Best English to Marathi Translation Quotes

English Quotes With Marathi translation

English Quotes With Marathi translation
English Quotes With Marathi translation
 • The best way to predict the future is to create it. – Abraham Lincoln

सगळ्यात उत्तम भविष्याच अंदाच लावण म्हणजेच ते स्वतःहा करणे –अब्राहम लिंकन

 • You are never too old to set another goal or to dream a new dream. – C.S.Lewis

तुम्ही नवीन स्वप्न आणि ध्येय बनवण्यासाठी कधीच वयस्कर होत नाही .

 • If you can dream it, you can do it. – Walt Disney

जर तुम्ही त्याचे स्वप्न बघू शकता तर तुम्ही ते नक्कीच पूर्ण करू शकता .

 • It doesn’t matter how slowly you go as long as you do not stop. – Confucius

तुम्ही किती हळू जाता त्याने काही फरक पडत नाही ,फक्त तुम्ही मध्ये थांबू नका हे महत्वाच आहे .

 • Reading is to the mind what exercise is to the body. – Joseph Addison

वाचणं हे मेंदुसाठी तेवढच महत्वाचं आहे जेव्हड व्यायाम करणं आपल्या शरीरासाठी आहे .

 • Things work out best for those who make the best of how things work out. –John Wooden

गोष्टी त्यांच्यासाठीच चांगल्या घडतात जे त्या गोष्टींसाठी खूप मेहनत घेतात .

 • “To live a creative life, we must lose our fear of being wrong.”

एक चांगल आयुष्य जगण्यासाठी ,तुम्हाला पहिले तुम्ही चुकीचे आहात ही भीती मनातून काढून टाकावी लागेल .

 • If you are not willing to risk the usual you will have to settle for the ordinary.” —Jim Rohn

जर तुम्ही आयुष्यात risk नाही घेतलीत तर तुम्हाला पण बाकीच्या लोकांसारखा साध आयुष्य जगावं लागेल .

 • “If you do what you always did, you will get what you always got.” —Anonymous

जर तुम्ही आयुष्यभर तेच करत राहिलात तर ,तुम्हाला पण तेच results मिळतील जे तुम्हाला आत्ता मिळत आहेत .

 • “Opportunities don’t happen, you create them.” —Chris Grosser

संधी कधीच आपोआप येत नाही ,तुम्ही स्वतः ती तयार करता .

 • “I have not failed. I’ve just found 10,000 ways that won’t work.” —Thomas A. Edison

मी कधीच हारलो नाही , मला फक्त 10,000 आशे मार्ग मिळाले जे काम केले नाही .

 • “If you’re going through hell keep going.” —Winston Churchill

जर तुम्ही एका वाईट phase मधून जात असाल ,तर काही हरकत नाही चांगली वेळ लवकरच येईल .

 • “When you stop chasing the wrong things, you give the right things a chance to catch you.” —Lolly Daskal

जेव्हा तुम्ही वाईट गोष्टींच्या मागे धावणं बंद करता ,तेव्हा चांगल्या गोष्टी आपोआप तुमच्या मार्गात येत जातात .

 • “If you can’t explain it simply, you don’t understand it well enough.” —Albert Einstein

जर तुम्ही दुसर्‍या व्यक्तीला एखादी गोष्ट सोप्या भाषेत समजू शकत नसाल ,तर ती तुम्हालाच निट समजली नाही आहे .

 • “Do one thing every day that scares you.”

रोज एक अशी गोष्ट करा ज्याची तुम्हाला भीती वाटते .

3 thoughts on “Best English to Marathi Translation Quotes”

 1. Khap chaan.. can you please make more of these quote translation’s especially for women to succeed in life and business.

  Reply

Leave a Comment