच्या स्वप्नांना मिळो नवी भरारी, आयुष्याला लाभो तेजोमयी किनार, हीच सदिच्छा…नववर्षाच्या निमित्ताने आज !

 


गुढीपाडवा आणि नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
गुढीपाडवा आणि नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

गुढीपाडवा आणि नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

7. नववर्षाची सुरूवात होवो न्यारी..सुखसमृद्धीने सजो आपली गुढी..हीच शुभेच्छा आहे आज माझ्या मनी

 

8. आयुष्याची गोडी वाढवणारा चैत्र आला चला करू पुन्हा नव्याने सुरूवात एका चैतन्याच्या अध्यायाला..गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा.

 

9. पडता दारी पाऊल गुढीचे, आनंदी आणि मांगल्यमय होई जग सारे, या सणाला करू आनंदाचा जल्लोष कारण आले आहे हिंदू नववर्ष

 

10. पाडव्याची नवी पहाट, घेऊन येवा तुमच्या आयुष्यात सुखाची लाट, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.

 

11. सण आला सौख्याचा पण काळजी घ्या
सण आणि शुभेच्छा देण्याच्या नादात
कोरोनाची करू नका साथ
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

 

12. नववर्ष आला आता आपला फळांचा राजा पण येणार
मग तयार व्हा आणि नववर्षात ताव मारायला
नववर्षाच्या आंबामय शुभेच्छा

 

13. वसंताची चाहूल घेऊन येते नववर्ष
सर्वांच्या मनात या निमित्ताने पुन्हा होऊ दे हर्ष
नववर्षाच्या चैतन्यमय शुभेच्छा

 

14. यंदाही दिली नाही कोरोनाने भेटीची परवानगी
लांब राहून आपणही करूया त्याची रवानगी
गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा

 

15. लांब असू आपण या वर्षीही नाही होणार गाठीभेटी
तरी गुढी उभारताना आईबाबा नक्कीच होईल इमोशनल तुमची बेटी
मिस यू आईबाबा…गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा

 


गुढीपाडवा आणि नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
गुढीपाडवा आणि नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

 

गुढीपाडवा आणि येणारे नविन वर्ष तुम्हाला सहकुटुंब

सहपरिवरास सुख समृद्धी , भरभराटीचे ,

आणि सुदृढ आरोग्यमय जाओ

गुढीपाडवा आणि नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

 

1. नवी सकाळ, नवी उमेद, नवे संकल्प, नवा आनंद..तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला गुडी पाडव्याच्या शुभेच्छा

 

2. चारी दिशांना आनंदाची आहे बहार..गोड श्रीखंड आणि पुरीचा आहे स्वाद..दारी सजली आहे रांगोळी..आसमंतात आहे पतंगाची रांग..नववर्ष तुम्हा-आम्हाला जावो समाधानाचं

 

3. आनंद होवो ओव्हरफ्लो..मस्ती कधीही न होवो लो..धनधान्याचा होवो वर्षाव..असं जाओ तुम्हाला नववर्षाचं पर्व

 

4. ऋतूने बदलतं हिंदू वर्ष..नवं वर्ष येताच येते बहार..सगळीकडे दिसतो हा सुंदर बदल..असं असतं नववर्षाचं हे पर्व

gudi padwa ani nutan varsha in marathi

5. तुम्हाला मिळो गणपतीचा आशिर्वाद..विद्या मिळो सरस्वतीकडून..धन मिळो लक्ष्मीकडून..प्रेम मिळो सगळ्यांकडून..पूर्ण होवो प्रत्येक इच्छा..हॅपी गुडीपाडवा

 

6. दिवस उगवतो दिवस मावळतो वर्ष येतं वर्ष जातं पण प्रेमाचे बंध कायम रहातात, आपलं नातं असं दरवर्षी वृद्धिंगत व्हावं हीच सदिच्छा, सर्वांना नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.


Gudi Padwa Quotes In Marathi

गुढीपाडवा आणि नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
गुढीपाडवा आणि नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

गुढीपाडवा म्हणजे नवीन सण
गुढीपाडवा म्हणजे नवीन वर्ष
गुढीपाडवा म्हणजे सुख आणि समृद्धी
गुढीपाडवा म्हणजे आंनद आणि उत्साह
गुढीपाडवा म्हणजे नवीन सुरवात
गुढीपाडवा म्हणजे नवीन ऊर्जा आणि स्वप्न
गुढीपाडवा म्हणजे काही आनंदाचे क्षण
गुढीपाडवा म्हणजे आयुष्यतील एक गोड दिवस

गुढीपाडवा आणि नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

उभारून गुढी, लावू विजयपताका…नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

2. वर्षामागून वर्ष जाती, नवे क्षण नवी नाती घेऊनि येते नवी पहाट तुमच्यासाठी…नववर्षाभिनंदन.

