दरवर्षी प्रमाणे यावर्षी ही गणपती बाप्पा आपल्या घरी येणार आहेत ,आणि त्यांच्यासाठी आरास नक्की काय करायचं हा नेहमी प्रश्न पडलेला असतो ,कारण thermocol पण आता बंद झालं आहे ,आणि त्यामुळे घरच्या घरी आपण अशे खूप decorations असतात जे आपण करू शकतो आणि तेही खूप कमी वेळात .
आज आपण ह्या ब्लॉग मध्ये घरगुती बाप्पाचं decorations चे samples ,साहित्य आणि तस कस बनवणार आहोत हे दाखविले आहे ,तरी तुम्ही पूर्ण ब्लॉग वाचा आणि तुम्हाला कुठला decoration आवडला असेल तर तो comments मध्ये नक्की सांगा .
1) फुलांच Decoration
- हे पांढर्या फुलांचा डेकोरेशन सुद्धा दिसयला खूप छान आहे फक्त ह्यात तुम्हाला पहिले एक फ्रेम बनवावी लागेल आणि त्यानंतर तुम्ही ह्यावर बाकीच्या गोसठी लावू शकता .
ही फूल तुम्ही decoration साठी वापरू शकता ⇓⇓
2) हे पण खूप सुंदर decoration आहे जर तुमच्याकडे एवढी जागा असेल टीआर तुम्ही हे डेकोरेशन करू शकता आणि हे कार्याला खूप सोप्पं आहे .हे फूल जर तुम्ही original लावलीत तर ती 2 दिवसता साडून जातील त्यापेक्षा अशी सारखी नकली प्लॅस्टिक ची फुल्ल बाजारात उपलब्ध आहेत ,ती दिसायला एकदम खरी आणि छान दिसतात .
हे बघा ही आहेत ती फुल ⇓⇓
3) हे सुद्धा खूप सुंदर आणि सोपं decoration आहे ह्यातील ते वस्त्र तुम्हाला बाजारात आरामात मिळून जाईल ,किवा तुम्ही plane वस्त्र टाकू शकता आणि फक्त तुम्हाला एक table लागेल .
किवा तुम्हाला जर रात्री अशी lighting पाहिजे असल्यास तुम्ही हे लायटिंग वापरू शकता ,
4) ह्यात तुम्हाला थोडी मेहनत घ्यावी लागेल कारण यात सुरवातीला एक frame बनून त्यावर तुम्हाला सगळी फुला लावावी लागतील पांढर्या रंगाची फूल उठून दिसतात कारण आपला बाप्पा वेगवेगळ्या रंगांचा असतो .आणि बाजूने मस्त थोडी lighting सोडायची हे दिसयला रात्री खूप छान दिसेल .
5) हे डेकोरेशन खूप सुंदर आहे ह्यात फक्त फुल आणि एक पांढर्या पडद्याचा वापर करून खूप सुंदर आस डेकोरेशन बनवले आहे .
6) हे मोदकाच डेकोरेशन सुद्धा खूप छान दिसत आहे ह्यात फक्त तुम्हाला लाकडाच्या काठ्यांची frame बनवून त्यावर artificial फूल लावायची आहेत , ज्याची इथे खूप कमी जागा आहे त्यांचयसाठी हे डेकोरेशन खूप छान आहे ,
7)
8 )
9)
11)
12)
13)
14 )
15 )
16)
17)
18)
तुम्हाला जर नैसर्गिक डेकोरेशन करायचे असेल टीआर तुम्ही हे वेलिंच डेकोरेशन करू शकता ⇓⇓
जर तुम्हाला रेडिमेड डेकोरेशन पाहिजे असतील तर ते पण आहेत इथे ⇓⇓
1) Beautiful Plywood Mandir Pooja Room
2) Brick Mahal Makhar ecofriendly paper Decoration
हे होते 2021 काही नवीन गणपती डेकोरेशन आयडियाज , तुम्हाला कसे वाटले कळवा कोममेंट्स मध्ये आणि जर तुम्ही असे decoration बनवल्यास आम्हाला mail id वर नक्की पाठवा आम्ही वाट बघू ,धन्यवाद .
हे पण वाचा :-