2023 CSK Marathi Status | Chennai Super Kings Marathi Quotes

CSK Marathi Status

CSK Marathi Status
CSK Marathi Status

हवा आमची पण आहे ,आम्ही दाखवत नाय , राज्य आम्ही पण केलंय त पण आम्ही गावगोंधळ करत नाय .

 

आम्ही 3 वेळा हरलोक आम्हाला काही फरक पडला नाही पण तुम्ही एक वेळ हरणार, आणि तुम्हाला खूप मोठा फरक पडणार

 

कट्टरसमर्थक फक्त CSK,कुठ काय चालत देणघेण नाही पण IPL मध्ये MS धोनी नावाचा बॅड आणि CSK नावाची कंपनीच चालते

 

खेळ हा मस्तिचा असतो, नादहा कट्टर असतो,
आणि बॅडहा बॅडच असतो…!
__ #कट्टर CSK समर्थक

 

आले किती गेले किती
उडून गेला भारारा
संपला नाही संपणारही नाही

csk marathi quotes

CSK Marathi Status
CSK Marathi Status

आता फक्त TOSS जिंकलय तुम्ही,
थोड्या वेळात Match आम्हीच जिंकणार

 

आम्ही कट्टर CSK समर्थक
हरावी म्हणून बाकी ७टिमांना समर्थन
‘करणारे आम्ही नाही

 

लक्षात ठेवा
जितकी इज्जत देता येते
त्याच्या दुप्पट काढता पण येते
👊😎✌️

 

दुसरे लोक पैशामुळे
“Brand” 🔥 असतात
पण आपण आपल्या
“Personality”
मुळे Brand 👑 आहे.

csk marathi status download

CSK Marathi Status
CSK Marathi Status

विरोध करा तुम्ही
तेच जमेल तुम्हाला कारण
माझी बरोबरी करायची
लायकी नाहीये तुमची..
👊😎✌️

स्वतःशीच मी कधी हरलो नाही,
तर ही दुनिया मला काय हरवेल..
शांततेला कमजोरी समजू
नका
हद्दीत घुसुन बाजार
उठवण्यात येईल…!
CSK Marathi Status
CSK Marathi Status
हवा वगैरे नाही हो
आपला स्वभावच तसा आहे
म्हणून आपण सर्वांची मने जिंकतो..
👊😎✌️
आयुष्यात कोणाला नाव ठेवताना
हे पाहावं कि आपण किती पाण्यात आहोत.
😎👊✌️
पाठीमागे लोक काय बोलतात त्याच
दुःख नाही
गर्व त्यागोष्टी चे आहे कि
ताकद नाही कोणाची
तोडांवर बोलायची.
✌️😎👊

CSK Quotes in Marathi

CSK Marathi Status
CSK Marathi Status
मी काहीच बोलणार नाही वेळ दाखवून
देईल सगळ्यांना,
-मीकोण आहे🤔
-मी कसा आहे🐯
-मी काय करू शकतो..!✌️
आपण इतिहास वाचायला नाही,
रचायला आलोय.
👊😎✌️
आपण इतिहास वाचायला नाही,
रचायला आलोय.
👊😎✌️
माझ्यावर जळणार जरी
खूप असेल तरी मला काही फरक पडत
नाही कारण माझ्यावर मरणारे ही
तितकेच आहेत..
लूक तसा साधाच आहे
पण सध्या
भल्यानां वेड लावून सोडतो.
अनुभव सांगतो शांतता चांगली
 कारण
शब्दाने लोक नाराज होतात.
हे पण वाचा :-

Leave a Comment