CDS Bipin Rawat Biography Marathi | सीडीएस बिपिन रावत जीवानप्रवास

कालपर्यंत लोक बिपिन रावत यांना 27 वे लष्करप्रमुख म्हणून ओळखत होते, पण आता ते या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांना याहूनही मोठे पद भूषवावे लागले आहे आणि हे भारतीय इतिहासात प्रथमच घडत आहे. बिपिन रावत हे देशातील पहिले CDS अधिकारी म्हणजेच चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बनले आहेत. आजपर्यंत हे पद कुणाला मिळालेले नाही.सीडीएसचे काम लष्कर, … Read more