lifehackermarathi.com

आम्ही तर “Royal Attitude” ठेवतो, पण लोकांना वाटतं आमच्या सवयी खराब आहेत.

lifehackermarathi.com

अपेक्षांनी सुरु होणारा प्रत्येक दिवस कोणता ना कोणता अनुभव देऊन जातो.

lifehackermarathi.com

ज्यादिवशी आपला एक्का चालेल त्या दिवशी बादशाह तर काय त्याचा बाप पण आपला गुलाम असेल.

lifehackermarathi.com

जे लोक वेळ वाया घालवतात त्यांचे नुकसान करण्यात, काळही  वेळ लावत नाही.

lifehackermarathi.com

भूतकाळ कधीही बदलला जाऊ शकत नाही मात्र, वर्तमान काळ हा तुमच्या हातातच असतो.

lifehackermarathi.com

आपण ज्या व्यक्तीवर रागावतो त्याचे काही बिघडत नाही, उलट आपलेच नुकसान होते.

lifehackermarathi.com

केवळ योग्य असल्यावरच नव्हे तर कधीही चुकीचे न वागल्यास ही आत्मविश्वास वाढतो.

lifehackermarathi.com

पाठीमागे लोक काय बोलतात याच दुःख नाही, गर्व त्या गोष्टीचा आहे कि कोणाची ताकद नाही तोंडावर बोलायची.

lifehackermarathi.com

संघर्ष करण्याची आपली क्षमता वाढवा, तो यश मिळवण्याचा खात्रीशीर मार्ग आहे.

lifehackermarathi.com

FOR MORE CAPTION