श्री रामचंद्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजसयोग मुद्रा, श्री राम नवमीच्या शुभेच्छा!
ज्यांच्या मनात श्रीराम आहे, त्यांच्या नशिबात वैकुंठधाम आहे. राम नवमीच्या
हार्दिक शुभेच्छा!
रघुपती राघव राजाराम पतित पावन सिताराम.. राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
राम नाम जपत राहा चांगले काम करत राहा, राम नवमीच्या शुभेच्छा!
रामाचा आदर्श घेऊन करा आयुष्याची सुरुवात नेहमीच मिळेल आनंद आणि आयुष्यात होईल भरभराट, राम नवमीच्या शुभेच्छा
जो सत्यमार्गावर चालतो राम त्यांनाच भेटतो. राम नवमीच्या शुभेच्छा
प्रभू रामांच्या चरणी लीन राहाल तर आयुष्यात कायम सुखी राहाल.. राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
ज्यांच्या आयुष्यात पाप नाही, जो कायम सदमार्गावरुन चालतो. प्रभू राम त्यांनाच प्रसन्न होतो.
अजून रामनवमी शुभेच्छा
वाचा इथे
इथे दाबा