Susnset Quotes in Marathi | सौयास्तावर नवीन सुविचार

मावळत्या सूर्याच दृष्यच डोळे दिपून टाकणारं असतं काही काही पर्यटन स्थळावर तर फक्त मावळता सूर्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी असते. बऱ्याच कवींनी मावळत्या सूर्यावर तर सुंदर कविता पण केलेल्या आहेत. सूर्य मावळला कि सगळ्यांना ओढ लागते ती आपल्या घरट्या कडे परतण्याची मग ते पक्षी असो कि मनुष्य.तर आपण आजच्या या लेखात मावळत्या सूर्यावर काही कोट्स पाहणार आहोत, आशा आहे की तुम्हाला नक्की आवडतील.

Sunset Quotes In Marathi

Sunset Quotes In Marathi
Sunset Quotes In Marathi

१. ढग माझ्या आयुष्यात तरंगत आहेत, वादळ अथवा पावसासाठी नाही तर, माझ्या आकाशात सूर्यास्ताचे रंग भरण्यासाठी – रविंद्रनाथ टागोर

२. जेव्हा सूर्य मावळतो तेव्हा त्याला कोणत्याच मेणबत्ती बदलू शकत नाही – जॉर्ज आर आर मार्टिन

३. ट्वायलाइट फेल :आकाश प्रकाशमान झालंय, गडद जांभळ्या रंगानी आणि छोट्या छोट्या ताऱ्यांनी – जे. के, रोलिंग

४. दररोज होतो सूर्योदय आणि सुर्यास्त तेही अगदी विनामुल्य, त्यामुळे ते गमवू नका – जो वॉल्टन

५. प्रेमाची पहिली झलक म्हणजे सूर्यास्त, केशरी , मोतिया गुलाबी आणि गडद जांबळ्या रंगाचा झगमगाट – अन्ना गोडबर्सन

Sunset Quotes In Marathi
Sunset Quotes In Marathi

६. हे सूर्यप्रकाशा! तू पृथ्वीवरील खरे सोने आहेस – रोमन पायने

७. बाहेर सूर्यास्त होत असताना घरात बसून कोणतेही महत्त्वाचे काम करण्यात वेळ वाया घालवू नका – सी जॉयबेल सी.

८. सूर्यास्त म्हणजे सुर्याने रात्रीचे घेतलेलं ज्वालाग्राही चुंबन – क्रिस्टल वुड्स

९. सूर्यास्ताच्या वेळी आकाश एखाद्या सुंदर फुलासारखं वाटतं – रोबर्टो बोलानो

१०. प्रत्येक सुर्यास्त हा नव्याने जगण्याची एक संधी असतो – रिची नॉर्टन

Sunset Status In Marathi

Sunset Quotes In Marathi
Sunset Quotes In Marathi

११. सूर्यास्तामध्ये एका क्षणासाठी सर्व काही थांबवण्याची क्षमता आहे.

१२. जर तुम्हाला तुम्हाला माहीत असल्यापेक्षा जास्त ध्यान करायचे असेल तर मनातील विचार थांबेपर्यंत सूर्यास्त पाहा… कारण तेच ध्यान आहे॰

१३. मला असं वाटतं क्षितिजावर होणारा सूर्यच जाता जाता ताऱ्यांमध्ये प्रकाश टाकून जातो.

१४. सूर्यास्ताकडे दिवसाचा शेवट म्हणून नाही तर रम्य रात्रीची सुरूवात म्हणून पाहायला शिका.

१५. सूर्यास्ताच्या प्रकाशात मला अनंताची जाणीव झाली, माझी सावली मोठी झाली आणि मी तिच्यात विलीन झालो.

Sunset Quotes In Marathi
Sunset Quotes In Marathi

१६. दोन वेगवेगळ्या ठिकाणी पाहिलेला सूर्यास्त एकसारखा नसतो हे निसर्गाचे आश्चर्यच नाही का.

१७. सूर्य हा एक असा सोनेरी तारा आहे जो नवीन दिवसाची निर्मिती करतो.

१८. सूर्यास्त हा बोलताना जितकं छान वाटतं तितकाच मनमोहक आहे.

१९. सूर्यास्ताचा एक एक क्षण मौल्यवान आहे तो कधीच गमवू नका.

२०. सूर्याची सुर्यास्तावेळी होणारी हालचाल आपल्याला आपल्या जीवनातील क्षणांची आठवण करून देते.

Sunset Marathi Quotes

Sunset Quotes In Marathi
Sunset Quotes In Marathi

२१. सूर्यास्त म्हणजे रात्रीची सुरूवात करणारे एक मंद संगीत आहे.

२२. सूर्यास्त म्हणजे माणसाच्या मनाची स्थिती

२३. तुम्ही न पाहिलेला सूर्यास्त हा तुम्ही पाहिलेल्या सुर्यास्तांपेक्षा नक्कीच सुंदर असू शकतो – कॅरेन जॉय फॉवलर

२४. सूर्यास्त आवडतो कारण त्याचा अस्तही होतो – रे ब्रॅडबरी

२५. शेवटही सुंदर असू शकतो याचा पुरावा म्हणजे सूर्यास्त – बीओ टॅपलीन.

Sunset Thoughts in Marathi

Sunset Quotes In Marathi
Sunset Quotes In Marathi

२६. कृतज्ञता व्यक्त करत सूर्यास्त पाहणं म्हणजे मन:शांती.

२७. प्रत्येक सूर्यास्त मनापासून जगा.

२८. संध्याकाळी सूर्यास्त पाहणं म्हणजे निव्वळ मनोरंजन.

२९. स्वर्ग आणि पृथ्वीच्या मध्ये सूर्यास्त जन्माला येतो.

३०. एक रमणीय संध्याकाळ हळू हळू सूर्यास्त निर्माण करते.

हे पण वाचा :-

  1.  शुभ सकाळ मराठी संदेश
  2.  शुभ रात्री मराठी प्रेरणादायी सुविचार

Leave a Comment