Balasaheb Thakre Jayanti Quotes Marathi| हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे प्रेरणादायी सुविचार
Balasaheb Thakre Jayanti Quotes Marathi – हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे प्रेरणादायी आणि सर्वश्रेष्ठ सुविचार माझ्या वडिलांच्या संस्कारामुळे भीती नावाचा शब्द माझ्या शब्दकोशात नाही. एकजुटीने राहा जाती आणि वाद गाडून मराठी माणसांची भक्कम एकजूट उभारा तरच तुम्ही टिकाल आणि महाराष्ट्रही टिकेल. वयाने म्हातारे झाले तरी चालेल पण विचाराने कधी म्हातारे नका होऊ. मुंबई आपली आहे आपली, … Read more