Diwali Faral Quotes in Marathi | 2021 दिवाळी फराळ

दिवाळी आली की ओठांवर सर्वात पहिलं नाव येत ते फराळ जस की चिवडा ,लाडू ,करंजी ,चकली  ,शंकरपाळया अजून खूप आहेत ,ते ऐकल्यावर तोंडातून पाणी येत ,अश्याच काही फराळांवर तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत ,Diwali Faral Quotes in Marathi .हे तुम्ही share करू शकता social media आणि whatsapp वर .

Diwali Faral Quotes in Marathi

Diwali Faral Quotes in Marathi
Diwali Faral Quotes in Marathi

दिवाळी फराळ
तो बनवण्यात जेवढा आंनद मिळतो ना तेवढाच तो खाण्यात मिळतो ,
तो गोडवा ,फराळ बनवतातना चेहऱ्यावर जो आंनद असतो ना त्या मुळेच त्या फराळाला एवढा गोडवा येतो ,
दिवाळीची खरी मज्जा तर आपला आवडता फराळ खाण्यात आहे .

आयुष्यात सगळ्या जास्त आवडणार फराळ म्हणजे चकली ,पूर्ण दिवाळी संपायच्या आधी चकली कधी संपून जाते ,समजत पण नाही .

दिवाळीचा फराळ एवढा प्रसिद्ध आहे की बाहेर देशातील लोक पण फराळ खण्यासाठी तरसत असतात .

फराळ जोडतो ,माणसांना ,त्यांच्या भावनांना ,त्या नात्यांना जे खूप लांब असतात ,हा फराळ खूप आंनद देतो आणि आपल्या माणसांना जवळ आणतो ..

तुम्ही कितीही लांब रहात असला तरी आईच्या फराळाची चव कोणीच नाही विसरू शकत ..

Ladoo Lovers ,आमच्यासाठी लाडू म्हणजे पूर्ण जग आहे ,आम्ही ते कितीही खाल्ले तरी आमच लाडू वरच प्रेम कमी होणार नाही .

प्रत्येकाचं आवड एक फराळ असतो ज्याला खाण्यासाठी ते काहीही करू शकतात ,comments मध्ये कळवा तुमचा आवडत फराळ कोणता आहे ते ..

Diwali faral list 2021

Diwali faral list 2021
Diwali faral list 2021
 1. Besan Ladoo
 2. Rava Ladoo
 3. Boondi Ladoo
 4. Karanji
 5. Shankarpali
 6. Tikhat Shev (Spicy Sev)
 7. Chakli
 8. Chivda
 9. Chiroti
 10. Anarase
 11. Kadboli

हे पण वाचा :-

Leave a Comment