 

3. मंगलमय गुढी..लेऊनी भरजरी खण..आनंदाने साजरा करा पाडव्याचा सण

 

4. नव्या वर्षात होऊ दे मनाला नव्या विचारांचा स्पर्श, नवे वर्ष मग आणेल आयुष्यात नवा हर्ष..नववर्षाभिनंदन.

 

5. घरात आला आहे शुभ संदेश, गुढीचा करून वेष आले आहे नववर्ष, नववर्षाभिनंदन.

 

6. नव्या वर्षाची करा दमदार सुरूवात आणि लिहा नव्या इतिहास.

 

7. एक ताजेपणा, एक नाविन्य नवीन वर्षात करू काही नाविन्यपूर्ण…नववर्षाच्या शुभेच्छा.

 

8. चला पुन्हा घेऊन नवी उमेद साजरं करू हे नवं वर्ष.

 

9. आयुष्याला मिळेल नवी कलाटणी, चला गुढी उभारू आनंदाची. नवंवर्षाभिनंदन.

 

10. सुख-दुखाप्रमाणेच गुढीतही आहे कडू-गोड चवीचा मेळ..तसाच आहे जीवनाचा हा खेळ…पुन्हा घेऊ नव्या ध्यास आणि सुरूवात करू या नवीन वर्षाला खास.

 


Gudi Padwa Status In Marathi

गुढीपाडवा आणि नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
गुढीपाडवा आणि नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

 

1. या वर्षी मी तुम्हाला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देणार नाही तर तिघांना तुमच्याकडे पाठवणार आहे. ते म्हणजे सुख, शांती आणि समृद्धी…!!! गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

 

2. एकनिष्ठ…कट्टर…मग येतात, नववर्षाच्या शुभेच्छा गुढीपाडव्याला देणारे

 

3. आपलं नवीन वर्ष एकच गुढीपाडवा…नो हॅपी न्यू ईयर फक्त हॅपी गुडीपाडवा.

 

4. नवचैतन्य आणते नववर्ष, श्रीखंड-पुरीचा आस्वाद घेत करा नवा संकल्प, चला करूया नववर्षाचा आरंभ.

 

5. आनंदाची शिदोरी घेऊन आला गुढीपाडवा नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.

 

6. आई भवानीच्या कृपेने नववर्षात मनासारखे घडू दे…!! सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा…!!

 

7. तुमच्या इच्छाआकांक्षाचा वेल गगनाला भिडू दे…नववर्षात उभारा गुढी यशाची…नववर्षाभिनंदन.

 

8. आयुष्याच्या वीणेवर छेडा सुखाचा सूर, नववर्ष घेऊन आले चैतन्याचा सण…गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा.

 

9. आयुष्य व्हावे स्वप्नासारखे साकार, हाच विचार मनात घेऊन करूया नव्या वर्षाला सुरूवात. नववर्षाभिनंदन.

 

10. गुढीपाडव्याच्या अनेक आख्यायिका आहेत..पण मला एकच माहीत आहे ती म्हणजे श्रीखंड-पुरी खाण्याची. नववर्षाभिनंदन.

 


gudi padwyachya hardik shubhechha

गुढीपाडवा आणि नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
गुढीपाडवा आणि नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

गुढीच्या Bamboo सारखं तुमचं आयुष्य उंच उंच जावो
त्या गाठींसारखं तुम्ही सगळ्यांशी गोड गोड राहो
तांब्या सारखा सगळ्यांना तुम्ही सांभाळून घेवो
त्या वेगवगेल्या रंगणप्रमाणे तुमच्या आयुष्यात पण नवीन नवीन माणस येवो .
गुढीपाडवा आणि नविन वर्षाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा


गुढीपाडवा आणि नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
गुढीपाडवा आणि नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

गुढीपाडवा निम्मित एक promise करा स्वताला की आजपासून मी ही सुरवात

करणारच मग ते स्वप्न असो किंवा अजून काही आणि ते प्रत्येक्षात उतरवणारच

आणि माझ्या आई वडिलांची मान गर्वाने उंच करणार ..❤️

 

gudi padwa ani navin varsh wishes in marathi
gudi padwa ani navin varsh wishes in marathi

गुडी उभारा दारी
सुखी येऊ घरी
सुंदर दिसे जसा मोराचा पिसारा
सगळे मिळून करू नवीन वर्ष साजरा

गुढीपाडवा आणि नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा


Gudi Padwa Images In Marathi

गुढीपाडवा आणि नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
गुढीपाडवा आणि नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

तुम्हाला आणि तुमच्या परिवारास गुढीपाडवा

निमित्त खूप खूप शुभेच्छा

 

gudi padwa ani navin varsh wishes in marathi
gudi padwa ani navin varsh wishes in marathi

gudi padwa ani navin varsh wishes in marathi
gudi padwa ani navin varsh wishes in marathi

 

Leave a Comment