" सह्याद्रीच्या लेकी गोष्ट तुझी न्यारी नव्वारीच्या साजात दिसते तू भारी."

lifehackermarathi.com

" मराठमोळी स्त्री म्हणजे रुबाबदार…."

lifehackermarathi.com

आयुष्यात आपण आपली Image किती चांगली बनवण्याचे प्रयत्न केला, तरी तिची Quality समोरच्या व्यक्तीच्या Clearity वरच अवलंबून असते.

lifehackermarathi.com

ओळख ही नावात नाही तर स्वभावात असावी लागते

lifehackermarathi.com

जगणार की आम्ही पण Royal Life शेठ तुम्हाला नसेल आमच्यावर विश्वास पण आम्हाला स्वतःवर Confidence आहे

lifehackermarathi.com

खोटेपणा आणि मोठेपणा दाखवून कधी कोणाची मनं नाही जिंकली जे काही आहे ते रिअल आहे.📷

lifehackermarathi.com

असा हात हाती तुझा असावा सुखाचा जसा कि मनाला दिलासा मनाचा📷

lifehackermarathi.com

अजून marathi caption वाचा इथे