lifehacker MARATHI

“”

चांगली भूमिका, चांगली  ध्येय आणि चांगले विचार असणारे लोक नेहमी आठवणीत राहतात.. मनातही, शब्दातही आणि आयुष्यातही… शुभ रविवार

lifehacker MARATHI

“”

Happy Sunday! बालपणी होते स्वछंद खेळाचे क्षण.. बालपणी होते सर्व सुखाचे धन..!! बालपणीच्या आठवणीत हरपते मन.. येणार नाहीत कधीच ते सोनेरी क्षण..!! हा रविवार मनोसोक्त जगा.. बालपणीच्या आठवणी ताज्या करा!

lifehacker MARATHI

“”

Happy Sunday! संकटावर अशा प्रकारे तुटून पडा की, जिंकलो तरी इतिहास, आणि, हरलो तरी इतिहासच… जय महाराष्ट्र! शुभ प्रभात!!

lifehacker MARATHI

“”

Happy Sunday! आयुष्यात काही नसले तरी चालेल, पण तुमच्या सारख्या प्रेमळ माणसांची साथ मात्र आयुष्य भर असू दे… शुभ सकाळ

lifehacker MARATHI

“”

Happy Sunday! चांगली भूमिका, चांगली ध्येय आणि चांगले विचार असणारे लोक नेहमी आठवणीत राहतात.. मनातही, शब्दातही आणि आयुष्यातही… शुभ सकाळ

lifehacker MARATHI

“”

Happy Sunday! आयुष्यभर साथ देणारीच माणसे जोडा.नाहीतर, तासभर साथ देणारी माणसे तर, बस मध्ये पण भेटतात.. शुभ सकाळ!

lifehacker MARATHI

“”

Happy Sunday! कधीही आपल्या दुःखाचा आणि सुखाचा बाजार मांडू नका, कारण इथे प्रत्येक जण मतलबी झालाय.. शुभ सकाळ!

lifehacker MARATHI

हे पण वाचा