उन्हाळ्या वर मराठी सुविचार | Summer Quotes in Marathi

प्रत्येक ऋतूचे स्वतःचे महत्त्व असते, पण उन्हाळा हा प्रत्येकालाच आवडतो असे नाही. कडाक्याच्या उकाड्याने आणि घामाने लोक हैराण झाले आहेत, त्यामुळे उन्हाळा येताच लोक थंड प्रदेशात प्रवास किंवा सुट्टी घालवण्याचे बेत आखतात.पण, वॉटर फॉल्स, पार्क्स, कुल्फी आणि रसाळ आंबे या ऋतूला खास बनवतात. तुम्ही इतरही अनेक प्रकारे उन्हाळा खास बनवू शकता. होय, आपण सोशल मीडियाद्वारे आपल्या कुटुंबाला, नातेवाईकांना किंवा मित्रांना उन्हाळ्यातील शायरी किंवा उन्हाळ्यातील कोट्स पाठवू शकता. 

 

Summer Quotes in Marathi

Summer Quotes in Marathi
Summer Quotes in Marathi

 

उन्हाळा- मी आवडत कोणाला नाही तरी माझी गरज लागतेच ना 😅.

 

खूप वाट लागली आहे ह्या उन्हाळ्या मुळे ,बाहेर पडायला पण कंटाळा येतो .

 

उठा उठा उन्हाळा आला ,पापड ,शेवया बनवायचा महिना आला .


Unhala Quotes in Marathi

जरी आपण खूप बोललो की उन्हाळा खूप वाईट असतो तरी ,हापूस आंबे खण्यासाठी आपण उन्हाळा ची वाट बघतो .

 

उन्हाळा आला की मस्त फिरायला जायचं आपल्या family सोबत ,beach किंवा water park ला आणि ही मजा फक्त उन्हाळ्यातच येते.

 

उन्हाळा आला आहे नवीन झाड लावा आणि झाडांना पाणी घाला रोज ,कारण त्यांचं जीवन तुमच्या हातात असतं .


उन्हाळ्या मराठी सुविचार

ऊन खूप वाढत आहे ,आपल्या घरा जवळ एक पणायची वाटी ठेवत जा ,पक्ष्यांसाठी कारण मग त्यांच्या विचार कोण करणार आपण नाही केला तर .

 

 

रस्त्यावरील मुक्या प्राण्यांना पाणी आणि जेवण ठेवत जा ,करण त्यांना छत नसतं त्यामुळे त्यांची तहान भागवत जा .

 

उन्हाळा आला को येतो आमचा लाडका हापूस ,त्याची चव तोंडाला पाणी आणते ,आंबे खाल्ल्याशिवाय उन्हाळा आहे असं वाटत नाही .

 

दरवर्षी अस होत की थोडं फार रंग गोरा होईल लागला की लगेच ,उन्हाळा चालू होतो 🤣🤣

 

अजकालचे तापमान पाहून अस वाटत आहे की ,सूर्य पृथ्वी भवती फिरत नसून ,महाराष्ट्रा भवती फिरत आहे 🤣

 


summer quotes marathi

 

उन्हाळा
आला की तयारी होते ती पापड ,लोणचं ,शेवया ,मसाले बनवण्याची,
गर्दी होते हापूस आंबे घेण्यासाठी आणि तोंड गॉड करण्याची ,
Planning होते कुठेतरी थंड ठिकाणी जस की beach ,समृद्ध किनारी ,water parks ला जाण्याची आणि तिथे जाऊन खूप मज्जा करण्याची ,
उन्हाळा आला की साध्या पाण्याच्या bottel फ्रीज मध्ये ठेवण्याची सुरुवात होते ,
थंड कुल्फी ,ice-cream खाण्याची इच्छा होते ,
पण उन्हाळा आला की एक गोष्टीच वाईट वाटतं की बाहेरील झाडांना आणि प्राणी पक्ष्यांना पाणी मिळत नाही ,
म्हणून पक्ष्यांसाठी पाणी ठेवत जा ,झाडांना पाणी घाला रोज कारण त्यांचं जीवन माणसावर अवलंबून असतं जर आपण दुर्लक्ष केलं तर मग त्यांचं खुप हाल होतात ,
उन्हाळा म्हणजे दिवसभर फॅन च्या खाली बसून राहायचे ,
उन्हाळा नाही आवडत खूप जणांना पण कस असतं ना प्रत्येक ऋतूच त्याच त्याच महत्व असतं ,आणि तो आपल्यासाठी गरजेचा असतो जरी आपल्याला नसेल आवडतं तरीही म्हणून आहे त्या ऋतूचा आणि आयुष्याचा आंनद घ्या ,होईल सगळं ठीक .

😊❤️

हे पण वाचा⇓⇓

Leave a Comment