2022 Best (Inspirational) Motivational Quotes In Marathi

मला तुला जिंकताना बघायचं आहे मला तुला तुझे स्वप्न पूर्ण करताना बघायचं आहे मला तुला स्वतःच्या पायांवर उभं राहताना बघायचं आहे मला तुला हसताना बघायचं आहे मला तुला एक सुंदर आयुष्य जगताना बघायचं आहे कारण मला तुला मोठं होताना बघायचं ..❤️ कधी आरश्यासमोर बसून स्वताला सांगा.. आयुष्यात तुला खरच काही करायचं आहे का स्वतःला आणि … Read more