30+ Finance & Money Quotes in Marathi | पैशया बद्दल प्रसिद्ध कोट्स

2022 मध्ये खूप जण finance या क्षेत्रात येत आहेत ,मग ते share market असो  ,crypto currency असो आणि बरच काही तर त्या संबंधित मी नवीन सुविचार लिहिले आहे ,जे तुम्ही वाचून motivate व्हाल आणि share कराल ,धन्यवाद . “श्रीमंत लोकांकडे लहान टीव्ही आणि मोठी लायब्ररी आहेत आणि गरीब लोकांकडे लहान लायब्ररी आणि मोठे टीव्ही आहेत.” … Read more