जेव्हा आयुष्यात खुप संकट येऊन पण तुम्ही खंबीर असाल ना तेव्हा समजून जायचं महादेवांनी तुम्हाला सांभाळून घेतल आहे .

मला कसलीच भीती नाही कारण माझ्यासोबत महादेव आहेत ,हर हर महादेव .

माझं आणि महादेवांच खूप छान नात आहे जिथे मी जास्त मागत नाही तिथे ते मला कधीच कमी पडू देत नाही.

अडचणी खूप आहेत जीवनात पण त्यांना समोर जायची ताकद महादेव फक्त तुमच्यामुळे येते.

हे महादेवा संपूर्ण जगात पसरलेल्या कोरोनासारख्या ,भयानक रोगापासून संपूर्ण जगाला, मुक्त कर हीच, तुझ्या चरणी प्रार्थना….

एक तुम्हीच आहात , जेसोबत राहण्याच प्रॉमिस देत नाहीत,पण साथ माझी कधीच सोडत नाहीत..

फक्त मनाने चांगले रहा, बाकी आपलं चांगलं करायला, आपले महादेव आहेच की…

साईबाबा मराठी सुविचार