vivo ipl 2021 सामने रद्द पूर्ण माहिती
उर्वरित आयपीएल 2021 हंगाम पुढे ढकलण्यात आला आहे कारण srh आणि बाकी ipl teams च्या खेळाडूंच्या चाचण्या Positive आल्या आहेत. आयपीएल निलंबनाबाबत बीसीसीआयचे अधिकृत विधान :- इंडियन प्रीमियर लीग गव्हर्निंग कौन्सिल (आयपीएल जीसी) आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आपत्कालीन बैठकीत आयपीएल 2021 हंगाम तात्पुरता पुढे ढकलण्याचा निर्णय सर्वानुमते घेतला आहे आणि तेही तातडीने .आयपीएल … Read more