आयुष्याचं कोडं उलगडेल की नाही. हे सांगता येत नसलं… तरी आपल्याकडे एक सर्वोत्तम उपाय असतो… तो म्हणजे स्वतःची सर्व शक्ती पणाला लावणं…
कधी कधी शब्दापेक्षा चित्रच खूप सुंदर असतात…!”
आनंदी राहण्याचा अर्थ असा नाही की सर्व काही चांगलं आहे याचा अर्थ हा आहे की तुम्ही तुमच्या दुःखापेक्षा उंच होऊन जगणं शिकलात…!
इच्छा तेवढ्याच असाव्यात
की त्या मुळे स्वाभिमान
विकण्याची गरज न भासावी
माणसांच मन सुंदर असलं पाहिजे, मग तो केव्हाही कोठेही सुंदर फोटो घेऊ शकतो…!
वेळ भेटेल तेव्हा आयुष्यातून सुंदर क्षण चोरून घ्या, नाहीतर वाढत्या अपेक्षा आणि जबाबदाऱ्या मोकळा वेळ देत नाहीत…!
समोरच्याचा पराभव करण्यापेक्षा त्याचं मन जिंकले तर तो सर्वात मोठा विजय असेल..!📷
अजून वाचण्यासाठी खाली दाबा
इथे दाबा