Gudi Padwa Message in Marathi for Whatsapp

गुढीपाडवा म्हणजे हिंदू नववर्षाचा पहिला दिवस. महाराष्ट्रासोबतच गुढीपाडवा दाक्षिणात्य राज्यात आणि गोव्यातही उत्साहात आणि पारंपारिक पद्धतीने साजरा केला जातो. अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सगळे या दिवशी उत्साहात असतात. लहान मुलं आणि खास करून नवीन जोडपे ज्यांना गुढीपाडव्या बद्दल माहीतच नसते किंवा कुतूहल असते जाणून घेण्याचे कि गुढी कशी उभारली जाते हे बघण्याची. या नववर्षाच्या निमित्ताने आवर्जून एकमेंकाना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा मराठी (Gudi Padwa Wishes In Marathi) दिल्या जातात. या लेखात आपण गुढीपाडव्याच्या निमित्ताने दिले जाणाऱ्या शुभेच्छा म्हणजेच गुढीपाडवा एसएमएस (Gudi Padwa sms In Marathi), गुढीपाडवा कोट्स (Gudi Padwa Quotes In Marathi) आणि गुढीपाडवा स्टेटस (Gudi Padwa Status In Marathi) पाहणार आहोत.

Gudi Padwa Message in Marathi for Whatsapp

Gudi Padwa Message in Marathi for Whatsapp
Gudi Padwa Message in Marathi for Whatsapp
Sr No Gudi Padwa Message in Marathi for Whatsapp  Share on Whatsapp
1 नवी सकाळ, नवी उमेद, नवे संकल्प, नवा आनंद..तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला गुडी पाडव्याच्या शुभेच्छा SHARE
2 आनंद होवो ओव्हरफ्लो..मस्ती कधीही न होवो लो..धनधान्याचा होवो वर्षाव..असं जाओ तुम्हाला नववर्षाचं पर्व SHARE
3 गुढी उभारली असेल आज तुमच्याही दारी, चैतन्य आहे आज सर्वदारी…चला उत्साहाने साजरा करू नववर्षाचा हा आनंदोत्सव…शुभ गुढीपाडवा. SHARE
4 रेशमी गुढी, कडुनिंबाचं पान, हे वर्ष तुम्हाआम्हा सगळ्यांना जावो छान, आमच्या कुटुंबातर्फे तुम्हाला नववर्षानिमित्त सदिच्छा. हॅपी गुढीपाडवा. SHARE
5 श्रीखंडपुरीची लज्जत, गुढी उभारण्याची लगबग, सण आहे आनंदाच आणि सौख्याचा तुमच्या परिवाराला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. SHARE
6 सण आला दारी, घेऊन शुभेच्छांची वारी, तुम्हाला जाओ नववर्ष छान, गुढीपाडवाच्या शुभेच्छा. SHARE
7 सोनेरी सूर्याची सोनेरी किरणं घेऊन आली सोनेरी दिवस, आला नववर्षाचा सण घेऊन आला सोनेरी भरारी. नववर्षाभिनंदन. SHARE
8 आली आहे बहार नाचूया गाऊया..एकत्र येऊन आनंद साजरा करूया..निसर्गाची किमया अनुभवूया..एकमेंकाना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देऊया. SHARE
9 निळ्या आभाळात शोभते उंच गुढी..नववर्ष आले घेऊन आनंदाची गोडी..गुढीपाडव्याच्या लाखलाख शुभेच्छा. SHARE
10 नवीन पालवी आल्याने वृक्ष आहे आनंदी..अशाच मौसमात होते नवी सुरूवात..हॅपी न्यू ईयर साजरा नका करू..निसर्गाचा आनंदोत्सव असलेला हा गुढीपाडवा साजरा करूया SHARE
11 जुन्या आठवणीचं बांधून गाठोडं…करूया नव्या वर्षाचं स्वागत..जे घेऊन आलं आहे आनंदाचं पर्व…उभारूया गुढी परंपरागत…हॅपी गुडीपाडवा SHARE
12 हिंदू नववर्षाची सुरूवात..कोकिळा गाते प्रत्येक फांदीवर..चैत्र मास शुक्ल प्रतिपदेच्या पर्वावर..आनंदाचा क्षण घेऊन आलं आहे नववर्ष.नववर्षासाठी हार्दिक शुभेच्छा SHARE
13 नवा दिवस नवी सकाळ..चला एकत्र साजरं करूया..गुढीचं पर्व आणि एकमेकांना देऊया शुभेच्छा. SHARE
14 समृद्धीची गुढी, समाधानाच्या गाठी, नववर्षासाठी हार्दिक शुभेच्छा. SHARE
15 नववर्ष आनंद, सुख, समृद्धीचे जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना…माझ्या मित्रपरिवाराला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! SHARE
16 चैतन्यमय झाला सर्व परिसर नव्या पालवीने
गुढीपाडव्याची सुरूवात करू चांगल्या आठवणीन.
SHARE
17 गुढीपाडव्याचं मंगलपर्व आहे म्हटल्यावर एकमेकांना शुभेच्छा देताना तुम्ही हे गुडी पाडवा कोट्सही वापरू शकता. SHARE
18 उभारून गुढी, लावू विजयपताका…नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. SHARE
19 वर्षामागून वर्ष जाती, नवे क्षण नवी नाती घेऊनि येते नवी पहाट तुमच्यासाठी…नववर्षाभिनंदन. SHARE
20 मंगलमय गुढी..लेऊनी भरजरी खण..आनंदाने साजरा करा पाडव्याचा सण.नववर्षाभिनंदन SHARE

हे पण वाचा:

नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

2023 Happy New Year Quotes in Marathi

Leave a Comment