Motivational Quotes in Marathi | 2023 प्रेरणादायी विचार मराठी मध्ये

Motivation म्हणजे चार गोष्टी चांगल्या सांगितल्या म्हणून कोणी motivate होत नसतो, त्यात सत्यता आणि खरेपणा पण असावा लागतो आणि माझ्या एवढया सगळ्या प्रयत्नांचा तेव्हाच फायदा होईल जेव्हा तुम्ही त्याच आपल्या खऱ्या आयुष्यात वापर कराल. जगातील प्रत्येक व्यक्तीला मोटिवेशन ची गरज लागते मग तो लहान असो किवा मोठा, मग ते मोटिवेशन अभ्यासातिल असो किवा आयुष्यातील, कारण … Read more