तुलाच तुझे स्वप्न पूर्ण करायचे आहेत , कोणी येणार नाही आहे मदतीला 📷 यार एकच आयुष्य आहे मस्त enjoy करा वाया तर अस पण चालचं आहे ..”

“जेव्हा सोबत कोणी नसतं ना तेव्हा फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा की आयुष्यातील काही कठीण प्रवास तुम्हा एकट्यालाच करावा लागतो ..”

“आयुष्यात खूप माणसं भेटतील काही गरजेपुरता असतील ,काही निस्वार्थी असतील फरक ओळखायला शिका..”

“पाय खेचण्यासाठी खूप लोक असतात यार पण पुढ ढकलण्यासाठी कोणी नसतं ,ही गोष्ट कायम लक्षात ठेवा आणि हार मानू नका .

“हा तूच ,एक गोष्ट लक्षात ठेव तुझा रंग तुझी personality सांगत नाही ,तुझं वागणं सांगत …”

“Past stories  मुळे आपली future stories बिघडू नये याची काळजी घ्या नाहीतर जे गेलं ते कधीच आपलं नव्हतं पण जे आहे ते पण हातातून निघून जाईल ..”

“आयुष्यात जगणं खूप गोष्टी कठीण असतात पण अशक्य तर नसतात ना ..”

fOR MORE QUOTES CLICK THE BUTTON BELOW