तू आहे म्हणून तर, सगळं काही माझं आज आहे.. हे जग जरी नसलं तरी, तुच माझ्या प्रेमाचा ताज आहे…!!

lifehackermarathi.com

“स्पर्श तुझा व्हावा, अन देह हा माझा लाजून चूर व्हावा… हक्काने मिठीत तू घ्यावेस, जसा पाण्यावरी स्पर्श चांदण्याचा असावा…”

lifehackermarathi.com

“अशाच एका वळणावरती तुझी-माझी भेट झाली… तेव्हापासून या ह्रदयाला तुझ्या भेटीची ओढ लागली..”

lifehackermarathi.com

“प्रेम काय आहे ‪ माहिती‬ नाही मला पण ते ‪तुझ्याइतकच‬ सुंदर असेल तर प्रत्येक जन्मी‬ हवय मला…”

lifehackermarathi.com

Navra Bayko Love Quotes

For More